Friday 31 August 2012

हिंदू जनजागृती समितीची निदर्शने

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32838&To=1
हिंदू जनजागृती समितीची निदर्शने
हिंदू जनजागृती समितीच्या संकेत स्थळावर बंदी आणल्याच्या निषेधार्थ समितीच्या पिंपरी-चिंचवड मधील कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 30) पिंपरी चौकात निदर्शने केली.

कोट्यावधींच्या जकात वसुलीसाठी महापालिकेकडून आणखी दोन मिळकती सील

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32835&To=6
कोट्यावधींच्या जकात वसुलीसाठी महापालिकेकडून आणखी दोन मिळकती सील
विक्रीकर कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे काळेवाडी येथील जमतानी सेल्स, साईसागर/साईदर्शन यांनी सुमारे 37 लाख रुपयांची जकात चुकविल्याचे उघड झाले आहे. जकात रक्कम आणि त्यावर दहापट तडजोड शुल्कापोटी सुमारे पावणेचार कोटी रुपयांच्या दंड वसुलीची नोटीस या दोन्ही व्यावसायिकांना बजाविण्यात आली. मात्र त्याच्या वसुलीची नोटीस बजावूनही त्याला दाद न दिल्याने महापालिकेने त्यांच्या मिळकती सील केल्या आहेत.

आकाशात शुक्रवारी उगविणार 'ब्ल्यू मून' !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32831&To=1
आकाशात शुक्रवारी उगविणार 'ब्ल्यू मून' !
एकाच इंग्रजी महिन्यात दोनदा पौर्णिमा आल्याने सुमारे अडीच वर्षानंतर उद्या (शुक्रवारी) आकाशात 'ब्लू मून' उगविणार आहे.

महापालिका आयुक्तांकडून अजित पवार यांची दिशाभूल

महापालिका आयुक्तांकडून अजित पवार यांची दिशाभूल: पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरीब नागरिकांच्या घरांवर बुलडोझर फिरविला तर राष्ट्रवादीला भविष्यात जबर राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते, माजी महापौर आझम पानसरे यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिला.

विमानतळ भूसंपादनास होणार सुरवात

विमानतळ भूसंपादनास होणार सुरवात: पुणे - पुणे परिसरातील नवीन विमानतळ चाकणऐवजी राजगुरूनगरजवळ कोये-कडूस परिसरात उभारण्यावर अंतिमत: शिक्कामोर्तब झाले असून, त्यासाठी जमिनी संपादित करण्यास 200 कोटी रुपयांचा निधी देण्यास सरकारने सहमती दर्शविली आहे.

Pune civic body to purchase five ambulences

Pune civic body to purchase five ambulences: The medical department of Pimpri Chinchwad Municipal Corporation will purchase five ambulances at a cost of Rs 45.96 lakh to replenish its fleet.

जकात चुकवून आणलेला माल पकडला

जकात चुकवून आणलेला माल पकडला: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जकात विभागाच्या भरारी पथकाने मंगळवार (२८ ऑगस्ट) जकात न भरता शहरात आणलेले सात लाख ४४ हजार रुपयांचे चॉकलेट व खाद्यपदार्थ पकडले. या वस्तूंची जकात १८ हजार ५९८ रुपये होती. तर, दहापट दंडासह ही रक्कम दोन लाख चार हजार ५७८ रुपयांची झाली असून, संबंधित वितरकाला पालिकेने नोटीस पाठवली आहे.

चाकण विमानतळासाठी ६०० कोटी

चाकण विमानतळासाठी ६०० कोटी: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चाकण विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली असून, त्यासाठी राज्याच्या २०१२ -१३ च्या बजेटमध्ये सहाशे कोटींची तरतूद केली जाणार आहे.

आयुक्तांचा हॉस्पिटल पाहणी दौरा

आयुक्तांचा हॉस्पिटल पाहणी दौरा: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहरातील प्रमुख हॉस्पिटलमध्ये जाऊन बुधवारी पाहणी दौरा केला. या पाहणीत आढळलेल्या गैरसोयी तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

हर्षवर्धन यांची शिष्टाई, नेवाळे ...

हर्षवर्धन यांची शिष्टाई, नेवाळे ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या स्वीकृत सदस्यपदासाठी नाटय़मय घडामोडीनंतर काँग्रेसकडून विष्णुपंत नेवाळे यांची वर्णी लागली. संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील यांची शिष्टाई नेवाळे यांच्या पथ्यावर पडली. मात्र, यानिमित्ताने पक्षातील खदखद कायम असल्याचे चित्रही पुढे आले आहे.
शिक्षण मंडळातील शासननियुक्त दोनपैकी एक जागा काँग्रेसच्या वाटणीला होती. त्यासाठी पक्षातील इच्छुकांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तीव्र रस्सीखेच होती. प्रत्येकाने आपापल्या ‘गॉडफादर’ला साकडे घालून ‘फिल्डींग’ लावली होती.
Read more...

Second campus of Pune court to be set up at Moshi

Second campus of Pune court to be set up at Moshi: The decision was taken on Tuesday in a meeting chaired by Chief Minister Prithviraj Chavan, Deputy Chief Minister Ajit Pawar, Chief justice of Bombay High Court Mohit Shah, registrar general of HC S B Shukre along with officials from the revenue and public works departments.

It is time for a smarter haircut soon, courtesy of the YCMOU

It is time for a smarter haircut soon, courtesy of the YCMOU: PUNE: Do not be surprised if you find your favourite saloon a more perfect place, and the barber there a more knowledgeable person with greater expertise during your future visits! In yet another first to its credit, the Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU) has now introduced a certificate and diploma course in saloon techniques exclusively for the barber community.
It is time for a smarter haircut soon, courtesy of the YCMOU

राज्य शासनाचा पत्रव्यवहार, आदेश महासभेच्या सभापटलावर येणार

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32823&To=5
राज्य शासनाचा पत्रव्यवहार, आदेश महासभेच्या सभापटलावर येणार
शासनाकडून आलेली पत्र, निर्णय, आदेशांचा महासभेच्या कामकाजात समावेश केला जात नसल्याची बाब शिवसेनेने उघडकीस आणून दिल्यानंतर महापालिका प्रशासनाला अखेर जाग आली. महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी तात्काळ आदेश जारी केले असून महापालिकेशी संबंधीत शासनाकडून प्राप्त होणारे आदेश, निर्णय यासंदर्भातील पत्रे महापालिका सभेच्या कार्यपत्रिकेवर ठेवण्यात यावीत तसेच ही पत्रे नगरसचिव कार्यालयाकडे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी सोपविण्यात यावीत, असे आदेश जारी केले आहेत.

