Monday 17 June 2013

Akurdi railway underbridge to be opened partially

Akurdi railway underbridge to be opened partially - Times of India:

Akurdi railway underbridge to be opened partially
Times of India
RELATED. PUNE: The PimpriChinchwad New Township Development Authority (PCNTDA) will open one side of the railway underbridge being built near Akurdi railway station for vehicular traffic and pedestrians within a week. Chief executive officer of PCNTDA ...

Boy killed in church compound wall crash

Boy killed in church compound wall crash: A 13-year-old school student was killed and four of his friends were injured after the compound wall of Saint Paul’s church at Kalewadi in Pimpri caved in on Saturday.

Showers in Pune, PCMC throughout the day

Showers in Pune, PCMC throughout the day: Showers in Pune, PCMC throughout the dayPUNE: Incessant rain lashed the city and Pimpri-Chinchwad throughout Sunday with the city recording 27.

Charholi plant to process Alandi sewage

Charholi plant to process Alandi sewage: Pollution in the Indrayani river which flows past Alandi will be a thing of the past as drainage lines carrying sewage from the town will now be connected to the effluent treatment plant operated by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).

पवना धरणाच्या पाणीसाठ्यात दहा ...

पवना धरणाच्या पाणीसाठ्यात दहा ...:
गेली दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात दहा टक्क्यांनी वाढ झाली असून धरण 34 टक्क्यांपर्यंत भरले आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात गेली दोन दिवस जोरदार पाऊस झाला.
Read more...

प्राधिकरणात रविवारी मोफत आरोग्य ...

प्राधिकरणात रविवारी मोफत आरोग्य ...:
व्हीनस लीजर इंडिया आणि शांती क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 16) निगडी येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राधिकरणातील सावकार भवन येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यात सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत आरोग्य तपासणी करण्यात येईल.
यामध्ये अ‍ॅनिमिया, मधुमेह, रक्तदाब या आजाराची तपासणी व औषधोपचार केले जाणार आहे. नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन व्हीनस लीजर इंडियाचे संचालक संयोजक बाळासाहेब बांगर यांनी केले आहे.

भोसरी पोटनिवडणुकीसाठी लांडे व ...

भोसरी पोटनिवडणुकीसाठी लांडे व ...:
भोसरी गावठाण प्रभागाच्या पोटनिवडणुकीबाबत संभ्रमावस्था असली तरी श्रद्धा लांडे व सारिका कोतवाल यांनी आज उमेदवारी अर्ज नेल्याने वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे.

महापालिकेकडून उमेदवारी अर्ज विक्री व स्विकृतीसाठी 11 जूनपासून सुरुवात झाली. मात्र गेल्या चार दिवसात एकही अर्ज विक्रीला गेला नाही. मात्र आज श्रद्धा लांडे आणि सारिका कोतवाल यांनी उमेदवारी अर्ज नेल्याने निवडणुकीला पुढील काही दिवसात निवडणुकीला रंग चढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज विक्री व स्विकृतीसाठी 18 जून पर्यंतची मुदत आहे.
त्यानंतर 19 जून रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून नामनिर्देशनपत्रांची छननी करण्यात येईल. छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाईल. 21 जूनला दुपारी तीन वाजेपर्यंतची उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. 22 जून रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात येतील. 22 जून रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी प्रसिध्द होईल, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी दिली.

नवीन लेखाधिका-यांच्या नेमणुकीचा ...

नवीन लेखाधिका-यांच्या नेमणुकीचा ...:
निवृत्ती अधिकारी प्रशांत त्र्यंबक अरणकल्ले यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखाधिकारी पदावर मानधनावर नेमणूक करण्याचा प्रस्ताव येत्या मंगळवारी (दि. 18) होणा-या स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 2005-06 ते 2011-12 अखेरचे बँक ताळमेळ
Read more...

रिक्षाचालक मंगळवारपासून तीन ...

रिक्षाचालक मंगळवारपासून तीन ...:
शरद राव यांची माहिती
महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालकांना सामाजिक सुरक्षिता मिळावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील रिक्षा चालक 18 ते 20 या कालावधीत संपावर जाणार असल्याची माहिती कामगार नेते शरद राव यांनी आज पिंपरीमध्ये पत्रकार परिषदेत दिली. एसटी, बेस्टचे कर्मचारी

सराफी दुकानात दोन लाखांची चोरी

सराफी दुकानात दोन लाखांची चोरी:
कासारवाडीतील रमेश चंपालाल ज्वेलर्स या दुकानाच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून सुमारे दोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्याने चोरून नेले आहेत. हा प्रकार शनिवारी (दि. 15) सकाळी उघडकीस आला.

रविवारीही रात्री दहापर्यंत रेल्वे आरक्षण सुरू राहणार

रविवारीही रात्री दहापर्यंत रेल्वे आरक्षण सुरू राहणार: मध्य रेल्वेच्या पुणे विभागात आता रविवारीही रात्री दहापर्यंत संगणकीय आरक्षण सुरू ठेवण्याची विशेष सुविधा १६ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे.

अभियंत्याने रचला बनाव

अभियंत्याने रचला बनाव: पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्याच्या बेटिंगवरील सट्टेबाजीत सात लाख रुपये हरलेल्या नवनीत हरिश्‍चंद्र वर्मा (वय २५, रा. सरिता संगम हौसिंग सोसायटी, कासारवाडी; मूळ रा. कानपूर, उत्तर प्रदेश) या परप्रांतीय अभियंत्याने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचल्याचे आज उघडकीस आले. भोसरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

आयपीएलमधील विविध सामन्यांवर त्याने सट्टा लावून तो सात लाख रुपये हरला. १२ जूनला कामावर जातो, असे सांगून तो सकाळी साडेनऊला घराबाहेर पडला. त्याच दिवशी दुपारी साडेचारला त्याने कानपूर येथे राहणार्‍या वडिलांना व मेहुण्याला ‘आपले अपहरण झाले असून, माझ्या बँक खात्यावर तातडीने सात लाख रुपये जमा करा,’ अशा आशयाचा एसएमएस मोबाईलवरून पाठविला.

औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या कामाबाबत समिती समाधानी

औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या कामाबाबत समिती समाधानी

पिंपरी -&nbsp पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राबाबत सध्या सुरू असलेल्या कामकाजाविषयी सल्लागार समितीने समाधान व्यक्त केले आहे.

Bhosari police arrest Youth for staging his own kidnapping

Bhosari police arrest Youth for staging his own kidnapping - Pune Mirror:

Bhosari police arrest Youth for staging his own kidnapping
Pune Mirror
Bhosari police on Saturday arrested a youth on charges of staging his own kidnapping to pay for debts as he lost huge amounts of money in betting during the Indian Premier League (IPL) last month. The suspect identified as Navneet Harishchandra Varma ...
Techie stages kidnapping after losing Rs6 L in betting in PuneDaily News & Analysis

all 2 news articles »