Tuesday 12 November 2013

सापांनाही असते "घराची' ओढ

आकुर्डी येथील पक्षी उद्यानाचे संचालक अनिल खैरे म्हणाले, ""सापांना भविष्यात चांगल्या प्रकारचे जीवन जगता येण्यासाठी विचार करून त्यांना सोडावे. सर्पदंशामुळे काही सर्पमित्रांना प्राण किंवा अवयव गमवावे लागले आहेत. त्यामुळे आता ...

PCMC seeks funds from Centre to construct abattoir

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) may soon construct a modern abattoir in Pimpri.The Union government will provide financial assistance for 50 modern abattoirs under the 12th five- year plan.

HC stays additional FSI for PCMC’s affordable houses

Pune: The Mumbai High Court, through its order passed on Monday, has prevented the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) from using more than the permissible one floor space index (FSI), for its ongoing project for affordable houses in Chikhali.

PCMC to set up burn unit, eye hospital soon

No hospital in Pimpri-Chinchwad area has the facility yet

घरकुलासाठी द्यावे लागणार 16 कोटी 52 ...

चिखली येथे राबविण्यात येत असलेल्या स्वस्तात घरकुल प्रकल्पाच्या हस्तांतरण शुल्कापोटी (ट्रान्स्फर फी) तब्बल16 कोटी 52 लाख रूपये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला (पीसीएनटीडीए) मोजण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव उद्या (मंगळवारी) होणा-या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

आरोग्य कार्यकारी अधिका-याला ...

आरोग्य विभागाच्या हजेरीपत्रकातील संशयास्पद नोंदीची तपासणी करताना ती मुदतीत न केल्याने प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली असता आपल्या नियंत्रणाखालील अधिकारीच सहकार्य करीत नसल्याचा अजब खुलासा विभागप्रमुखाने दिला. याप्रकरणी महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी राजाराम चव्हाण यांना पदाची जबाबदारी सक्षमपणे पार न पाडल्याबद्दल आयुक्त डॉ. श्रीकर

‘रामकृष्ण मोरे गेले, तेव्हाच पिंपरीत काँग्रेस पक्ष संपला’

रामकृष्ण मोरे गेले, तेव्हाच पिंपरीतील काँग्रेस संपली.एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीच्या झंझावातापुढे काँग्रेस टिकाव धरू शकली नाही.

आमदारांचे पुन्हा राजीनामा अस्त्र

पिंपरी - शहरातील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्‍नावर राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये अध्यादेश पारित न झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा आमदार लक्ष्मण जगताप आणि अण्णा बनसोडे यांनी सोमवारी (ता.

"घरकुल'च्या वाढीव बांधकामाला उच्च न्यायालयाची स्थगिती

पिंपरी - चिखलीत सुरू असलेले स्वस्तात घरकुल प्रकल्पाचे बांधकाम एक चटई क्षेत्र निर्देशांकापेक्षा (एफएसआय) अधिकचे करू नये.

चिंचवडमध्ये भरणार आठवे अखिल भारतीय ...

चिंचवडमध्ये भरणार आठवे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन
संगीतोन्मेष पुणे व आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच 8 व्या  तीन दिवसीय अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ते 18 नोव्हेंबर

मतदार नोंदणीसाठी युवकांचा पुढाकार

लोकशाही अधिक बळकट व समृद्ध होण्यासाठी चांगल्या लोकप्रतिनिधींची आणि त्यासाठी चांगल्या व्यक्तींनी मतदान करण्याचीही आवश्यकता आहे. नेमकी हीच गरज ओळखून पुण्यातील युवकांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेतला आहे.