Thursday 30 August 2012

महापालिकेच्या गणेशोत्सव स्पर्धेतील मंडळांना दोन वर्षांपासून बक्षिसाची प्रतीक्षा

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32807&To=7
महापालिकेच्या गणेशोत्सव स्पर्धेतील मंडळांना दोन वर्षांपासून बक्षिसाची प्रतीक्षा
पिंपरी, 29 ऑगस्ट
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महापालिकेने भरविलेल्या गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्या मंडळांना तब्बल दोन वर्षांपासून बक्षिसाची प्रतीक्षा आहे. तांत्रिक कारणामुळे बक्षिसासाठी महापालिकेत हेलपाटे मारण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.

बिल्डरने घातला उद्योजकाला 72 लाखांचा गंडा

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32806&To=6
बिल्डरने घातला उद्योजकाला 72 लाखांचा गंडा
हिंजवडी, 29 ऑगस्ट
एका गृहप्रकल्पात दहा सदनिकांची खरेदी करणा-या एका उद्योजकाला एका बांधकाम व्यावसायिकाने ऐनवेळी हा गृहप्रकल्प दुस-या बांधकाम व्यावसायिकाकडे हस्तांतरित करून सुमारे 72 लाख 37 हजारांचा गंडा घातला आहे. हा प्रकार थेरगाव येथील प्रकाश कन्स्ट्रक्शनमध्ये उघडकीस आला. संबधित बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने तेरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सुख-समृध्दीचे साकडे घालत केरळी बांधवांच्या 'ओणम'ला सुरुवात

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32801&To=5
सुख-समृध्दीचे साकडे घालत केरळी बांधवांच्या 'ओणम'ला सुरुवात
पिंपरी, 29 ऑगस्ट
फुलांच्या रांगोळ्या, दिव्यांचा झगमगाट, भगवान विष्णूंचे अखंड नामस्मरण, शंखनाद, सुख-समृध्दीसाठी प्रार्थना अशा उत्साही वातावरणात केरळी बांधवांच्या 'ओणम' सणाला आज सुरुवात झाली. यानिमित्त शहरातील 'अयप्पा' व 'श्रीकृष्ण' मंदिरांमध्ये विविध उपक्रमांची रेलचेल आहे.

कासारवाडीत अनधिकृत बांधकामावर कारवाई

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32798&To=9
कासारवाडीत अनधिकृत बांधकामावर कारवाई
पिंपरी, 29 ऑगस्ट
पिंपरी-चिंचवड महापालिकेची 'पाडापाडी' मोहिम सुरुच असून कासारवाडीतील केशवनगरमधील 4700 चौरस फुटाचे व्यावसायिक वापराचे बेकायदा बांधकाम आज हटविण्यात आले.

यमुनानगरमधील चेंबरचे झाकण देत आहे अपघातांना निमंत्रण

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32799&To=8
यमुनानगरमधील चेंबरचे झाकण देत आहे अपघातांना निमंत्रण
पिंपरी, 29 ऑगस्ट
यमुनानगरमधील विद्या केंद्रासमोरच्या रस्त्यावर ड्रेनेजच्या चेंबरचे झाकण रस्त्यात मधोमध वर आल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी कित्येक अपघात झाले आहेत. त्याशिवाय रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने या खड्डे मुरुम आणि पेव्हर ब्लॉकचा वापर केला आहे. त्यामुळे हे खड्डे धोकादायक बनले आहेत.

Ganesh Chaturthi celebrations: Mandal workers could get policing rights

Ganesh Chaturthi celebrations: Mandal workers could get policing rights: Police commissioner Gulabrao Pol said he is considering a proposal to give policing rights to corporators and workers of Ganesh mandals for better coordination during the 10-day festival which starts September 19.

गणेशोत्सव मंडळे आता फेसबुकवर!

गणेशोत्सव मंडळे आता फेसबुकवर!: पिंपरी । दि. २८ (प्रतिनिधी)

फेसबुकवर अनेक जण आपली माहिती, वाढदिवस व कार्यक्रम, तसेच फोटो सतत अपलोड करीत असतात. यात आता पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही उतरली आहेत. आपल्या श्री गणेशाची मूर्ती, मंदिरासह मंडळाच्या विविध उपक्रमांच्या माहितीचा यात समावेश असून, या माध्यमातून राज्यभरातील मंडळे प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने एकत्र येत आहेत.

कलाकार, नेते मंडळी, मोठमोठय़ा कंपन्या, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुणाई फेसबुक व ट्विटरवर सतत संपर्कात असते. मिनिटागणिक अधिकाधिक माहिती व छायाचित्रे लोड करण्यावर भर दिला जातो. संपर्काच्या या अतिवेगवान साधनाची भुरळ मंडळांनाही पडली आहे.

मंडळाच्या नावानेच अकाउंट सुरू केली आहेत. वॉलपेपरवर ‘श्रीं’ची मूर्ती किंवा मंदिर लक्ष वेधून घेते. तसेच राज्य व देशभरातील श्रींच्या मूर्ती व मंदिरांची छायाचित्रे, रांगोळी, श्लोक, सुविचार, पूजा पद्धती, मंडळाचा अहवाल आदी माहिती दिली गेली आहे.

मंडळास मिळालेली पारितोषिके, मंडळाच्या सदस्यांना मिळालेल्या बक्षीस व पुरस्कारांची माहितीही उपलब्ध आहे. कार्यकारिणी, सादर केलेले देखावे, मंडळातर्फे राबविण्यात आलेले उपक्रम व कार्यक्रम यांची सविस्तर माहिती दिली आहे.

मंडळासोबतच ढोल-ताशा पथकेही या स्पर्धेत उतरली आहेत. सराव, ढोल-ताशाचे प्रकार, वाद्य वाजविताना घ्यावयाची दक्षता, योग्य गणवेश, मिरवणुकीत घ्यावयाचा आहार आदी अत्यावश्यक माहितीची देवाण-घेवाण या माध्यमातून केली जात आहे. या संपर्क माध्यमातून राज्यभरातील मंडळे एकत्रित येत आहेत. ती केवळ गणेशोत्सवातच कार्यरत न राहता आता कायम संपर्कात राहण्यास पसंती देत आहेत. कायदय़ाविषयी लढा उभारणे किंवा जनमत तयार करण्यासाठी ही एकी भविष्यात लाभकारक ठरणार आहे.

