Thursday 1 August 2013

एमपीसी न्यूजचा पाचवा वर्धापन दिन ...

एमपीसी न्यूजचा पाचवा वर्धापन दिन आणि मावळ अंतरंगचा आज शुभारंभ
तळेगाव दाभाडे येथे होणार समारंभ
मागील पाच वर्षापासून पिंपरी-चिंचवडमधील राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी जगताचा मागोवा घेणा-या 'एमपीसी न्यूज' या वेबपोर्टलने

PCMC issues notices to 200 residents

The health department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has served notices to 200 people for failing to clean mosquito-breeding sites on their premises.

Pimpri Chinchwad Municipal Corporation approves Rs 5 crore for installing water filtration units in villages

The Pimpri Chinchwad Municipal Corporation has approved a proposal to release Rs 5 crore for installing water filtration units in villages along the banks of the Bhima river.

Former PCMC vice-president Chetandas Mewani dead

Former PCMC vice-president Chetandas Mewani deadPimpri: The first vice-president of&nbsp Pimpri Chinchwad Municipal Council, Chetandas Khiyomal Mewani (81), died of a cardiac arrest at his residence here on Tuesday evening.

पार्वती गायकवाड यांची शहर ...

वंदे मातरम् सेना पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी पार्वती गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
वंदे मातरम् सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुधीर जगताप यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.

महापालिका सेवेतून 7 कर्मचारी निवृत्त

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतून सात कर्मचारी सेवानिवृत्त झाले.सत्तारुढ पक्षनेत्या  मंगला कदम यांच्या हस्ते त्यांचा आज (बुधवारी) सत्कार करण्यात आला.  
यानिमित्त दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात निरोप समारंभाचे

प्रस्तुती दरम्यान महिलेचा मृत्यू

डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

बाऴंतपणासाठी चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले

स्थायी समितीत पाच कोटींच्या विकास ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यासाठी सुमारे एक कोटी एसएमएस पाठविण्याचे काम निविदा पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे पंधरा लाख रुपयांची तरतूद आवश्यक असून ही तरतूद ई-गव्हर्नन्स लेखाशिर्षावरुन दूरसंचार विभागाच्या लेखाशिर्षावर वर्ग करण्यास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली. यासह विविध विकास कामासाठी सुमारे

सेवानिवृत्ती निमित्त देवकर यांचा ...

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 'अ' प्रभागातील सहाय्यक आरोग्य अधिकारी जे. एन. देवकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त प्रभागाधिकारी ज्ञानेश्वर डेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लॉन्ड्री संघटनेतर्फे इफ्तार पार्टी

पिंपरी-चिंचवड शहर लॉन्ड्री संघटनेच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन सोसायटीजवळील साई व्हिजन बिल्डींगमध्ये सायंकाळी सात वाजता कार्यक्रम होणार आहे.

हिंजवडी ‘आयटी पार्क’ला मिळणार हवी तितकी वीज

हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील कंपन्यांना आगामी काळात हव्या तितक्या प्रमाणात वीजपुरवठा होऊ शकणार आहे

वीजबिलावरील मीटरचा फोटो होणार कालबाह्य़

वीजबिलातील अचूकता व ग्राहकांमध्ये अधिकाधिक विश्वासार्हता निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘महावितरण’ कडून गेल्या काही वर्षांपासून वीजबिलावर देण्यात येणारा मीटरचा फोटो आता कालबाह्य़ होणार आहे.

नऊ शाळांना मिळाले "हेड'मास्तर

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काही शाळांचा कारभार हा मुख्याध्यापकांविना चालत असल्याचे उघडकीस आणल्यानंतर शिक्षण मंडळ प्रशासनाने तातडीने नऊ शाळांवर बुधवारी (ता.

नदीकाठच्या पाणी योजनांसाठी पाच कोटी

पिंपरी - घरकुल प्रकल्पासाठी प्राधिकरणास 25 कोटी रुपये देणे, नदीकाठच्या गावांच्या पाणी योजनांसाठी पाच कोटी आणि इतर विकासविषयक कामांसाठी पाच कोटी अशा एकूण 35 कोटींच्या खर्चास बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी दिली.

स्वस्त घरकुलांचा ताबा महिनाभरात मिळणार

पिंपरी - प्राधिकरणाला 25 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव बुधवारी (ता.

PCNTDA gets possession of 18-acre land sans demolition

400 locals voluntarily hand over the Rs150 cr land to the authority
Attachment:

To save their 'shelters', thousands hit the road


To protest against the demolition drive in Pimpri-Chinchwad areas, thousands of citizens began their 'foot march' from Nigdi to Vidhan Bhavan in Mumbai on Monday. The marchers had women and students in large numbers. The march has been organised by ...

नाट्यसंमेलनासाठी हालचाली सुरू


रविवारी (४ ऑगस्ट) पिंपरी चिंचवडमध्ये नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाची बैठक होणार असून , त्यात यंदाच्या नाट्यसंमेलनाचे स्थळ ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे नाट्य वर्तुळातील कलाकार , निर्माते , दिग्दर्शक आणि संबंधितांचे लक्ष लागले ...