Wednesday 13 November 2013

रस्त्यावर खिळे टाकून वाहने 'पंक्चर' करण्याचा उद्योग पुन्हा सुरु

वल्लभनगरजवळ महामार्गावर आढळले खिळे
खिळे टाकून वाहन 'पंक्चर' करण्याचा उद्योग काही गॅरेज व्यवसायिकांनी पुन्हा सुरू केला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीतील वल्लभनगरजवळ रस्त्यावर आज (बुधवारी) सकाळी मोठ्या प्रमाणात खिळे पडलेले आढळले. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून बंद

‘परीक्षा’ आली तरी ‘अभ्यास’ अपूर्णच

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बीआरटी’ सेवेच्या अंमलबजावणीची परीक्षा जवळ आली, तरी अभ्यास अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे ‘रिझल्ट’बाबत प्रवासीदेखील साशंक आहेत.

पुण्याच्या गायत्रीने काढलेले चित्र उद्या गुगलवर

मुंबई : यंदाची डूडल फॉर गूगल स्पर्धा गायत्री केतारमन या दहावीत शिकणार्‍या विद्यार्थीनीने जिंकून स्पर्धेवर पुणेरी छाप सोडली आहे. गायत्रीने रेखाटलेले डूडल १४ नोव्हेंबरला म्हणजेच बालदिनी गूगलच्या होमपेजवर झळकणार आहे. 

PCMC to spend Rs47 L on Chapekar Brothers statue

Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), on Tuesday, approved the proposal to install the statues of freedom fighters, the Chapekar Brothers, at Chapekar Chowk in Chinchwad.

Pimpri Chinchwad corporation proposes industrial licence fee from dispensaries, hospitals

The Pimpri Chinchwad Municipal Corporation has proposed to collect industrial licence fees from hospitals and clinics in the municipal limits.

७ वर्षांत 'बीआरटी'चे 'सेफ्टी ऑडिट'च नाही


पुणे महापालिकेला गेल्या सात वर्षांमध्ये ' रोड सेफ्टी ऑडिट ' करून घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. मात्र, पिंपरी-चिंचवड पालिकेने त्यांच्या हद्दीत ' बीआरटी ' सुरू करण्यापूर्वीच ' सेफ्टी ऑडिट ' करून घेतले आहे. आयआयटी-मुंबईकडून करून घेण्यात ...

महापालिका अधिका-यांवर फौजदारी दाखल करा - एकनाथ पवार

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चिखलीतील सेक्टर 17 आणि 19 येथे स्वस्तात घरकुल प्रकल्प राबविण्यात येत आहे.  कायदे धाब्यावर बसवून करण्यात आलेल्या 'घरकुला' च्या वाढीव बांधकामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. महापालिका प्रशासनही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाला बळी पडून नागरिकांची आर्थिक फसवणूक

विधी समितीकडून प्रतिनियुक्तीवरील अधिकारी 'वेटिंग'वर !

राज्य सरकारच्या सेवेतून पिंपरी महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या सहायक आयुक्तांना, मुख्य लेखापालांना मुदतवाढ देण्याचे प्रस्ताव पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आले आहेत. सत्ताधा-यांची खप्पामर्जी, स्थानिक अधिका-यांचे राजकारण आणि विधी समितीकडून होणारी 'अडवणूक' यामुळे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी जेरीस आले आहेत.     

जागांच्या मोबदल्यात महापालिकेने लष्कराला मोजले 104 कोटी

पिंपरी येथील डेअरी फार्मजवळच्या रस्त्यासाठी संरक्षण विभागाची जागा ताब्यात घेण्यासाठी 2 कोटी 86 लाख रुपये अदा करण्यास स्थायी समितीने आज मान्यता दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेने संरक्षण विभागाच्या हद्दीतील विविध ठिकाणच्या रस्त्यांची जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात आतापर्यंत सुमारे 104 कोटी रुपये मोजले आहेत.

सिलिंडर अनुदान जमा करण्यास प्रारंभ

पुणे - आधार कार्ड क्रमांक बॅंक खाते क्रमांकाशी संलग्न करण्यात आलेल्या सिलिंडर ग्राहकांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्यास सुरवात झाली आहे.

माणुसकीच्या उपचारांमुळे जखमीला जीवदान

पिंपरी - अपघातातील गंभीर जखमी व्यक्तीला एका रुग्णवाहिकेच्या चालकाने आकुर्डीतील एका खासगी रुग्णालयात आणले.

चापेकर बंधुंच्या स्मारक उभारणीला ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील चापेकर चौक येथे क्रांतीवीर चापेकर बंधुचे नवीन पुतळे बसविण्यात येणार असून त्यासाठी येणा-या सुमारे 47 लाख 10 हजार रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे चापेकर पुतळा स्मारक उभारणीला गती मिळणार आहे.