Demolition men to get insured

Demolition men to get insured: With unauthorised constructions peppering its area, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is all set to ensure that its anti-encroachment team doesn’t suffer the wrath of local residents. The civic body has proposed that all 163 of its staff who carry out demolitions of illegal ...

Accident victim's family gets compensation

Accident victim's family gets compensation: In an exparte order, the Motor Accident Claims Tribunal (MACT) in its recent judgement awarded compensation of Rs 8.43 lakh to the family members of Baban Shinde (54) who was killed in a road accident at Pimpri in 2009.

इंदिरा गांधी पुलावरून आता "एंट्री'

इंदिरा गांधी पुलावरून आता "एंट्री': पिंपरी - पिंपरी पुलावरून (इंदिरा गांधी उड्डाण पूल) लिंक रोडला जाण्यासाठी वाहनांना "नो एंट्री'चा निर्णय तीव्र विरोधानंतर वाहतूक पोलिसांना मागे घ्यावा लागला आहे.

खेळासाठीचे आरक्षित मैदान कुठे आहे रे भाऊ?

खेळासाठीचे आरक्षित मैदान कुठे आहे रे भाऊ?: पिंपरी - नवी सांगवी, कृष्णानगर येथे खेळाच्या मैदानासाठी आरक्षित सुमारे चार एकर जागा महापालिकेचे अधिकारी, बडे राजकारणी आणि बिल्डरांनी संगनमताने गिळंकृत केली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to give 2.5 cr to cops for CCTV installation

Pimpri Chinchwad Municipal Corporation to give 2.5 cr to cops for CCTV installation: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has showed its willingness to sanction Rs 2.5 crore for the police department to install closed circuit television (CCTV) cameras in Pimpri Chinchwad city.

पिंपरीत देखाव्यांमधून सामाजिक संदेशांची परंपरा कायम राहणार

पिंपरीत देखाव्यांमधून सामाजिक ...:
देखावे पहिल्या दिवशी खुले करण्याचा प्रयत्न
पिंपरी / प्रतिनिधी
पुण्यातील साखळी बॉम्बस्फोट आणि उद्योगनगरीत सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईच्या पाश्र्वभूमीवरही प्रमुख गणेश मंडळांनी पहिल्याच दिवशी देखावे खुले ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ऐतिहासिक, पौराणिक आणि प्रबोधनात्मक देखाव्यांमधून सामाजिक संदेश देण्याची परंपरा शहरात या वर्षीही कायम असेल.
Read more...

Rajgurunagar airport takes off with Rs 200 cr allocation

Rajgurunagar airport takes off with Rs 200 cr allocationThe state government on Tuesday allocated Rs 200 crore in the first phase for the proposed international airport at Rajgurunagar in Pune district, giving a push to the much delayed project.

Dehu Rd Cantt Board passes Rs 44 cr budget

Dehu Rd Cantt Board passes Rs 44 cr budget: PIMPRI: The general body meeting of the Dehu Road Cantonment Board on Monday passed a revised budget of Rs 44.

In a first, 74 civic employees shunted in Pimpri-Chinchwad

In a first, 74 civic employees shunted in Pimpri-Chinchwad: The transferred employees of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) had been occupying top posts for several years.

सुख-समृध्दीचे साकडे घालत केरळी बांधवांच्या 'ओणम'ला सुरुवात

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32796&To=5
सुख-समृध्दीचे साकडे घालत केरळी बांधवांच्या 'ओणम'ला सुरुवात
पिंपरी, 29 ऑगस्ट
फुलांच्या रांगोळ्या, दिव्यांचा झगमगाट, भगवान विष्णूंचे अखंड नामस्मरण, शंखनाद, सुख-समृध्दीसाठी प्रार्थना अशा उत्साही वातावरणात केरळी बांधवांच्या 'ओणम' सणाला आज सुरुवात झाली. यानिमित्त शहरातील 'अयप्पा' व 'श्रीकृष्ण' मंदिरांमध्ये विविध उपक्रमांची रेलचेल आहे.

चॉकलेट, खाद्यपदार्थावर जकातचोरी

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32782&To=10
चॉकलेट, खाद्यपदार्थावर जकातचोरी
पिंपरी, 28 ऑगस्ट
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत जकात न भरता चॉकलेट आणि खाद्यपदार्थ आयात केलेल्या चिंचवडमधील 'ममता डिस्ट्रीब्युटर्स' ची दुस-यांदा जकात चोरी पकडण्यात आली. या प्रकरणी 'ममता डिस्ट्रीब्युटर्स`ला दोन लाख रूपये दंडाची नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती जकात विभागाचे सहायक आयुक्त अशोक मुंढे यांनी आज दिली.

सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीला स्थायीकडून हिरवा कंदील पण....!

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32781&To=6
सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीला स्थायीकडून हिरवा कंदील पण....!
पिंपरी, 28 ऑगस्ट
पिंपरी-चिंचवड शहरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुणे पोलिसांना अडीच कोटी रुपये देण्याचा आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचा प्रस्ताव आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला. पोलिसांकडून कॅमेरे बसविले जात असताना भूमिगत केबल टाकण्यास मंजुरी देण्याच्या मोबदल्यात केबल व्यावसायिकांकडून मोफत सीसीटिव्ही कॅमेरे बसवून घेण्याची उपसूचना आयत्यावेळी घुसडण्यात आली. त्यामुळे महापालिका वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

प्राधिकरणात हजारो कोटींचा जमीन घोटाळा

प्राधिकरणात हजारो कोटींचा जमीन घोटाळा: पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात जवळपास एक ते दोन हजार कोटी रुपये किमतीचा जमीन घोटाळा झाल्याचा सनसनाटी आरोप रविवारी राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार लक्ष्मण जगताप यांनी "सकाळ'शी बोलताना करून एकच खळबळ उडवून दिली.
प्राधिकरणात हजारो कोटींचा जमीन घोटाळा

'नियमातील बदलासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार'

'नियमातील बदलासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार'पिंपरी - शहरातील अनधिकृत बांधकामांबाबतच्या नियमात बदल करण्याबाबत आठवड्याभरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यपाल के. शंकरनारायणन यांना भेटणार आहे. तसेच डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातही याबाबत आवाज उठविणार असल्याचे भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी येथे सांगितले.

