Saturday 6 July 2013

Study centre to stay in Nigdi, says CM

Chavan intervenes after students write to him about PCMC move

58 structures demolished in Kalewadi

The anti-encroachment unit of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has demolished 58 properties in Kalewadi in the last two days to widen the Kalewadi Phata-Dehu Alandi bus rapid transit (BRT) road.

Passenger robbed in local train near Kasarwadi

Unidentified men beat up a passenger travelling in a Lonavla-Pune local train and robbed him of cash and two cellphones, together worth Rs 20,000, near Kasarwadi early on Friday.

माजी नगरसेवक खानोलकर यांची प्रकृती ...

अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे किवळ्यातील माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांनी दिली.

शिक्षण मंडळ कार्यालयात शुकशुकाट

पदाधिका-यांच्या सुविधा काढून घेतल्या
राज्य शासनाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आले. मंडळाच्या पदाधिका-यांकडील वाहन व मोबाईलची सुविधा काढून घेण्यात आली. तसेच फलकही उतरविण्यात आले. त्यामुळे शिक्षण मंडळ सदस्य, राजकीय कार्यकर्ते, ठेकेदार यांच्या गर्दीने

डॉ. परदेशी करणार जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची 'चिरफाड'

औंध जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, डॉ. परदेशी जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची 'चिरफाड' करणार आहेत. त्यासाठी त्यांना एक महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

पिंपरी भाजपच्या शहराध्यक्षपदी सदाशिव खाडे?

भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदासाठी खासदार गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक सदाशिव खाडे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे.

हवेलीत वर्षात १६ हजार बोगस नोंदी

(सुषमा नेहरकर-शिंदे)
पुणे - नियम धाब्यावर बसवत हवेलीतील केवळ १४ ग्रामपंचायतींमध्ये एका वर्षात तब्बल १५ हजार ९१६ बोगस नोंदी झाल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात १ हजारपेक्षा अधिक बोगस नोंदी घातलेल्या सहा ग्रामपंचायतींना विस्तार अधिकार्‍यांमार्फत फेरतपासणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. 
अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी सन २0१0मध्ये जिल्हय़ा

स्पीड ब्रेकर? नव्हे लाईफ ब्रेकर!

पिंपरी : मृत्यूशी झुंज देणार्‍या रुग्णांना अतिशीघ्रतेने रुग्णालयात पोहोचविण्याचे काम रुग्णवाहिकांचे चालक करीत असतात. परंतु शहरातल्या वायसीएम या सर्वांत मोठय़ा महापालिका रुग्णालयात येणार्‍या रुग्णवाहिकांना गतिरोधकरूपी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात पोहोचेपर्यंतचा सेकंदन् सेकंद महत्त्वाचा असताना या मार्गावरील गतिरोधक रुग्णांबरोबरच त्यांच्या नातलगांची घालमेल वाढविणारे ठरत आहेत. 

दापोडी रेल्वेफाटक उद्यापर्यंत बंद

सांगवी : दापोडीतील रेल्वेफाटक हे रेल्वेरुळाखालील स्लीपर दुरुस्ती व नूतनीकरणासाठी शुक्रवार पहाटेपासून रविवारी रात्रीपर्यंत बंद ठेवले आहे.

शनिवारी आकुर्डीत अंधश्रद्धा ...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या द्विदशकपूर्ती सोहळ्यानिमित्त 6 व 7  जुलै रोजी दोन दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलनाचे आयोजन  करण्यात आले आहे.

रक्तरंजित राजकारण

(विश्वास रिसबूड)
भोसरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथले राजकारण. हे राजकारण कधीच कुणाच्या पचनी पडले नाही. अंकुश लांडगे यांची हत्या, त्यावेळी झालेली दंगल, गोट्या धावडेचा खून आणि आता अशोक कोतवाल यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला या घटनांमुळे भोसरीचे राजकारण रक्तरंजित

पुणे-प्राधिकरण लायन्स क्लबच्या ...

लायन्स क्लब ऑफ पुणे-प्राधिकरण लायन्स क्लबच्या नवीन कार्यकारणीचा शपथविधी समारंभ द्वितीय उपप्रांतपाल श्रीकालजी सोनी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला. यावेळी क्लबच्या अध्यक्षपदी रेश्मा मुथियान यांची एकमताने निवड करण्यात आली

अनधिकृत बांधकामावरील दुप्पट करआकारणीला शिवसेनेचाही विरोध

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील  अनधिकृत बांधकामे दुप्पट मिळकतधारकांना दुप्पटीने कर आकारणी करण्यास आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठोपाठ आता शिवसेना गटनेते श्रीरंग बारणे यांनीही विरोध केला आहे.

दोन कंपन्याची इंटरनेटव्दारे ...

बोपोडी व भोसरी येथील दोन कंपन्यांची नायजेरिया व दुबई येथून जी-मेलव्दारे लाखोंची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे संबधित व्यवसायिकांनी तक्रारी केल्या आहेत. गुन्हे शाखेने व्यवसायिकांना इंटरनेटव्दारे व्यवहार करताना काळजी करण्याचे आवाहन केले आहे.