Tuesday 6 August 2013

वीजखांबांवरील बेकायदा तारांवर संक्रांत

महापालिकेच्या वीज खांबांबरून बेकायदेशीरपणे ओढलेल्या तारा ह्या महापालिकेच्या मिळकतीवर केलेले अतिक्रमणच आहे. त्यामुळे केबलचालक आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स कंपन्यांनी 31 ऑगस्ट पूर्वी या तारा स्वखर्चाने काढाव्यात अन्यथा त्या जप्त केल्या जातील, असा इशारा आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिला आहे.

PCMC drive to catch stray cattle set to begin this week

The Pimpri Chinchwad Municipal Corporation will start a drive this week to control the stray cattle and pigs causing traffic congestion.
    

Two-day meet in Pimpri Chinchwad to mark IT Day

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and the Yashwantrao Chavan Academy of Development Administration (Yashada) will organize a two-day conference on 'Urban e-governance' at the Yashada campus starting August 20.

PCMC pay-and-park plan gets another push

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed to introduce a pay-and-park facility for two wheelers and four wheelers at four places in the city.

दीडहजार विद्यार्थींनींची मोफत हिमोग्लोबीन तपासणी

आकुर्डी रोटरी क्लबचा उपक्रम
आकुर्डी रोटरी क्लबतर्फे आरोग्य जनजागृती अभियान राबविण्यात आले असून त्या अंतर्गत निरंजन चॅरिटेबल ट्रस्ट, निरामय रुग्णालय यांच्या सहकार्याने पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी मोफत हिमोग्लोबीन तपासणी व रुबिला लसीकरण शिबिर राबवण्यात

लोकशाही दिनी 10 तक्रारी प्राप्त

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या लोकशाही दिनी 10 अर्ज प्राप्त झाले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील महापौर दिवंगत मधुकर पवळे सभागृहात आज झालेल्या लोकशाही दिनास अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सहायक आयुक्त

भोसरीमध्ये मंगळवारी विस्कळीत ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गवळीमाथा पंपिंग स्टेशन येथून सेक्टर क्रमांक 6 येथील पाण्याच्या टाकीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने उद्या (मंगळवारी) भोसरी परिसराला विस्कळीत स्वरुपाचा पाणीपुरवठा होणार आहे.

महापालिका देणार पोलीस बंदोबस्ताचे तब्बल 1 कोटी 83 लाख रुपये

पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1999 ते 2009 या दहा वर्षाच्या कालावधीत अतिक्रमण निर्मूलन कारवाई करताना पोलीस दलाचा बंदोबस्त खर्च थकविल्याचा आक्षेप राज्य सरकारच्या लोकलेखा समितीने नोंदविला आहे. ही रक्कम तब्बल 1 कोटी 83 लाख रुपये असून पोलीस दलाने बंदोबस्त खर्च 'रिकव्हर’ करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. त्यानुसार,

रस्ताखोदाई शुल्कात वाढीचा ...

विविध विकासकामांसाठी रस्ते खोदाई केल्यानंतर संबंधित संस्थेकडून रस्ता दुरूस्त करण्यासाठी आकारण्यात येणा-या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने (पीसीएनडीटीए) घेतला आहे. पिंपरी महापालिकेच्या दरानुसार, 45 रूपये प्रति मीटर अधिभार आकारण्यात येणार आहे.
Read more...

एका मेलमुळे रखडले ४० प्रकल्प

सरकारी जमिनींवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) राबविल्या जाऊ नयेत, या आशयाचा ई-मेल’ पालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला पाठविल्याने पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील एसआरएच्या ४० योजना प्रलंबित राहिल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपरीत चार उड्डाणपुलाखाली ‘पे अँड पार्क’ - स्थायी समितीत आज निर्णय

प्रायोगिक तत्त्वावर शहरातील चार मोठय़ा उड्डाणपुलाखाली ‘पे अँड पार्क’ धोरण राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्याचे धोरण मंगळवारी स्थायी समितीत ठरणार आहे.

'बजाज ऑटो'चा अल्टीमेटम

पिंपरी -&nbsp बजाज ऑटो कंपनीच्या चाकण युनिटमधील कामगारांचा प्रश्‍न आठवड्यात सोडविला गेला नाही तर चाकणचे पन्नास टक्‍के उत्पादन कायमस्वरूपी औरंगाबाद व पंतनगर येथे यंत्रसामग्रीसह हलविले जाईल, असा इशारा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

महापालिका करणार बहुउद्देशीय सर्वेक्षण

पिंपरी -&nbsp मिळकतींच्या सर्वेक्षणाबरोबर पाणी, ड्रेनेज, दुकानावरील नामफलक तसेच मिळकत अधिकृत आहे किंवा अनधिकृत, याचीही माहिती घेण्याचे आदेश आयुक्त डॉ.

'पीएमपी'च्या बस पाससाठी विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलचे मोफत बस प्रवासी पास देण्यात येणार आहेत.

जात, उत्पन्न दाखले आता ऑनलाइन


आता पुणे शहर , पिंपरी-चिंचवड व हवेलीचा ग्रामीण भाग यासाठी दाखले देण्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. दाखल्यांसाठी दररोज साधारणतः चारशे ते पाचशे अर्ज येतात. हे अर्ज आता संबंधित ठिकाणी विभागून जाणार असल्याने प्रशासनावरील ...

अपघातग्रस्तांसाठी द्रुतगती ...

खासदार बाबर यांच्या मागणीला 'एमएआरडीसी'चा हिरवा झेंडा
द्रुतगती महामार्गावर तत्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावर हेलीकॉप्टर व जोड रस्त्यासह हेलीपॅड ची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार गजानन बाबर यांनी महाराष्ट्र शासनाच्या रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी)

'Smart card system at toll booths to start in 3 months''

Deputy Chief Minister Ajit Pawar on Sunday said the state government has decided to start the smart card system for automated toll collection at all major booths in the state.