38-yr-old man dies of swine flu in Pune

38-yr-old man dies of swine flu in Pune: Sandip Parshuram Jadhav (38), a resident of Bhosari, died of swine flu-related complications in Chinchwad at a private hospital on Monday. Jadhav was diagnosed with H1N1 on August 22. He was diabetic.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to insure staff on demolition drive

Pimpri Chinchwad Municipal Corporation to insure staff on demolition drive: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will provide life insurance cover to civic officials who are on duty during the anti-encroachment drive to boost their morale and ensure their safety.

जकात न भरल्याने मालमत्ता जप्त

जकात न भरल्याने मालमत्ता जप्त: जकातीची रक्कम न भरल्यामुळे पिंपरी वाघेरे येथील जमतानी आयर्न अॅन्ड ट्रेडिंग यांची मालमत्ता जप्त करण्यात आली, अशी माहिती जकात विभागाचे सहायक आयुक्त अशोक मुंढे यांनी सोमवारी दिली.

तालेरा हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर बंद

तालेरा हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर बंद: पिंपरी-चिंचवड शहरामध्ये तालेरा हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सोनोग्राफी सेंटरमध्ये सोनोलॉजिस्ट नसल्यामुळे सोनोग्राफी पेशंटची गैरसोय होत आहे. यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलने तालेरा हॉस्पिटलकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सोनोग्राफी मशिन सहा बंद असून धूळ खात पडून आहे.

अस्वस्थ राष्ट्रवादी, ताकदीचे नेते ...

अस्वस्थ राष्ट्रवादी, ताकदीचे नेते ...:
बाळासाहेब जवळकर
उपमुख्यमंत्र्यांकडे कारभार असलेल्या आणि राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या िपपरी-चिंचवडमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता आहे. ताकदीचे नेते असूनही संघटना पुरती खिळखिळी झाली आहे. विरोधक आक्रमक झाले असताना राष्ट्रवादीचा कारभार विस्कळीत झाला आहे. विशेष म्हणजे अजितदादांच्या दादागिरीमुळे पक्षातील नेतेच हैराण असून या सगळ्या दुखण्यांवर रामबाण औषधाची गरज आहे.
Read more...

पिंपरीत शिक्षण मंडळ नियुक्तीवरून ...

पिंपरीत शिक्षण मंडळ नियुक्तीवरून ...:
शहराध्यक्षांसह बारा नगरसेवकांची शिफारस डावलली?
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी शिक्षण मंडळाच्या शासननियुक्त जागेसाठी काँग्रेसमध्ये काटय़ाची स्पर्धा असून संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी समर्थक कार्यकर्त्यांची वर्णी लावली, या शक्यतेने शहर काँग्रेसमध्ये बंडाची भाषा सुरू झाली आहे. अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष अकिल मुजावर यांना डावलण्यात आल्यास राजीनामे देण्याचा पवित्रा ४५ पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
Read more...

‘लोकमत’ च्या चाकण कार्यालयाचा आज वर्धापन दिन

‘लोकमत’ च्या चाकण कार्यालयाचा आज वर्धापन दिन: राजगुरूनगर। दि. २७ (वार्ताहर)

‘लोकमत’च्या चाकण विभागीय कार्यालयाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त उद्या (मंगळवारी) चाकणला विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत.
‘लोकमत’ने चाकणला विभागीय कार्यालय सुरू करून एक वर्ष पूर्ण झाले. त्याचे औचित्य साधून उद्या उद्योगपती, व्यावसायिक आणि वाचकांचा स्नेहमेळावा होणार आहे. चाकणला ‘नीलम एक्झिक्युटिव्ह’ येथे सायंकाळी साडेपाच ते साडेआठ दरम्यान हा सोहळा रंगणार आहे. या स्नेहमेळाव्यास वाचक, हितचिंतकांना उपस्थित राहण्याचे आवाहन ‘लोकमत परिवारा’कडून करण्यात आले आहे. लोकमत परिवारातर्फे संपादक विजय बाविस्कर, उपमहाव्यवस्थापक मिलन दर्डा हे स्नेहमेळाव्यात संवाद साधणार आहेत.
दरम्यान, सकाळी चाकण कार्यालयात पूजा- तीर्थप्रसाद होणार आहे. दुपारी रंगोली क्रिएशन्स प्रायोजक असणार्‍या शिवज्योत-तेजसनिर्मित व आरती दीक्षित प्रस्तुत ‘हिट्स ऑफ राजेश खन्ना’ हा बहारदार कार्यक्रम ‘लोकमत’च्या सखी सदस्यांसाठी होणार आहे.

Two more swine flu deaths, toll in Pimpri, city touches 19

Two more swine flu deaths, toll in Pimpri, city touches 19: Since April, in Pune, 14,631 persons have been given Tamiflu while for Pimpri-Chinchwad the figure is 9,314.

PCNTDA to resume demolitions Aug 30

PCNTDA to resume demolitions Aug 30With the Pimpri Chinchwad Municipal Corporation’s anti-encroachment drive going on in full swing notwithstanding political opposition, the Pimpri-Chinchwad New Town Development Authority also plans to resume its demolition drive this week.

टँकरमधील रसायन गळतीमुळे निगडीत धुराची 'झालर'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32767&To=5
टँकरमधील रसायन गळतीमुळे निगडीत धुराची 'झालर'
पिंपरी, 28 ऑगस्ट
चिखलीच्या दिशेने निघालेल्या टँकरला अज्ञात वाहन जोरदार घासून निघून गेल्याने टँकरमधून रसायन गळती झाली. देहूरोड जकात नाक्याजवळ सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. रसायन गळतीमुळे निगडी गावठाणापर्यंत धुराची धुक्यांसारखी झालर तसेच करपटलेला वास पसरला होता.

