Friday 24 May 2013

Finally, twin town to get its 2nd garbage depot

Finally, twin town to get its 2nd garbage depot With the forest department handing its land to the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), the civic body will now be able to set up its proposed Punwale garbage depot.

PCMC collects Rs 51 crore as LBT in first month

PCMC collects Rs 51 crore as LBT in first month: Municipal commissioner claims it is a state record. Notwithstanding strong opposition to local body tax (LBT) by traders and businessmen and their 12-day strike, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) was able to collect Rs51 crore as LBT in the first month after the tax came into force.

Municipal commissioner Shrikar Pardeshi claimed the PCMC is the only civic body that has collected the highest revenue in the first month. He said, “We are happy that PCMC broke the record of other municipal corporations by collecting Rs51 crore as LBT in the first month itself. The Pune Municipal Corporation has collected Rs 40 crore.”

Ajit Pawar’s visit sparks ‘speculations’

Ajit Pawar’s visit sparks ‘speculations’: Hopes of regularisation of illegal structures rise in PCMC area PIMPRI: Hopes of an announcement on the regularisation of illegal structures (built after March 2012) have once again risen in Pimpri-Chinchwad Municipal Corporation with Deputy Chief Minister Ajit Pawar scheduled to arrive in the city on Saturday.

आमदार महोदयांच्या आयत्या पिठावर ...

आमदार महोदयांच्या आयत्या पिठावर ...:
एलबीटी विरोधातील व्यापा-यांनी बंद मागे घेण्यावरुन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील चढाओढीची चर्चा रंगली असताना पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र वेगळेच चित्र आहे. व्यापा-यांच्या आंदोलनाकडे एक दिवसही न फिरकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी फ्लेक्स उभारत स्वतःच आंदोलनाचे श्रेय पटकाविले आहे.
Read more...

पूर नियंत्रणाची जबाबदारी आता ...

पूर नियंत्रणाची जबाबदारी आता ...:
आग, पूर तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या महापालिकेच्या अग्निशामक दलाला आता हक्काचे नियंत्रण लाभणार आहे. अतिसंवेदनशील असणारे हे कामकाज आता आकाशचिन्ह परवाना विभागाकडून अग्निशामक विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी घेतला आहे. त्यानुसार, अग्निशामक विभागाच्या सहायक
Read more...

यंदा प्रभाग स्तरावरही पूर नियंत्रण ...

यंदा प्रभाग स्तरावरही पूर नियंत्रण ...:
पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. यावेळी प्रथमच प्रभाग स्तरावरही पूर नियंत्रण कक्षाची स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज (गुरुवारी) पदाधिकारी व अधिका-यांच्या बैठकीत दिली.
Read more...

PCMC to identify hawker zones

PCMC to identify hawker zones: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will soon finalize locations for setting up hawker zones.

PCMC panel slams delay in women, child welfare schemes

PCMC panel slams delay in women, child welfare schemes: The members of the standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) expressed their displeasure over the delay in implementation of schemes run by the women and child welfare department.

यमुनानगरमध्ये मिठाईच्या दुकानाला आग

यमुनानगरमध्ये मिठाईच्या दुकानाला आग:
निगडीतील यमुनानगर येथील एका मिठाईच्या दुकानाच्या पोटमाळ्याला आग लागून बरेच नुकसान झाले. ही घटना आज (गुरूवारी) रात्री आठच्या सुमारास घडली.

प्राथमिक माहितीनुसार, निगडीतील यमुनानगर येथील एलआयसी इमारतीत जनता स्वीट
Read more...

खराब कामगिरीमुळेच पिंपरीतील नेत्यांना भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत स्थान नाही

खराब कामगिरीमुळेच पिंपरीतील नेत्यांना भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत स्थान नाही: पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाच्या अतिशय खराब कामगिरीमुळे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत पिंपरीच्या नेत्यांना स्थान नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आयुक्‍तांच्या कारभाराबाबत "थोडी खुशी थोडा गम'

आयुक्‍तांच्या कारभाराबाबत "थोडी खुशी थोडा गम'

पिंपरी- आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 23 मे 2012 रोजी महापालिकेची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर दोन महिने ते प्रशिक्षणाकरिता अमेरिकेला गेल्याने काम करण्यासाठी त्यांना दहा महिन्याचा कालावधी मिळाला. अनधिकृत बांधकामावरील कारवाई, अधिकाऱ्यांवर उगारलेला कारवाईचा बडगा व वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची केलेल्या बदल्या यामुळे राजकीय व्यक्‍तींकडून विरोध झाला. मात्र, प्रशासकीय कामकाजाला लावलेली शिस्त, भ्रष्टाचार रोखण्यासाठी उचललेली पावले यामुळे आयुक्‍त नागरिकांच्या गळ्यातील ताईत होऊ लागले आहेत. त्यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीच्या धडाकेबाज वर्षपूर्तीनिमित्त पदाधिकाऱ्यांनी "थोडी खुशी, थोडा गम' अशा प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत.

‘PMPML must buy more buses soon’: Citizens

‘PMPML must buy more buses soon’: Citizens: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is caught in a vicious cycle.

उपमुख्यमंत्री शनिवारी ...

उपमुख्यमंत्री शनिवारी ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आळंदी ते दिघी या पालखी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित  समूहशिल्प उभारण्यात येणार आहे. या समूहशिल्पाचे भूमिपूजन व विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन शनिवारी (दि. 25) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महापौर मोहिनी
Read more...

आकुर्डीत गॅरेजला आग लागून 15 लाखांचे ...

आकुर्डीत गॅरेजला आग लागून 15 लाखांचे ...:
आकुर्डी खंडोबा माळ येथील एका मोटारीची चासी बांधण्याच्या गॅरेजला आग लागून गॅरेजमधील सुमारे 15 लाखांचे साहित्य जळून खाक झाले.  ही आग आज (गुरूवारी) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाऊण तासात आग आटोक्यात आणली. गॅरेज बंद असल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. आगीचे
Read more...

निनावी फोनमुळे उधळला अल्पवयीन ...

निनावी फोनमुळे उधळला अल्पवयीन ...:
एका निनावी फोन नंतर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पिंपरीच्या खराळवाडी भागात एका अल्पवयीन मुलीच्या विवाहाचा बेत उधळून लावला गेला. मात्र, मुलीची कौटुंबिक परिस्थिती बिकट असल्यामुळे पोलिसांनीही कोणतीही कायदेशीर कारवाई न करता मुलीच्या नातेवाईकांना समज दिली. मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिचा विवाह लावण्याचे लेखी आश्वासन मुलीच्या
Read more...

थेरगावातील रस्त्यांची कामे पूर्ण ...

थेरगावातील रस्त्यांची कामे पूर्ण ...:
थेरगाव येथील प्रभाग क्रमांक 50 मधील रस्त्याचे डांबरीकरण आणि थेरगाव गावठाणातील 24 मीटर रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी करावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे.

Read more...