Wednesday 8 May 2013

पिंपरीचे आयुक्त बनलेत राष्ट्रवादीचे दुखणे

पिंपरीचे आयुक्त बनलेत राष्ट्रवादीचे दुखणे: पिंपरी महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने अवघड जागेचे दुखणे झाल्याचे पुन्हा दिसून आले आहे.

पिंपरीतील ३१ मार्च २०१२ नंतरच्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण नाही!

पिंपरीतील ३१ मार्च २०१२ नंतरच्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण नाही!: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ३१ मार्च २०१२ नंतर झालेल्या अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत नियमित करता येणार नाही आणि गुंठेवारी कायद्याला मुदतवाढ देता येणार नाही, असे स्पष्ट करत मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Police on guard at malls in PCMC areas

Police on guard at malls in PCMC areas: Police will provide security to all the 12 shopping malls in Pimpri Chinchwad so that they remain open during the indefinite bandh from Wednesday in Pimpri Chinchwad by traders to protest against local body tax (LBT).

PCMC to rightsize staff in departments

PCMC to rightsize staff in departments: The Pimpri Chinchwad municipal corporation's (PCMC) staff rationalization drive will result in redeployment of several employees.

प्रॉपर्टी घेताय, सावधान!

प्रॉपर्टी घेताय, सावधान!: - आयुक्त श्रीकर परदेशी यांचे नागरिकांना आवाहन
संजय माने । दि. ७ (पिंपरी)
स्वत:साठी अथवा नातेवाईक मित्र यांपैकी कोणाला पिंपरी-चिंचवड शहरात भूखंड अथवा सदनिका खरेदी करायची, तर सावधानता बाळगा. योग्य ती माहिती घ्या, मगच व्यवहार करा अन्यथा फसगत होईल. असा सबुरीचा सल्ला कोणी पोलीस अधिकार्‍याने अथवा सामाजिक कार्यकर्त्याने नव्हे, तर महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी मोबाईल एसएमएसच्या माध्यमातून दिला आहे.

आयुक्तांच्या नावे शहरातील अनेक लोकांच्या मोबाईलवर हा संदेश पोहोचला आहे. आयुक्त परदेशी यांच्या नावाने आलेला मोबाईलवरील संदेश सर्वांना अचंबित करणारा आहे. सदनिका खरेदीच्या व्यवहारात कोणाची फसवणूक होऊ नये, याची दक्षता म्हणून आयुक्तांनी एकाच वेळी अनेकांना एसएमएस पाठवला आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोणी सदनिका अथवा भूखंड खरेदी करणार असेल, तर त्यांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर त्या प्रॉपर्टीसंबंधीची माहिती पाहावी. इमारत असेल, तर ती अधिकृत की अनधिकृत आणि भूखंड असेल तर त्यावर महापालिकेचे आरक्षण आहे का, यासंबंधीची माहिती www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. बांधकाम नियमावली आणि कमी आकाराच्या जागेत बांधकाम कसे करता येईल, याची माहिती पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे.

काळेवाडीत पुन्हा हातोडा मोहीम

काळेवाडीत पुन्हा हातोडा मोहीम: रहाटणी । दि. ७ (वार्ताहर)

वर्षभरापासून सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईवरून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. मार्च २0१२ नंतरच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणारच, अशी भूमिका शासनाने सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेतली. त्यानंतर शहरातील अतिक्रमण विरोधी कारवाई पुन्हा तीव्र झाली आहे. काळेवाडी येथील पंचनाथ कॉलनीमधील धर्मेश सोनेजी यांच्या मालकीची ६ हजार २00 फूटाचे बांधकाम भुईसपाट केले. अत्यंत गुंतागुंतीच्या ठिकाणी असणार्‍या इमारतीवर कारवाई करताना पालिका अधिकार्‍यांना मोठी कसरत करावी लागत होते. इमारतीच्या तिन्ही बाजूंनी घरे असल्याने मोठी दक्षता घ्यावी लागत होती. तसेच इमारतीचे काम भक्कम नसल्याने पोकल्ेनच्या साहाय्याने सहज पाडले जात होते.

ड प्रभागाचे कार्यकारी अभियंता गुलाब दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. उपअभियंता रामनाथ टकले, कनिष्ठ अभियंता नरेश जाधव, ए. टी. घेरडे, तसेच २ जेसीबी, एक पोकलेन, १0 अतिक्रमण विभागाचे पोलीस कर्मचारी, पालिकेचे १0 मजूर, सांगवी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक कुंभार यांच्यासह ४ कर्मचारी तैनात होते. सकाळी ११ ला सुरू झालेली कारवाई संध्याकाळपर्यंत सुरू होती.

Traders'' unions to resume strike today

Traders'' unions to resume strike today: Traders'' strike is back to haunt the city with their unions in Pune and Pimpri-Chinchwad deciding to relaunch their indefinite strike on Wednesday in protest against Local Body Tax.

PCMC to start two English medium schools next year

PCMC to start two English medium schools next year: Semi-English medium divisions set to be introduced in 35 PMC schools from the next academic session.

कुदळवाडी, साई चौकात उभारणार शंभर कोटींचे उड्डाणपूल

कुदळवाडी, साई चौकात उभारणार शंभर कोटींचे उड्डाणपूल
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com

Pimpri-Chinchwad Municipal Corporation report lists plans to raise revenue

Pimpri-Chinchwad Municipal Corporation report lists plans to raise revenue: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation is likely to face a shortfall of Rs 1,019 crore for its development works, included in the city development plan, in the current fiscal as well as in the next financial year, a report prepared by the civic body has said.

‘फार्मसिस्ट’ असेल तर दुकान सुरू ठेवा

‘फार्मसिस्ट’ असेल तर दुकान सुरू ठेवा: ‘दुकानांमध्ये फार्मसिस्ट असावा ही कायद्यातील तरतूद असून त्याचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे फार्मसिस्ट असेल तरच दुकाने सुरू ठेवावी; अन्यथा ती त्यांना बंद करावी लागतील,’ अशी भूमिका राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मांडली.

पिंपरीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक

पिंपरीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक: पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत मुंबईत सोमवारी (सहा मे) झालेल्या बैठकीत चर्चेचे गुऱ्हाळ सुमारे तीन तास चालले. मात्र, त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नाही.

Youth prefer use of insecticide in suicides, says study

Youth prefer use of insecticide in suicides, says study: Youth prefer use of insecticide in suicides, says studyPUNE: Insecticide is the most used substance to attempt suicide and used most commonly by young males in the age group 15-30 years in Pune, a study by Dr DY Patil Hospital and Research Center Pimpri, Pune has revealed.

Wondering what LBT is all about? Here is all you need to know

Wondering what LBT is all about? Here is all you need to know: LBT attempts to speed up goods movement

PCMC counterparts to observe bandh from Wednesday

PCMC counterparts to observe bandh from Wednesday: Federation of Associations of Pimpri Chinchwad decides to observe an indefinite bandh from Wednesday

Pimpri-Chinchwad Municipal Corporation report lists plans to raise revenue

Pimpri-Chinchwad Municipal Corporation report lists plans to raise revenue - Times of India:

Pimpri-Chinchwad Municipal Corporation report lists plans to raise revenue
Times of India
In its report, the PCMC has suggested that the state government should refund 50% of the royalty collected from it for development projects and also allow it to use the money collected in the form of education tax for secondary education. The report ...