महापालिकेतील 74 मुख्य लिपिकांच्या बदल्या

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32759&To=8
महापालिकेतील 74 मुख्य लिपिकांच्या बदल्या
पिंपरी, 27 ऑगस्ट
पिंपरी-चिंचवड महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या 74 मुख्य लिपिकांच्या महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज (सोमवारी) बदल्या केल्या. यामध्ये जकात विभागातील लिपिकांची संख्या सर्वाधिक आहे. मुख्य कारकुनांच्या ’घाऊक’ बदल्यांमुळे मलईदार विभागात खुर्च्या उबविणा-या, अधिकारी, कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहेत.

महापौरांसह, नगरसेविका अहमदाबादच्या 'टूर'वर ; शिवसेनेचा बहिष्कार

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32762&To=7
महापौरांसह, नगरसेविका अहमदाबादच्या 'टूर'वर ; शिवसेनेचा बहिष्कार
पिंपरी, 27 ऑगस्ट
बेकायदा बांधकामांवरील कारवाईवरुन शहरातील वातावरण चिघळले असताना महापौर मोहिनी लांडे यांच्यासह 36 नगरसेविका आज अहमदाबाद दौ-यावर गेल्या. शहरवासियांवर कारवाईची टांगती तलवार असताना अभ्यास दौ-याच्या नावाखाली विमान सहल बेजबाबदारपणाची असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या नगरसेविकांनी या दौ-यावर बहिष्कार टाकला.

राजकीय पोळी भाजण्यासाठी उपमुख्यमंत्र्याना 'टार्गेट'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32755&To=6
राजकीय पोळी भाजण्यासाठी उपमुख्यमंत्र्याना 'टार्गेट'
पिंपरी, 27 ऑगस्ट
विधान परिषदेत अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी जोर लावणारे विरोधक पिंपरी-चिंचवडमध्ये येवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल हिटलरशाही, मोगलाईची विधाने करत आहेत. राजकीय पोळी भाजण्यासाठी विरोधकांनी उपमुख्यमंत्र्यांना टार्गेट केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यशवंत भोसले यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केला. गोरगरीबांच्या घरांना हात लावा असे 'दादा' कधीही सांगत नाहीत. मात्र शहर नियोजनाच्या दृष्टीने नदी, नाले, आरक्षणांवरील अनधिकृत बांधकामांना त्यांना विरोध असल्याचेही भोसले यांनी स्पष्ट केले.

Tuesday 28 August 2012

वायसीएममधील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी सहकार्य

वायसीएममधील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी सहकार्यपिंपरी - 'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठामार्फत सर्वतोपरी सहकार्य करू,'' असे आश्‍वासन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी दिले. 

दापोडीमध्ये लोहमार्गाला तडे

दापोडीमध्ये लोहमार्गाला तडेपिंपरी - मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दापोडी स्थानकादरम्यान लोहमार्गाला तडा गेला. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकारामुळे मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक पाऊण तास ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने तात्पुरती दुरुस्ती केल्यानंतर शनिवारी रात्री साडेआठ वाजता ती सुरळीत झाली. 

मुंबईहून दुचाकीवर यायचे नि सोनसाखळी चोरून पळायचे

मुंबईहून दुचाकीवर यायचे नि सोनसाखळी चोरून पळायचे: पिंपरी -&nbsp मुंबईहून दुचाकीवर पिंपरी-चिंचवड शहरात यायचे आणि सोनसाखळी हिसकवायची, असा प्रकार इराणी चोरट्यांकडून सुरू असल्याचे सांगवी पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

लांडे यांचे वक्तव्य ही "लोणकढी थाप'

लांडे यांचे वक्तव्य ही "लोणकढी थाप': पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांसंदर्भात विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात कधीही बैठक झाली नसून ती विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यासोबत झाली होती.

...तर महापौरांवर कारवाई करा

...तर महापौरांवर कारवाई करा: पिंपरी -&nbsp 'अनधिकृत बांधकामांचे समर्थन केल्यामुळे नगरसेवकांवर कारवाई होणार असेल, तर पीठासन अधिकारी म्हणून अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्याचे आदेश देणाऱ्या महापौर मोहिनी लांडे यांच्यावर प्रथम कारवाई करा,'' अशी मागणी शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी मोफत झाडे

‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी मोफत झाडे: ‘राज्यात शंभर कोटी झाडे लावायचे ‘टार्गेट’ लवकर पूर्ण करण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. यासाठी वनविभाग मोफत झाडे देणार आहे, ’ अशी घोषणा वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली.

जकातचोरीबद्दल पिंपरी वाघेरे येथील मिळकतीला सील !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32751&To=10
जकातचोरीबद्दल पिंपरी वाघेरे येथील मिळकतीला सील !
पिंपरी, 27 ऑगस्ट
महापालिकेला विक्रीकर विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पिंपरी वाघेरे येथील जमतानी आयर्न अँड ट्रेडींग यांनी 2007-09 या दोन वर्षाच्या कालावधीत 10 लाख 15 रुपयांची जकात चुकविल्याचे उघड झाले आहे. त्यावर जकात शुल्क आणि दहापट तडजोड शुल्क अशी 69 लाख 59 हजार 375 रुपयांच्या दंड वसुलीची नोटीस बजावूनही त्याला दाद न दिल्याने महापालिकेने जमतानी यांच्या मालमत्तेला सील ठोकले असल्याची माहिती जकात अधीक्षक अशोक मुंढे यांनी दिली.

होमिओपॅथीकडे अखेरचा पर्याय म्हणून पाहू नका- डॉ. शैलेश देशपांडे

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32749&To=9
होमिओपॅथीकडे अखेरचा पर्याय म्हणून पाहू नका- डॉ. शैलेश देशपांडे
पिंपरी, 27 ऑगस्ट
ब-याचदा रुग्ण कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही की नाईलाजाने होमिओपॅथी उपचाराकडे वळतात. त्यानंतर बहुतांश रुग्ण या उपचाराअंती बरेही होतात. परंतु या रुग्णांनी आधीपासूनच होमिओपॅथीवर विश्वास ठेवला तर त्यांना होणारा त्रास व इतर उपचारांवर होणारा खर्च वाचू शकतो असे मत सर्च होमिओपॅथीक रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. शैलेश देशपांडे यांनी व्यक्त केले. तसेच 'सर्च'मध्ये होणा-या होमिओपॅथीमधील संशोधनाबद्दल सविस्तर माहिती त्यांनी उदाहरणासहित दिली.

गणेश मूर्तींवर कलाकुसर सुरू

गणेश मूर्तींवर कलाकुसर सुरू: पिंपरी । दि. २५ (प्रतिनिधी)

विघ्नहर्ता गजाननाचा उत्सव अवघ्या २१ दिवसांवर आला असून मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्यात मूर्तिकार मग्न झाले आहेत. तर भक्तांपर्यंत मूर्ती पोहचिण्यासाठी विक्रेतेही सज्ज झाले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती, रंग महागल्याने तसेच वाहतूकखर्चात वाढ झाल्याने मूर्तीच्या किमती २0 टक्क्यांनी महागणार आहेत. त्यामुळे लाडक्या गणरायासाठी भक्तांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. शाडू मातीचा पुरवठा यंदा कमी असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

असा होतो व्यवसाय..

पिंपरी-चिंचवडमध्ये मूर्ती निर्मितीचे काम कमी प्रमाणावर होते. मात्र, तयार मूर्ती आणून स्टॉल लावून विक्री करण्यावर काही लोक भर देतात. सहा महिनेअगोदरच मूर्तीची नोंदणी कारखान्यात केली जाते. हजार ते पाच हजार असा अँडव्हान्स दिला जातो. कारखान्यात उपलब्ध असणार्‍या विविध आकारांतील नमुना मूर्तीच्या आधारे कारखाना मालक नोंदणी करून घेतात. त्यानंतर दोन आठवडे अगोदर या मूर्ती विक्रीच्या ठिकाणी आणल्या जातात. तात्पुरत्या भाड्याच्या जागेत त्यांची ग्राहकांसाठी मांडणी केली जाते. या व्यवसायातून ३0 ते ४0 टक्के नफा मिळविता येतो. होलसेल दरात मिळालेल्या मूर्ती, ते स्टॉलपर्यंत आणण्यासाठी वाहतूक खर्च, स्टॉलचे भाडे असा खर्च करावा लागतो. अत्यंत कमी दिवसांत आणि कमी परिश्रमात हंगामी व्यवसाय करून चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्याकडे विक्रेत्यांचा कल अधिक आहे.

कर्मचा-यांना विम्याचे संरक्षण?

कर्मचा-यांना विम्याचे संरक्षण?: पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत सध्या चालू असलेल्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या पथकातील कर्मचा-यांना विम्याचे संरक्षण देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation launches disaster management portal

Pimpri-Chinchwad Municipal Corporation launches disaster management portal: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has opened a disaster management cell to tackle floods, fires, accidents, cyber attacks and other such incidents.

Medical college to be set up at Yashwantrao Chavan Memorial Hospital

Medical college to be set up at Yashwantrao Chavan Memorial Hospital: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and Maharashtra University of Health Sciences will set up a post graduate medical institute at the civic-run Yashwantrao Chavan Memorial Hospital (YCMH) in Pimpri.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation to upgrade smaller civic hospitals

Pimpri-Chinchwad Municipal Corporation to upgrade smaller civic hospitals: Municipal commissioner Shrikar Pardeshi said the population of Pimpri-Chinchwad city at present is around 18 lakh, which is expected to increase to about 35 lakh by 2030.

Pimpri Chinchwad New Township Development Authority gets 200 responses on 2.5 FSI plan

Pimpri Chinchwad New Township Development Authority gets 200 responses on 2.5 FSI plan: The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) has received around 200 suggestions and objections from citizens on its proposal to allow 2.5 Floor Space Index (FSI) to housing projects for poor people.

Hotels and restaurants in Pimpri Chinchwad city to increase rates of food items

Hotels and restaurants in Pimpri Chinchwad city to increase rates of food items: Hotels and restaurants owners in Pimpri Chinchwad city will be increasing the rates of food items by around 20 % from September 1 onwards.

Proposal for developing vegetable market in Kasarwadi

Proposal for developing vegetable market in Kasarwadi: A proposal for developing a vegetable market near the railway crossing in Kasarwadi will come up for approval at the meeting of Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC)'s general body(GB) on September 1.

Pimpri Chinchwad College of Engineering organises industry institute interaction meet

Pimpri Chinchwad College of Engineering organises industry institute interaction meet: The Pimpri Chinchwad College of Engineering (PCCOE) Pune is organising the "PCCOE Industry Institute Interaction Meet - 2012" here on August 30. The event is being organised in association with University of Pune (Board of Student Welfare).

Medical Vision 2030: PCMC, MUHS pact to set up post-graduate institute

Medical Vision 2030: PCMC, MUHS pact to set up post-graduate institute: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation and the Maharashtra University of Health Sciences, Nashik, have decided to join hands to start a post-graduate institute for running courses in MS/MD.

Pawar to hold high-level meeting

Pawar to hold high-level meeting: Deputy chief minister Ajit Pawar will soon hold a high-level meeting to resolve issues regarding demarcation of floodline, unauthorised constructions, housing project for economically weaker section and Bus Rapid Transit System (BRTS) in Pimpri-Chinchwad.

Land acquisition to be speeded up for Pune International Exhibition Centre

Land acquisition to be speeded up for Pune International Exhibition Centre: The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) will speed up the land acquisition process for the Pune International Exhibition Centre at Moshi.

Land acquisition to be speeded up for Pune International Exhibition Centre

Land acquisition to be speeded up for Pune International Exhibition Centre: The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) will speed up the land acquisition process for the Pune International Exhibition Centre at Moshi.

यंदाच्या 'पुरुषोत्तम' मधून तरुणाईच्या प्रश्नांचे प्रतिबिंब

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32730&To=9
यंदाच्या 'पुरुषोत्तम' मधून तरुणाईच्या प्रश्नांचे प्रतिबिंब
पिंपरी, 26 ऑगस्ट
पुरुषोत्तम करंडकाचे दहा दिवस सरले. या दहा दिवसात 'पुरुषोत्तम'ने अनेकविध विषयांच्या सादरीकरणाद्वारे प्रेक्षकांना मनोरंजनाच्या डोहात बुडवून आनंदीत केले आहे. दररोज नवनवीन विषयांच्या आधारे सामाजिक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणा-या एकांकिका सादर करून प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा अनुभव दिला आहे. यावेऴी पिंपरी-चिंचवडमधीलही कॉलेजच्या एकांकिका सादर झाल्या. या एकांकिकांच्या विषयांचा घेतलेला हा आढावा.

उल्हासनगरमधील बेकायदेशीर बांधकामे नियमित होतात तर उद्योगनगरीतील का नाही ? - तावडे

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32728&To=10
उल्हासनगरमधील बेकायदेशीर बांधकामे नियमित होतात तर उद्योगनगरीतील का नाही ? - तावडे
पिंपरी, 26 ऑगस्ट
सामान्य नागरिकांनी घामाच्या पैशातून उभारलेले 'स्वप्नातील घर' राष्ट्रवादी काँग्रेसने जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावला आहे. त्यापेक्षा उल्हासनगरच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करावीत, अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी पिंपरी येथे केली. राष्ट्रवादीच्या राज्यात मोगलाई बोकाळली असून, प्रशासनाला हाताशी धरून नागरिकांचा 'निवारा' हिरावून नागरिकांचा विश्वासघात केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. इथले एकही घर पाडू देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

'सदनिकाधारकांनो 'व्हॅट' भरू नका' - तावडे यांचे आवाहन

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32725&To=7
'सदनिकाधारकांनो 'व्हॅट' भरू नका' - तावडे यांचे आवाहन
पिंपरी, 26 ऑगस्ट
राज्य शासनाच्या बिल्डर धार्जिण्या धोरणामुळे सदनिकाधारक कराच्या ओझ्याखाली दबला जात आहे. त्यामुळे या सदनिकाधारकांनी 'व्हॅट' कर न भरण्याचे आवाहन भाजपा नेते विनोद तावडे यांनी आज केले.

पिंपरीत शानदार मिरवणुकीने 'चालिहो'ची सांगता

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32716&To=7
पिंपरीत शानदार मिरवणुकीने 'चालिहो'ची सांगता
पिंपरी, 25 ऑगस्ट
सिंधी बांधवांच्या चालिहो या उत्सवाची आज पिंपरी-चिंचवडमध्ये एका दिमाखदार शोभायात्रेने सांगता झाली. या शोभायात्रेचा शेवट सिंधी बांधवांनी 40 दिवस तेवत ठेवलेल्या दीपज्योती अर्थातच बहराणो नदीत सोडून करण्यात आला. या शेकडो दीपज्योतींनी पवना नदीचे पात्र उजळून निघाले.

टांगती तलवार -संपादकीय

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32710&To=5
टांगती तलवार -संपादकीय
अनधिकृत बांधकामांविरुद्ध पिंपरी-चिंचवड महापालिकेने हाती घेतलेल्या धडक मोहिमेने शहरातील अनेकांची झोप उडवली आहे. ही मोहीम थांबावी आणि आपली घरे वाचावीत यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची या मंडळींची तयारी आहे. तवा तापलेला असताना राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय नेतेमंडळीही नेहमीप्रमाणे पुढे सरसावली आहेत. या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बाब पुढे आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम विरोधी मोहिमेबाबत आम्ही 'माय पिंपरी चिंचवड डॉट कॉम'च्या माध्यमातून जनमत आजमावण्याचा प्रयत्न केला. त्यात आमच्या तब्बल 88 टक्के दर्शकांनी कारवाईचे समर्थन केले आहे तर केवळ 11 टक्के दर्शकांचा या कारवाईला विरोध केला आहे तर एक टक्के दर्शकांनी या विषयावर तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.

शहराच्या आरोग्यासाठी व्हिजन 2030 - आयुक्त

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32704&To=9
शहराच्या आरोग्यासाठी व्हिजन 2030 - आयुक्त
पिंपरी, 25 ऑगस्ट
जेएनएनयुआरएमच्या माध्यमातून रस्ते मलशुध्दीकरण केंद्र, बीआऱटीएस प्रकल्पासाछी भरीव निधी मिळाला. मात्र आरोग्य विभागासाठी अशी विशेष योजना नसल्याने त्याकडे दुर्लक्ष झाल्याची खंत महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज (शनिवारी) व्यक्त केली. शहराच्या आरोग्यासाठी 'व्हिजन 2030'च्या आराखड्याची आखणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

एमआयडीसी'च्या पंपिंग स्टेशनमध्ये पंपचालकाची आत्महत्या

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32702&To=7
एमआयडीसी'च्या पंपिंग स्टेशनमध्ये पंपचालकाची आत्महत्या
पिंपरी, 25 ऑगस्ट
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पंपिंग स्टेशनमध्ये एका पंपचालकाने बिजलीनगर येथील 'एमआयडीसी' पंपिंग स्टेशनच्या आवारात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली. पंपचालकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Saturday 25 August 2012

पिंपरी-चिंचवडमध्ये 'विधानसभेच्या वारी'चा उत्साह

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32671&To=9
पिंपरी-चिंचवडमध्ये 'विधानसभेच्या वारी'चा उत्साह
पिंपरी, 24 ऑगस्ट
एबीपी-माझाची 'वारी विधानसभेची' आज पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाली. विधानसभेच्या वारक-यांचा अर्थातच शहरातील राजकीय मंडळींचा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात शहरातील तसेच मावळातील आमदारांच्या गेल्या अडीच वर्षांतील कामाचा लेखा-जोखा मांडण्यात आला. विधानसभेच्या या वारीमागे नेत्यांच्या मोटारींची लांब लचक बारी लागली होती.

शहरातील बांगलादेशींची शोधमोहीम

शहरातील बांगलादेशींची शोधमोहीम: बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांची माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन पुणे- शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची माहिती नागरिकांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात द्यावी, असे आवाहन पोलिस सहआयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी गुरुवारी केले.

हॉटेलच्या चवीला महागाईचा तडका

हॉटेलच्या चवीला महागाईचा तडका: हॉटेलमधील खाद्यपदार्थांमध्ये १५ ते २० टक्के वाढ करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड हॉटेल अॅन्ड रेस्टॉरंट असोसिएशनने शुक्रवारी घेतला. ही दरवाढ येत्या एक सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

११वी, १२ वी साठी पर्यावरण विषय सक्तीचा

११वी, १२ वी साठी पर्यावरण विषय सक्तीचा: पर्यावरणाविषयी जाणीवीचे ‍वाढते महत्त्व लक्षात घेत, महाराष्ट्र राष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०१२-१३ पासून अकरावी आणि बारावीसाठी पर्यावरण शिक्षण हा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. दोन्ही वर्षांमध्ये प्रत्येकी पन्नास गुणांसाठी हा विषय ठेवण्यात आल्याचे मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे.

मल्टिप्लेक्सला ८० कोटींचा ‘दणका’

मल्टिप्लेक्सला ८० कोटींचा ‘दणका’: करमाफी असताना शहरातील मल्टिप्लेक्स मालकांनी प्रेक्षकांकडून करमणूक कर व सेवाकरापोटी सुमारे ८० कोटी रुपये बेकायदा आकारल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवडला बंद पाईपलाईनद्वारे पाणी दिल्यास गावांची सिंचनक्षमता घटेल!

पिंपरी-चिंचवडला बंद ...:
जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचा अहवाल
प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराला बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरविले तर नदीतून वाहणारे पाणी आटेल. त्यामुळे परिसरातील गावांमधील सिंचनक्षमतासुद्धा घटेल, असा निष्कर्ष जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या अभ्यासगटातर्फे काढण्यात आला आहे.
Read more...

अनधिकृत बांधकामप्रकरणी िपपरीत ...

अनधिकृत बांधकामप्रकरणी िपपरीत ...:
आझम पानसरे यांच्या सहभागामुळे राष्ट्रवादीची पंचाईत
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या कारवाईविरोधात शिवसेनेच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या मोर्चाचे पुढे सर्वपक्षीय महामोर्चात रूपांतर झाले. या विषयावरून गेल्या काही दिवसांत वेगवेगळय़ा मुद्यांवर राजकारण रंगले असतानाच विरोधी पक्षाच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे व काही नगरसेवक मोर्चात सहभागी झाले आणि सत्तारूढ राष्ट्रवादीची चांगलीच पंचाईत झाली.
Read more...

पुण्यनगरीत पुन्हा धावणार ‘डबल डेकर’

पुण्यनगरीत पुन्हा धावणार ‘डबल डेकर’: पुणे। दि. २३ (प्रतिनिधी)

पुण्यातील प्रवासाचे खास आकर्षण असणारी ‘‘डबल डेकर’’ बस पुन्हा धावणार आहे. नव्याने विकसित झालेल्या उपनगरांमधील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ५0 डबल डेकर बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांनी दिला असल्याने काळाच्या पडद्याआड गेलेल्या डबल डेकरच्या सफरीचा आनंद पुणेकारांना पुन्हा एकदा घेता येणार आहे.

उपचाराअभावी नवजात मुलीचा मृत्यू

उपचाराअभावी नवजात मुलीचा मृत्यू: रहाटणी। दि. २३ (वार्ताहर)

जन्माला आलेले बाळ मुलगी आहे, हे समजताच निर्दयी माता-पित्यांनी डॉक्टरला उपचार करण्यास प्रतिबंध केला. उपचाराला उशीर झाल्याने नवजात मुलीचा १६ ऑगस्टला मृत्यू झाला. याप्रकरणी बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी काळेवाडीतील अँपेक्स रुग्णालयाच्या डॉक्टरसह, माता-पित्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हलगर्जीपणा केला नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आशिष चव्हाण, शीतल चव्हाण अशी त्या माता-पित्यांची तसेच डॉ. दत्तात्रय गोपाळ घरे असे डॉक्टरचे नाव आहे. ज्ञानदेव चाईल्ड लाइन पुणे संस्थेच्या संचालिका डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

तर प्रथम महापौरांवर कारवाई करा !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32666&To=5
तर प्रथम महापौरांवर कारवाई करा !
पिंपरी, 24 ऑगस्ट
बेकायदा बांधकामांवरील कारवाईला विरोध करणा-या नगरसेवकांवर कारवाई होणार असेल तर महापालिका सभेत पीठासनावरुन बांधकामांवरील कारवाई थांबविण्याचे आदेश देणा-या महापौरांवर प्रथम कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे यांनी आज (शुक्रवारी) केली. कारवाई विरोधातील मोर्चाला जनसामान्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून डोके फिरलेले सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधकांवर 'स्टंटबाजी'चा आरोप करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

सांगवी येथे 'पाडापाडी' कारवाईला सुरूवात

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32654&To=10
सांगवी येथे 'पाडापाडी' कारवाईला सुरूवात
सांगवी, 24 ऑगस्ट
सांगवीतील काटे पुरम चौकातील व्यावसायिक वापराच्या अनधिकृत बांधकामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आज सकाळी (शुक्रवारी) कारवाई सुरु करण्यात आली. पोलीस बंदोबस्तामध्ये शांततेत ही कारवाई सुरु आहे.

महापालिका कर्मचा-यांसाठी 'तक्रार निवारण दिन'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32658&To=9
महापालिका कर्मचा-यांसाठी 'तक्रार निवारण दिन'
पिंपरी, 24 ऑगस्ट
नागरिकांसाठी आयोजित केल्या जाणा-या लोकशाही दिनाच्या धर्तीवर महापालिकेतील कर्मचा-यांसाठी तक्रार निवारण दिन सुरु करण्याचा अनोखा उपक्रम आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी केला आहे. या तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी सह आयुक्त अमृत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली आहे.

महापालिका क्रीडांगणाचे 'बुकींग'साठी आता 'जस्ट क्लिक' !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32655&To=6

महापालिका क्रीडांगणाचे 'बुकींग'साठी आता 'जस्ट क्लिक' !
पिंपरी, 24 ऑगस्ट
नागरिकांच्या सोईसाठी ई-गव्हर्नन्स अंतर्गत विविध ई-सुविधा उपलब्ध करुन देणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता क्रीडांगणाच्या 'बुकींग'साठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरु केले आहे. त्यामुळे क्रीडा विभागाकडे खेटा न मारता आपल्या कार्यालयातून, घर बसल्या महापालिकेच्या क्रीडांगणांची नोंदणी करता येणार आहे.

पिंपरी चिंचवडमधील 'हॉटेलिंग' महागले !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32653&To=7
पिंपरी चिंचवडमधील 'हॉटेलिंग' महागले !
पिंपरी, 24 ऑगस्ट
पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल्समधील अन्नपदार्थांच्या किमतीत सुमारे 15 ते 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. 24) हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आला. इंधन, फळे, भाज्या, धान्य तसेच इतर पदार्थांचे भावही वाढले आहेत त्यामुळे ही भाववाढ करण्यात आल्याचे हॉटेल अ‍ॅसोसिएशनच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे.