Friday 28 November 2014

बीआरटी प्रोत्साहनासाठी रविवारी 'ट्रिंग ट्रिंग डे'

पिंपरी-चिंचवड महापालिका व जनवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. 30) 'ट्रिंग ट्रिंग सायकल डे' आयोजित करण्यात आले आहे. बीआरीटीएस…

सीडीआयए परिषदेत महत्वकांशी प्रकल्पांचे फिलिपाईन्समध्ये सादरीकरण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह तीन अधिकारी फिलिपाईन्समध्ये आयोजित "सिटी डेव्हेलपमेंट इनेसिटिव्ह इन एशिया" (सीडीआयए) परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत. परिषदेसाठी…

'हेल्मेट सक्ती'तून टाटा मोटर्सने साध्य केली 'अपघात मुक्ती!

वाहतूकविषयक सुरक्षा नियमांचे 'आदर्श मॉडेल'ची 25 वर्षे यशस्वी अंमलबजावणी   पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या हेल्मेटसक्तीला काही नागरिकांचा विरोध असला तरी…

काम पालिकेचे, वार्ड शिवसेना खासदारांचा आणि भूमिपूजन भाजप आमदारांकडून...!

एकाच द़गडात दोन पक्षी मारण्यासाठी जगतापांनी धरला भूमिपूजनाचा नेम खासदार श्रीरंग बारणे यांचा भूमिपूजन कार्यक्रमावर आक्षेप   राष्ट्रवादीची सत्ता असणा-या…

Thursday 27 November 2014

सीडीआयए परिषदेत महत्वकांशी प्रकल्पांचे फिलिपाईन्समध्ये सादरीकरण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह तीन अधिकारी फिलिपाईन्समध्ये आयोजित "सिटी डेव्हेलपमेंट इनेसिटिव्ह इन एशिया" (सीडीआयए) परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत. परिषदेसाठी…

Manhole danger: PCMC finally wakes up, acts

Uncovered manholes of sewage lines posing a threat to commuters in Pimpri-Chinchwad, highlighted by this newspaper on Sunday has finally led to action. Municipal Commissioner Rajiv Jadhav on Wednesday issued show-cause notices to officers under whose jurisdiction open manholes were reported. Some were issued notices by 7 pm. The process of issuing notices to others was on, officials said.

उघड्या ड्रेनेज चेंबर्सबद्दल तीन प्रभाग अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस

पावसाळी पाण्याच्या निच-यासाठी बनविलेली रस्त्यावरील चेंबर उघडी असल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे. नागरिकांच्या जीवितास…

भाजप आमदारांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांची अडचण

भाजपच्या दोन आमदारांची पिंपरी पालिकेची रखडलेली पवना बंद नळयोजना पुन्हा सुरू करावी, या संदर्भात भाजपच्या दोन आमदारांची परस्परविरोधी भूमिका असल्याने मुख्यमंत्र्यांसमोर वेगळीच अडचण आहे.

हेल्मेट विक्री जोमात, गुणवत्ता मात्र कोमात

रस्त्यावरील हेल्मेट विक्रीच्या वैधतेचा प्रश्नचिन्ह   पुणे शहर वाहतूक विभागातर्फे हेल्मेटसक्ती मोहिमेमुळे दुचाकीस्वारांकडून हेल्मेट खरेदी जोमात सुरू आहे. परंतु, रस्त्यावर…

महाराष्ट्रात सर्वाधिक सायबर गुन्हे पुण्यात दाखल!

बदला घेण्यासाठी, पैशाच्या हव्यासापोटी, एखाद्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचविण्यासाठी, छेडछाड या उद्देशाने या प्रकारचे गुन्हे केल्याचे आढळून आले आहे.

Wednesday 26 November 2014

बहुचर्चित तारांगणाचा प्रस्ताव अखेर स्थायी समितीत मंजूर

महापालिका कर्मचा-यांप्रमाणे शिक्षकांनाही धन्वंतरी योजना लागू सभापतींची स्थायीच्या कार्यालयात हजेरी, सभेला गैरहजेरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या आज (मंगळवारी) झालेल्या बहुचर्चित…

डेंग्यू मोहिमेत चार लाख घरांची तपासणी, 298 जणांना दंड



आरोग्य विभागाने वसुल केला 1 लाख 67 हजारांचा दंड   पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे डेग्यूचे थैमान रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 4…

MUTPच्या धर्तीवर 'PUTP'

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतुकीचा भीषण प्रश्न सोडविण्यासाठी 'मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट'च्या (एमयूटीपी) धर्तीवर रेल्वे आणि राज्य सरकारच्या सहभातून सर्वंकष वाहतूक योजना लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, अशी माहिती ...

धावत्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला कामगारनगरीतील प्रश्नांचा आढावा

शहरातील प्रलंबित प्रश्नांवर फडणवीस सरकार सकारात्मक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड या कामगारनगरीतील विविध प्रश्नांचा आढावा आज (मंगळवारी) पुण्यातील धावत्या…

अहमदाबादच्या धर्तीवर पीएमआरडीए तातडीने राबवणार - मुख्यमंत्री

जीएसटीची वाट न पाहता एलबीटीला पर्याय काढू- मुख्यमंत्री शास्तीकर रद्द करण्यासाठी कायद्यात बदल करू - मुख्यमंत्री पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी…

अनधिकृत बांधकामांचा अहवाल द्या

अनधिकृत बांधकामासंदर्भात स्थापन केलेल्या समितीचा अहवाल कालबद्ध मर्यादेत सादर करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना मंगळवारी दिले.

गुरूवारी सायंकाळी शहराचा पाणी पुरवठा बंद

पिंपरी-चिंचवड शहरासाठी गुरूवारी (दि. 27) सायंकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर शुक्रवारी (दि. 28) अनियमित व कमी दाबाने…

Tuesday 25 November 2014

Ministry frowns at PCMC for ignoring plastic waste rules


PUNE: The Union ministry of environment, forests and climate change has directed the principal secretary of the state urban development department to issue appropriate directions to the Pimpri ChinchwadMunicipal Corporation to implement the Plastic ...

उद्योगनगरीतील प्रलंबित प्रश्नांवर उद्या मुख्यमंत्र्याची बैठक

मुख्यमंत्र्याची लोकप्रतिनिधी व अधिका-यांसमवेत पुण्यात बैठक शहराच्या व नागरिकांच्या हिताचे सर्व प्रश्न मांडणार - आयुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (मंगळवारी)…

आता राजकारणातही गरज स्वच्छता अभियानाची

(अमोल काकडे)राष्ट्रवादीच्या अजितदादांनी शहरात येऊन कचरा उचलला. त्यामधून तरी त्यांचा आणि शहरातल्या काही राजकीय हस्तींचा स्वच्छ भारत अभियानाला हातभार लागला.…

नको ती पीएमपी, नको तो मनस्ताप

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोणत्याही बसथांब्यावर खोळंबून राहिलेल्या कोणत्याही प्रवाशाचा चेहरा कधीही हसतमुख नसतो. याचे कारण...

Monday 24 November 2014

PCMC registers 16% rise in LBT income

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has registered 16% rise in Local Body Tax (LBT) revenue between April 1 and November 20 this year as compared with the same period last year.

PCMC and traffic police turn a blind eye, encroachers rule the highway

Be it Nigdi, Akurdi, Chinchwad, Nashik Phata, Kasarwadi, Phugewadi or Dapodi, “highway grabbers” are having a field day. Footpaths on both sides of the highway is rarely free for pedestrians.

PCMC committee asks drainage dept to equip workers

PUNE: The standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has told the drainage department to take steps to prevent accidents while cleaning drainage chambers. NCP corporator Vinayak Gaikwad raised the issue at a recent ...

450-yr-old festival in Chinchwad gets a green touch

Dinesh Gapchoop, one of the group members, said, “Unlike earlier,Pimpri Chinchwad is now packed with many industries and dense residential complexes. The pollution created by this rapid growth has severely affected the biodiversity in the vicinity.

Collector, PCMC chief to take two-wheeler rides to support drive

The dispirited traffic police facing an uphill task in their bid to make helmets mandatory have help at hand from some of Pune’s top officers. They are getting ready to give a boost to their efforts to make helmets a habit of two-wheeler riders in the city where, on an average, over 200 two-wheeler riders without helmets have been dying every year, for the past five years.

Volkswagen opens regional competency centre

Volkswagen opens regional competency Volkswagen Group India inaugurated today the Volkswagen Group IT Regional Competency Centre(RCC) at Hinjewadi Tech Park in Pune.

नगरसेवकांनीच पाण्याचा प्रश्न गंभीर करून ठेवलाय...

फक्त स्वत:च्या वार्डापुरता विचार करून शहराला वा-यावर सोडण्याची प्रवृत्ती पाणीप्रश्नावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांमध्ये पाहायला मिळते. दोन वेळ पाणी देण्यास अधिकारी…

"डीवाय" शैक्षणिक संकुलाने घेतली बालग्रामची 11 मुले दत्तक

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉंसिबीलीटी या उपक्रमांर्गत आकुर्डी येथील डॉ.डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने नचिकेत बालग्राम अनाथ आश्रमातील 11 मुलांना दत्तक…

पुणे -मुंबई महामार्गावर दापोडी - बोपोडीती वाहतूक कोंडी नित्याचीच

दापोडी - बोपोडीतील वाहतूक कोंडीमुळे नागरिक ञस्त   पुणे- मुंबई महामार्गावरील दापोडी व बोपोडी परिसरात सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी…

..तर, पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना मुख्यालयात अंघोळ घालू - काँग्रेसचा इशारा

पिंपळे निलख व परिसरातील पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत न झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा आणू व अधिकाऱ्यांना मुख्यालयात अंघोळ घालू, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

प्लास्टिक वापर बंदीवरून पिंपरी आयुक्तांचे ‘कागदी घोडे’

प्लास्टिक हाताळणी कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी पिंपरी पालिकेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी याप्रकरणी हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचा इशारा दिला आहे.

पिंपरी चिंचवडकर आता अंटार्क्टिकावर

(स्मिता जोशी) पांढ-या वाळवंटाची अनोखी मोहीम मैलोन्मैल पसरलेले पांढरेशुभ्र बर्फ, मधूनच कधीतरी तुरळकपणे दिसणारा एखादा पेन्ग्विनचा कळप, एखादा चुकार सील…

'पवना नदी' चित्रकला स्पर्धेत 550 विद्यार्थ्यांचा सहभाग

सायन्स पार्क, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, भावसार व्हिजन इंडिया, जलदिंडी प्रतिष्ठान व पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मी पाहिलेली…

स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

(भानुदास हिवराळे,  ओम प्रकाश) शिक्षण मंडळाचा अस्वच्छ कारभार : सूचना, पञव्यवहार केला - आशा उबाळे सगळीकडे अस्वच्छता... तुटलेले फरशा व…

महापालिका गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

तुळजा भवानी, श्रीकृष्ण क्रांती  आणि राष्ट्रतेज मंडळाचा प्रथम क्रमांक   पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित 'सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2014' चा निकाल आज…

PMPML : भ्रष्टाचाराचे कुरण

शहरातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी स्थापन करण्यात आलेली पीएमपीएमएल कंपनी ही भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. पालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही पीएमपीएमएल तोट्यातच चालत असून, याला सर्वस्वी संचालक मंडळाचा नाकर्तेपणा जबाबदार आहे.

होर्डिंग लावल्यास पद रद्द

आपल्या वाढदिवसाचे होर्डिंग लावणारा राज्यातील कोणीही दुसऱ्या दिवशी पक्षात नसेल, असा सणसणीत दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना भरला. मते मिळविण्याच्या मागे लागण्यापेक्षा लोकांची मने जिंका, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

बुट वाटपावरून महापालिकेच्या शिक्षण मंडळावर मनसेचा हल्लाबोल

महापालिका शाळेतील विद्यार्थांना लवकर बूट देण्याची मागणीविलंब होण्यास जबाबदार अधिका-यांवर कारवाई करा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थांना अद्यापही बूट वाटप झालेले…

Friday 21 November 2014

'आयएमसी'ला सोशल मिडिया एम्पॉरमेंट एवॉर्ड

डिजिटल एम्पॉरमेंट फौंडेशन व अमेरिका सेंटर, दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'सोशल मिडिया एम्पॉरमेंट एवॉर्ड 'आयएमसी' (इम्प्रुव्ह माय…

महापालिकेच्या बजेटसाठी ४५० नागरिकांच्या सूचना



पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१५-१६ साठीच्या बजेटमध्ये समाविष्ट करण्यासाठी शहरातील ४५० नागरिकांनी सूचना पाठवल्या आहेत. या सर्व सूचना ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात आल्या असून, यात शहरातील सामाजिक संस्थांचा पुढाकार जास्त आहे.

PCMC committee asks drainage dept to equip workers

The standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has told the drainage department to take steps to prevent accidents while cleaning drainage chambers.

Ministry frowns at PCMC for ignoring plastic waste rules

The Union ministry of environment, forests and climate change has directed the principal secretary of the state urban development department to issue appropriate directions to the Pimpri Chinchwad Municipal Corporation to implement the Plastic Waste (Management and Handling) rules, 2011, in letter and spirit.

PMC’s plan to dump garbage at Moshi opposed

Corporators and officials of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) have opposed the dumping of garbage collected from Pune at Moshi during a meeting with Union environment minister Prakash Javadekar recently.

Leaders to push for inclusion of twin cities in Centre’s plan

Leaders across party lines in Pune and Pimpri Chinchwad will jointly demand that the twin cities be included in the central government’s ambitious programme to develop 100 ‘smart’ cities.

बनकर यांची खातेनिहाय चौकशी कशाला; सत्ताधा-यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

अपसंपदा आढळून आलेल्या अभियंत्याच्या चौकशीला प्रस्ताव दप्तरी   लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासणीत महापालिकेचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता बळवंत बनकर यांच्याकडे अपसंपदा…

पाणी पुरवठ्यावरून नगरसेवकांकडून प्रशासनाची 'खरडपट्टी'

महापालिका सभेत नगरसेवकांच्या दबाबातंत्रामुळे आयुक्तांनी दोन वेळा पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला.  मात्र, पुन्हा आज (गुरूवारी) महापालिकेच्या सभेत पाणी प्रश्नावरून काही…

पाणी पुरवठ्यावरून नगरसेवकांकडून प्रशासनाचा 'चेंडू'

महापालिका सभेत नगरसेवकांनी दोन वेळा  पाणी पुरवठा करण्याची मागणी केल्यानंतर प्रशासनाने दोन वेळ पाणी पुरवठा सुरू केला. मात्र, पुन्हा सभागृहात…

नागरिकांच्या सोईसाठी पीएमपीचे दोन नवीन 'स्टार्टींग पॉइंट'

जागेअभावी शहरातील कित्येक पीएमपीएमएमएल बस स्टॉपवर नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांच्या सोईसाठी पीएमपीने निगडी व भोसरी येथे तात्पुरते…

मुलींशी गैरवर्तन करणा-या लिपीकाला चोप

दामिनी ब्रिगेडच्या महिलांनी दिला चोप शाळेतील मुलिंशी अश्लिल चाळे करणा-या लिपीकाला दामिनी ब्रिगेडच्या महिलांनी चांगला चोप दिला. हा प्रकार रुपीनगर…

तापमान घसरले, थंडीचा पारा चढला

आणखी थंडी वाढण्याची शक्यता   पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात थंडीचा पारा वाढयला लागला असून आज (शुक्रवारी) गारठ्यात वाढ झाल्याचे जाणवले. …

पीएमपीचे अधिकारी करणार बस तपासणी

राजीव जाधव यांचे आदेश: सेवेचा दर्जा व उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना    पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अधिकारी आता विविध मार्गावर…

प्रवेश रद्द केल्यास महाविद्यालयाकडून शुल्क परत मिळणार

महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तो लगेचच रद्द केल्यावर आधी भरलेले शुल्क बुडत नाही. महाविद्यालयाने त्या जागेवर दुसऱ्या विद्यार्थ्यांला प्रवेश दिला असल्यास महाविद्यालयाचे आर्थिक नुकसान होत नाही.

सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेवरही ‘रोशनी’

रोशनी ही स्वयंसेवी संस्था ‘राईट टू पी’ या मोहिमेंतर्गत ‘जीओ मॅिपग’च्या माध्यमातून शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Thursday 20 November 2014

Pimpri Chinchwad records 398 dengue cases


PUNE: As many as 398 dengue cases has been confirmed in Pimpri Chinchwad so far this year, of which two patients have succumbed to the infection, said K Anil Roy, Medical Officer of Health (MOH), Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on ...

सारथीमधील कॉल सेंटर सकाळी ७ ते रात्री ९

‘मुद्रांक शुल्क आणि नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने सारथी प्रणाली कार्यान्वित केली असली, तरी त्यामधील नागरिकांच्या शंका-समस्यांची दखल घेतली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी आता सारथीमधील कॉल सेंटरची सेवा सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल,’ अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.

पीएमपी सेवा सुधारण्यासाठी आजपासून तपासणी मोहीम

पीएमपीची सद्य:स्थिती लक्षात घेऊन पीएमपीच्या सेवेत सुधारणा करण्याचा कार्यक्रम हाती घेतला जात असून विविध मार्गावर तपासणी करण्याचे काम अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

रस्त्यावरील ड्रेनेजमध्ये पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी

रस्त्याच्या मध्ये असलेल्या ड्रेनेजमध्ये पडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. पिंपळे गुरव येथील जवळकरनगर येथे आळंदीवरून काटे-पिंपळेला जाणारा एक…

Wednesday 19 November 2014

On Fadnavis agenda — making Pune IT capital of India

Senior officials in the CMO said that over a year or so, the state government will take steps to boost IT industry in the city.
The new government led by Chief Minister Devendra Fadnavis is looking at making Pune the “IT capital of the country” and had on November 12 Tweeted that the matter was discussed at a meeting.

PCMC makes good of govt's reservation impasse, demolition squad put on hold

Over the last eight months the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has tried its best to hold on to some reason or the other to defer formation of the much-needed 155-member special demolition squad to knock down 66,000 illegal structures.

...तरीही महापालिकेच्या तिजोरीत कोट्यवधींचा 'शास्ती' जमा

चालु आर्थिक वर्षात 17 कोटींचा शास्तीकर जमा   अनाधिकृत बांधकामाच्या निर्णयाचे भिंजत घोंगडे कायम आहे. पण, त्या बांधकामांवर 'रोगापेक्षा इलाज…

भटक्या श्वानांचे संगोपन करणा-या निलम साबळे

घरात श्वान पाळणे हे आजकाल एक फॅशन स्टेटस झाले आहे. घरात पाळण्यासाठी जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर, रॉटविलर, ग्रेटडेन, गोल्डन रेट्रीव्हर, मिमी…

क्रिएटिव्ह अॅकॅडमीच्या संचालकास अटक

आकुर्डीतील क्रिएटिव्ह अॅकॅडमीमध्ये विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून संस्थेचे संचालक नौशाद शेख (वय ५३, रा. आकुर्डी) याना देहू रोड पोलिसांनी अटक केली. शेख याचा अटकपूर्व जामीनअर्ज सोमवारी पुणे न्यायालयाने फेटाळला होता.

Tuesday 18 November 2014

अंदाजपत्रकासाठी 426 नागरिकांनी सूचविली ऑनलाईन कामे....

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट करण्यासाठी शहरातील तब्बल 426 नागरिकांनी यंदा प्रथमच आपल्या परिसरातील कामे ऑनलाईन पध्दतीने सूचविली आहेत. गेल्या वर्षी…

सात महिन्यात करसंकलन विभागाकडून 211 कोटींची वसुली



पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने चालु आर्थिक वर्षात सात महिन्यात 211 कोटी 61 लाख रुपयांची करवसुली केली आहे.…

दररोज होते ८ वाहनांची चोरी


पिंपरीचिंचवडनिगडी, खडकी, देहुरोड आदी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या टोळीने वाहन चोरीचे १९ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. या टोळीने २२० सीसी असलेल्या १४ पल्सर चोरल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणी अमित गजानन वानरे (वय २४, रा.

चिरीमिरीवर होणार कारवाई

पोलिस ठाण्यांमध्ये पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्यासाठी दिरंगाई तसेच चिरीमीरी घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. परकीय नोंदणी शाखेने थेट पासपोर्ट अर्जदारांकडूनच व्हेरिफिकेशन दरम्यानचे अनुभव ऐकण्यास सुरुवात केल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची पोलखोल होण्यास सुरुवात झाली आहे.

शहरात डेंग्यूचा सातवा बळी

डेंग्यूचे थैमान शहरात सुरू असतानाच आज (सोमवारी) सकाळी एका ज्येष्ठ महिलेचा डेंग्यूने बळी गेला आहे. हा शहरातील चालू वर्षातील डेंग्यूचा…

वाहतुकीची सद्य:स्थिती सांगणारे ‘पुणे ट्रॅफिक अ‍ॅप’ आणखी सुस्पष्ट

पुणे वाहतूक पोलिसांनी तयार केलेल्या अ‍ॅपचा दररोज अडीच ते तीन लाख नागरिक वापर करीत आहेत. हे अ‍ॅप वापरणे अधिकाधिक सोईचे जावे म्हणून अ‍ॅपमध्ये आणखी काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.

कचरा वेचक कर्मचा-यांचे आमरण उपोषण सुरू...

पगारवाढ, बोनस आणि सेवा-सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी प्राधिकरणातील कचरा गोळा करणा-या गाड्यांवरील वाहनचालक व कर्मचा-यांनी निगडी प्राधिकरणातील डॉ. हेडगेवार भवन समोर…

In Pimpri, NCP open to tie-up but BJP says not interested

In Pimpri-Chinchwad, the NCP does not need any support to prop up its regime at the PCMC as it enjoys a brute majority. However, NCP leaders say if there is a tie up at the state level, they will have no choice but to “tag” BJP along.

आठवले यांच्या दुर्लक्षामुळेच पिंपरीत महायुतीचा पराभव - कुलकर्णी

भाजपाचे प्रचारप्रमुख महेश कुलकर्णी यांचा आरोप. पिंपरी विधानसभा मतदारसंघात रिपाइंच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे यांच्या विजयासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते…

‘PMPML’च्या विभाजनास तयार

‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रकारे चालण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपीएमएल) पुन्हा पीएमटी आणि पीसीएमटीमध्ये विभाजन व्हावे, असे नागरिकांना वाटत असेल तर मी नागरिकांच्यासोबत आहे,’ अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमपीएमएलच्या विभाजनासाठी अनुकूल असल्याचे रविवारी स्पष्ट केले.

Monday 17 November 2014

पीएमपीला गरज कार्यपध्दती सुधारण्याची आणि पूर्ण वेळ अधिकाऱ्याची - राजीव जाधव

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यपध्दती सुधारावी लागेल आणि पूर्णवेळ अधिकारी मिळण्याची गरज आहे, असे मत पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष राजीव जाधव यांनी म्हटले आहे.

पिंपरीचा ‘स्मार्ट सिटी’त सहभाग होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरू - गौतम चाबुकस्वार

एकीकडे मोठमोठय़ा कंपन्या बंद पडत असताना गुन्हेगारी घटना प्रचंड वाढल्याने उद्योगनगरी गुन्हेगारांचे शहर होते की काय, याकडे चाबुकस्वारांनी लक्ष वेधले.

महिन्याचा पहिल्या रविवारी स्वच्छता अभियान

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बैठकीत निर्णय; अजित पवार यांची माहिती शहराची स्वच्छता कायम राखण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी स्वच्छता अभियान राबविण्याचा…

पीएमपीएमएल दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहीम

पीएमपीएमएल दरवाढी विरोधात आम आदमी पक्षाच्यावतीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून (रविवार) स्वाक्षरी मोहिम हाती घेण्यात आली आहे. शहरातील प्रमुख…

पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवली भव्य श्वान स्पर्धा

पिंपरी -चिंचवड शहरामध्ये पहिल्यांदाच पूना कॅनल कॉनफिडरेशनतर्फे केसीआय मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय श्वान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे 270…

शहारातील रिक्षा चालकांच्या मुजोरीने प्रवासी जेरीस

वाहतुकीवर परिणाम, नागरिकांचा संताप पिंपरी -चिंचवड शहरात रिक्षा चालकांच्या मुजोरीपणामुळे प्रवासी जेरीस आले आहेत. विविध उपाययोजना करूनही रिक्षा चालक आपल्या…

अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठीच्या पदनिमिर्तीला आरक्षणाचा 'ब्रेक'

मराठा-मुस्लीम आरक्षणाच्या स्थगितीमुळे प्रक्रीया थांबवली आता करायचं काय ?  प्रशासनाला पडलाय प्रश्न पिंपरी-चिंचवड शहरातील 66 हजारांहून अधिक अनाधिकृत बांधकामे असून…

हेल्मेटधारकांचा निगडी वाहतूक पोलिसांकडून सत्कार

वाहतुकीचे नियम तोडणा-या 500 जणांवर कारवाई. दुचाकी चालविणा-या प्रत्येकाला हेल्मेट घालण्याचा नियम असला, तरी सरसकट सर्वच वाहनचालकांकडून त्याचे पालन होतेच…

एचए कंपनीला मिळेल तिन महिन्यात पुर्नजिवन पॅकेज

केंद्रिय रसायन व खत मंत्री अनंत कुमार यांचे आश्वासनपिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कंपनीला…

महापालिकेचा 'कोरडा दिवस' पावसाने केला ओला...

डेंग्यूचे थैमान थांबविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आज (शनिवारी) कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, सकाळपासून शहरात चांगला पाऊस सुरू असून…

फक्त शहरासाठी एकदिलाने काम करू; आमदारांचा निर्धार

पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघातर्फे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार पिंपरी-चिंचवड शहारात अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोनसारखे प्रश्न आहेत. शहर झपाट्याने वाढणारे कॉस्पोपॉलिटन सिटी…

एसटी प्रवासात ई-तिकिटाचा ‘एसएमएस’ ही ग्राह्य़ धरणार

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) इंटरनेट आरक्षण प्रणालीद्वारे तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशाला प्रवासासाठी या तिकिटाबाबत आलेला ‘एसएमएस’ही ग्राह्य़ धरला जाणार आहे.

Friday 14 November 2014

PCMC to roll out 'cycle day' on Sundays

PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), in association with Janwani, the social arm of the Mahratta Chamber of Commerce, Industries and Agriculture, will observe the last Sunday of every month as 'cycle day' from 6am to 10am.

PCMC chapter in Pune's real estate growth story

In this scenario, the upcoming 90-meter wide Ring Road that will provide connectivity between the Pune Municipal Corporation and the neighbouring Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) is an infrastructure initiative which will make a huge ...

शहरात डेंग्यूच्या रूग्णांमध्ये घट

पिंपरी-चिंचवड शहरात मागील अनेक दिवसांपासून डेंग्यूने थैमान घातले होते. परंतु आता डेंग्यूच्या प्रमाणात आता घट होताना दिसून येत आहे. शहरातील…

डेंग्यूसाठी पिंपरी-चिंचवड पाळणार शनिवारी कोरडा दिवस

महापौर व आयुक्त यांचे शहरवासियांना आवाहन  डेंग्यूचे थैमान वाढून डेंग्यूमुळे त्रस्त असणा-या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्याला आवर घालण्यासाठी…

पीएमपीएल बरखास्त करून पीसीएमटी स्वतंत्र करा - सर्वपक्षीय नगरसेवक

पूर्वीप्रमाणे पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र परिवहन समिती स्थापन करा, अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौर शकुंतला धराडे व आयुक्त राजीव जाधव यांच्या उपस्थितीत बैठकीत केली.

दोन वेळा पाणीपुरवठ्यामुळे तक्रारी वाढणार

एक वेळ पाणीपुरवठा सर्वांसाठीच फायद्याचा राहील. पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांचे मत. कसलीही तांत्रिक माहिती नसताना नगरसेवक, पदाधिका-यांकडून दोन वेळा पाणीपुरवठा करा,…

हेल्मेट नसलेल्या दहा हजार दुचाकीस्वारांवर पोलिसांची कारवाई

मागील सहा दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्तीची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत आज (बुधवार) तब्बल दहा हजार…

बेकायदेशीर वाहतुकीवर निर्बंध घालण्याची मागणी

क्रांती रिक्षा सेनेचा रस्त्यावर उतरण्याचा इशारापिंपरी विभागाअंतर्गत चिंचवड येथील महावीर चौक ते केएसबी चौक दरम्यान बेकायदेशीर वाहतूक सर्रास सुरू आहे.…

PMP ची ४ वर्षांत ५ वेळा दरवाढ


पीएमपी प्रवासी मंच, परिसर, सजग नागरिक मंच, पादचारी प्रथम, नागरिक चेतना मंच, क्रिएटिव्ह फाउंडेशन, चतुःशृंगी नागरिक कृती समिती, लीगल एड सोसायटी, पिंपरी-चिंचवड सिटीझन्स फोरम आणि डेक्कन जिमखाना परिसर समिती यांच्यातर्फे पीएमपीच्या ...

Pimpri Chinchwad records 398 dengue cases

As many as 398 dengue cases has been confirmed in Pimpri Chinchwad so far this year, of which two patients have succumbed to the infection, said K Anil Roy, Medical Officer of Health (MOH), Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Monday.

स्थायीच्या सभेत आयुक्तांनाच अधिका-याचे दुरुत्तर

अधिका-यांच्या उर्मटपणाच्या निषेधार्थ सभा तहकूब स्थायी सदस्यांकडून वृत्ताला दुजोरा स्थायी समितीच्या सभेत आयुक्त राजीव जाधव यांच्यावर उलट-सुलट बोलून एका अधिका-याने…

‘शिक्षण मंडळ सभापतींना हटवा’

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे सभापती फजल शेख आणि उपसभापती सविता खुळे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांना पदावरून हटवावे आणि अन्य सदस्यांना संधी द्यावी, अशी मागणी मंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य सदस्यांनी केली आहे.

Tuesday 11 November 2014

अनधिकृत बांधकामांविषयी राज्यभरातील पालिका आयुक्तांची आजची बैठक लांबणीवर

राज्यभरातील अनधिकृत बांधकामांविषयी धोरण ठरवण्याचे सूतोवाच करत पिं-चिं.मध्ये आयोजित केलेली १४ महापालिका आयुक्तांची बैठक लांबणीवर टाकल्याचे सोमवारी म्हणजे बैठकीच्या आदल्या दिवशी आधी जाहीर करण्यात आले.

जमत नसल्यास प्रकल्प बंद; आयुक्तांचा अजब तोडगा

दळवीनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा विषय नगरसेविका शमीम पठाण यांचे प्रशासनाना खडेबोल आयुक्तांचा तोडगा ऐकुण नगरसेवक भडकले. 2007 साली भुमिपूजन झालेल्या…

डेंग्यूवरून सभागृह तापले; सर्वपक्षियांचा प्रशासनावर संताप

डेंग्यू उपाययोजनांवर तब्बल तीन तास चर्चा चार दिवस कोरडे पाळण्याचा निश्चय. उद्योगनगरीत डेंगूने थैमान मांडले आहे, रूग्णालये तुंडूब भरली आहेत.…

"धंद्याचं बोलायचं नाय"; सभागृहातच नगरसेवकांची जुंपली

हॉटेल व्यवसायिकांना दिल्या जाणा-या पाण्यावरून चर्चा सुरू असताना हॉटेल व्यवसायाचा विषय निघाला. त्यामुळे "धंद्याचा विषय सभागृहात नको" यावरून महापालिका सभेतच

रोटरी व एनएसजीतर्फे राबवणार स्वच्छ भारत अभियान

स्वच्छता अभियानाचा पहिला टप्पा शुक्रवारी निगडीत स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'मध्ये रोटरी क्लब…

मोदी से प्रेरित होकर सफाई अभियान में जुटे आप कार्यकर्ता


प्रधानमंत्री मोदी की इस अपील का असर पिंपरी चिंचवड़ में आम आदमी पार्टी कार्यकर्ताओं में देखने को मिल रहा है। आप कार्यकर्ताओं ने सोमवार को स्वच्छता के लिए एक कदम आगे बढ़ाते हुए सड़कों पर कूड़ा न फैलने के लिए फेरीवालों के पास कूड़ेदान ...

खासदार बारणे यांचे दत्तकगाव 'बांदपाडा खोपटी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'खासदार आदर्श गाव दत्तक योजने'साठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उरण तालुक्यातील बांदपाडा खोपटी हे गाव…

भाडेवाढ मागे घ्या; अन्यथा आंदोलन - शिवसेनेचा इशारा

पीएमपीने केलेली वीस टक्के भाडेवाढ सर्वसामान्य प्रवाशांवर अन्याय करणारी असून, दरवाढ तातडीने मागे न घेतल्यास पुणेकरांच्या हितासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.

Monday 10 November 2014

Civic body invites views on projects for next budget

The administration of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has invited suggestions from citizens on small developmental works which will be included in the annual budget for 2015-16.

PCMC to roll out 'cycle day' on Sundays

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), in association with Janwani, the social arm of the Mahratta Chamber of Commerce, Industries and Agriculture, will observe the last Sunday of every month as 'cycle day' from 6am to 10am.

पिंपरीच्या उड्डाणपुलावर वाहतुकीच्या नियमांची 'ऐशी की तैशी'

वाहतुकीचे नियम मोडण्यामध्ये पुणेकरांचा पहिला नंबर लागतो. चौकात वाहतूक पोलीस असेल तर मात्र, पुणेकर शहाण्या मुलासारखे वाहतुकीच्या प्रत्येक नियमांचे पालन…

'स्थायी' झाली डॉक्टरांवर उदार


पिंपरी-चिंचवड शहरातील डॉक्टरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच पाठबळ दिले असून त्यामुळे आम्ही निवडणुकांमध्ये दिलेल्या ताकदीची आठवण ठेवून वैद्यकीय परवाना शुल्क रद्द करण्याचे आवाहन स्थायी समितीला डॉक्टर संघटनांनी केले होते.

स्वच्छतेसाठी 'आप' कार्यकर्त्यांचे पुढचे पाऊल

कचरा टाकण्यासाठी लावल्या पिशव्या सध्या सर्वत्र स्वच्छ भारत अभियानाचा बोलबाला असून अनेक संस्था, संघटना उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवत आहेत. मात्र,…

सायकल चालवा, आरोग्य, निसर्गाचा धोका रोखा

‘सायकल चालवा, आरोग्य आणि निसर्गाचा धोका रोखा’ असा संदेश देत ‘टीम क्रँक’च्या पाच सदस्यांनी चिंचवड ते गोवा असा सुमारे पाचशे किलोमीटरचा सायकल प्रवास नुकताच पूर्ण केला.

खराळवाडीतील महिलेला तिळे

खराळवाडी येथील बावीस वर्षीय महिलेने रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास तीळयांना जन्म दिला. आकुर्डीतील स्टार हॉस्पिटलमध्ये सकाळी जन्म दिला असून…

उदयोन्मुख कंपन्यांसाठी पुणे हे उत्तम

‘उदयोन्मुख कंपन्यांसाठी पुणे हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. फायनान्शिल टेक्नोलॉजीज आणि पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात पुणे प्रथम क्रमांकावर आहे. पुणे शहरात असलेली गुणवत्ता, उत्तम इंजिनीअरिंग कॉलेजे, आयटी आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील उद्योग यांमुळे पुणे ‘स्टार्ट अप’ कंपन्यांसाठी उत्तम शहर आहे,’ अशी माहिती ‘थिंक पुणे’ या अहवालातून समोर आली आहे.

शिवसेनेच्या पुणे, पिंपरी संपर्कप्रमुखपदी डॉ. अमोल कोल्हे

लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेने खांदेपालट केले असून शिवसेनेच्या पुणे, पिंपरीच्या संपर्कप्रमुखपदी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Sunday 9 November 2014

कात्रज-देहूरोड प्रवास जीवघेणा


मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना सांगवीचिंचवड आणि औंधकडे जाण्यासाठी सोयीस्कर असल्याने या चौकात नेहमीच गर्दी असते. चौकातील टपऱ्या, लक्झरी गाड्यांचे अनधिकृत थांबे या ठिकाणी असल्याने कोणतीही लक्झरी थांबल्यास वाहतुकीला अडथळा ...

चेंबरमधील काम करण्यासाठी उतरलेल्या दोघांचा विषारी वायूमुळे मृत्यू

काळेवाडी-वाकड मार्गावर जगताप डेअरी परिसरातील ‘पार्क इस्टेट’ येथे शनिवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.

येणारी थंडी डेंग्यूला मारक ठरू शकते का ?

मागील काही दिवसांपासून शहरात डेंग्युने थैमान घातले आहे. नागरिकांबरोबरच पालिका प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मात्र, ख-या अर्थाने डेंग्युचे निर्मूलन…

...अन् उपचार करण्यास डॉक्टरचा नकार

संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरच्या तोंडावर फेकले केसपेपररूग्णावर उपचार करण्यास उशिर होत असल्याने संतप्त नातेवाईकांनी तातडीच्या विभागातील वैद्यकीय अधिकारी राग व्यक्त करीत…

आता तरी ग्रेडसेप्रेटरमध्ये कंटेनर अडकू नये !

पुणे-मुंबई महामार्गावर ग्रेडसेपरेटर रस्त्यावरील भुयारी मार्गात अधिक उंचीचे कंटेनर अडकून वाहतुकीचा बोजवारा उडण्याच्या घटना अनेकदा झालेल्या आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी…

संगीताप्रमाणे आम्हीही मंगळसूत्र विकायचे का?

पिंपरी-चिंचवड ‘बेस्ट सिटी’तील महिलांनी स्वच्छतागृहाच्या प्रलंबित मागणीसाठी शुक्रवारी मोर्चा काढला. संगीताप्रमाणे आम्हीही मंगळसूत्र विकायचे काय, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला,

पीएमपीच्या कारभाराच्या चौकशीची मुख्यमंत्र्याकडे मागणी

माजी नगरसेवक राजु दुर्गे यांची मागणी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासाठी बस सुविधा उपलब्ध करून देणा-या पीएमपीएमएल संस्था अधिकारी, पदाधिका-यांचा सावळा गोंधळ…

भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्यासाठी पीएमपीची भाववाढ



पीएमपीएमएल प्रवासी मंचचा भाववाढीला कडाडून विरोध   पीएमपीएमएलच्या आज झालेल्या बैठकीत साधारणत; 20 टक्के भाववाढ करण्यात आली आहे, परंतु ही…

पीएमपीएमएल बसचा प्रवास 20 टक्क्यांनी महागला

पीएमपीच्या बैठकीत भाडेवाढीच्या ठरावाला मंजुरी पीएमपीएमएल बसचा प्रवास नागरिकांसाठी पुन्हा 20 टक्क्यांनी महागला आहे. आता पीएमपीच्या प्रवाश्यांना सहा किलोमीटरच्या पुढील…

मंगला कदम यांना हटविण्यासाठी जोरदार हालचाली

सत्तारुढ नेतेपदासाठी शितोळे, गव्हाणे, पठाण यांची नावे चर्चेत महिन्यापूर्वीच अजितदादांनी मागितला होता कदम यांचा राजीनामा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा फज्जा उडाल्यामुळे…

Friday 7 November 2014

PCMC logs third dengue death as girl succumbs


The other two cases were suspected dengue cases, said Dr Anil Roy, chief of medical health, PCMC. "We began conducting surveillance and charging fines since July- August. This included penalising commercial zones and households as well. So far, we ...

नेटिझ्‍ान्सकडून डेग्यूबाबत जनजागृती

फेसबुक, व्हॉटस्अप, व्टिटरवर डेंग्यूबाबत पोस्ट टाकून जनजागृती एकीकडे सोशल मिडियावर तासनतास विनोद, चुटकुले टाकत वेळ घालविणारे नेटिझन्सने डेंग्यूबाबत माञ गंभीर…

डेंग्युने घेतला बारा वर्षाच्या चिमुरडीचा बळी

निगडी प्राधिकरणातील बारा वर्षाच्या मुलीचा डेंग्युच्या आजारामुळे उपचारादरम्यान आज (गुरूवारी) सकाळी मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात चालूवर्षी डेंग्युमुळे मृत्यू झालेल्या…

अजब ! महापालिकेला अस्वच्छ भूखंड सापडेनाच...

दंडाचे 'कागदीघोडे';स्थायी 1 हजार रुपये दंडावर ठाम शहरात एकाही अस्वच्छ भूखंडावर कारवाई नाही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बुधवारी (दि. 5) झालेल्या स्थायी…

प्रतीक्षा लाल दिव्याची

(अमीन खान)राजकारणाचे दुसरे नाव संघर्ष आहे. राजकारणातील संघर्षयात्रा ही कधी, कोठे, कशी सुरू होते आणि ती कोणकोणत्या मार्गाने वळणे घेत…

मतदारसंघातील सत्ताधा-यांवर लक्ष ठेवुन जनसेवा करेन - विलास लांडे

विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी चांगले काम केले. आपल्या विचारांची कास धरून पुढील पाच वर्षे भोसरी विधानसभा मतदार संघातील सत्ताधा-यांवर लक्ष…

कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी निगडीत भाविकांची गर्दी



मानवाला अथक परिश्रम करूनही मनाजोगी लक्ष्मी व सत्ता प्राप्त होत नाही. परंतु कार्तिक स्वामींचे वर्षातून एकदाच दर्शन घेतल्याने भक्तांची गरीबी…

शहरात गुरूनानक जयंती उत्साहात साजरी

पिंपरी येथील श्री गुरुनानक दरबार गुरूद्वारा या ठिकाणी आज (गुरूवारी) गुरूनानक जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिख…

काँग्रेसच्या चिंतन बैठकीत चिंतन कमी 'चिंता' जास्त !

काँग्रेसच्या चिंतन बैठकीसाठी नगरसेवक, पदाधिका-यांची दांडी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. या पराभवाची कारणमीमांसा करून…

Thursday 6 November 2014

PCMC likely to take call on twice-a-day water supply today


Since September first week, the corporators, and a section of the citizens have been demanding for twice-a-day water supply. In September, the PMC had resumed twice-a-day water supply. PCMC was supposed to convene a meeting in September to take a ...

Commuters group initiative for improving public bus transport service gets good response

Over 125 complaints and suggestions were received by PMPML on the first day of the initiative launched by PMP Pravasi Manch, a bus commuters group wherein 100 volunteers will report about bus services in the next 100 days.

पिंपरी-चिंचवडमध्येही BRT ची दुरवस्थाच

शहरात उभारण्यात आलेल्या बीआरटी मार्गाची व बसस्थानकाची मोठी दुरवस्था झाली आहे. एकीकडे बीआरटीएस व्यवस्थित चालण्यासाठी या मार्गावर वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) राबविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी नुकतेच जाहीर केले.

आचारसंहितेनंतर महापालिकेची स्थायी समिती सुसाट

आमदार सभापतींनी दिली कोट्यवधींच्या कामांना मंजुरी विधानसभा निवडणूक आचारसंहितेनंतर महापालिकेची स्थायी समिती पुन्हा सुसाट सुरू झाली आहे. स्थायी समितीचे सभापती…

डेंगूवरून स्थायी सदस्यांची महापालिका प्रशासनावर 'तोफ'

नगरसेवक, पदाधिका-यांकडून तक्रारींचा पाऊस पडल्यावर उपाययोजनांची यादी काढणा-या महापालिका प्रशासनाला आज (बुधवारी) स्थायी समितीच्या सदस्यांनीही रडारवर घेतले. डेंगूबाबत महापालिकेने "तहान…

खासगी रूग्णालयांमध्ये डेंग्यूची तपासणी पालिका रूग्णालयांच्या दराने करावी

यशवंतराव चव्हाण रूग्णालयात आकारण्यात येणाऱ्या दरातच खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूची तपासणी झाली पाहिजे, यादृष्टीने आयुक्त राजीव जाधव यांनी प्रयत्न करावेत, असे महेश लांडगे म्हणाले.

स्वच्छतेसाठी प्रतिगुंठा १००० रु.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील खासगी मोकळ्या जागा व रिकाम्या प्लॉटमधील स्वच्छतेसाठी संबंधित जागा मालकांकडून नियोजित प्रतिगुंठा एक हजार रुपयांचा दराबाबत फेरविचार करण्याची मागणी खुद्द प्रशासनाकडून स्थायी समितीकडे करण्यात येणार आहे.

पहाटेच्या गुलाबी थंडीत दुर्गाटेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी गर्दी

गेल्या काही दिवसापासून शहरासह परिसरात थंडीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. पहाटेच्या गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी निगडीच्या दुर्गादेवी टेकडीवर…

कुदळवाडी येथे भंगारमालाच्या चार गोडाऊनला भीषण आग

कुदळवाडी भागात जाधववाडी येथील भंगार मालाच्या चार गोडाऊनला आज (बुधवारी) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामन दलाच्या…

Wednesday 5 November 2014

PCMC likely to take call on twice-a-day water supply today

The Pimpri Chinchwad Municipal Corporation is likely to take a call on resuming twice-a-day water supply at a joint meeting of group leaders, office-bearers and civic officials on Wednesday.

Illegal ads: PMPML to invoke act

Illegal advertisements pasted on the buses run by the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited will invite legal action.

Four years after nod, work on BRT corridor still in progress

The Bus Rapid Transit System (BRTS) along the 11km highway stretch in the Pimpri Chinchwad limit was supposed to be ready about three years ago.

महापालिकेच्या हिंदी, इंग्रजी शाळांची मागणी वाढतेय

मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत घटविद्यार्थी, पालकांचा बदलतोय कल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांची पटसंख्या सातत्याने घटत असल्याचे दिसून येते. मात्र,…

पीएमपी सेवा सुधारण्यासाठी प्रवासी मित्र सरसावले

पीएमपीची सेवा सुधारण्यासाठी शंभर प्रवासी मित्र सध्या उत्स्फूर्तपणे काम करत आहेत आणि अभियानाच्या पहिल्या चार दिवसांत चारशेहून अधिक तक्रारी व निरीक्षणे या स्वयंसेवकांनी नोंदवली आहेत.

उड्डाणपुलाच्या रॅम्पचे काम पूर्ण, पण वापर नाही...

नाशिकफाटा उड्डाणपुलाचा रॅम्प बनलाय तळीरामांचा अड्डा शहरातीतल महिला दुमजली नाशिकफाट्याच भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला होऊन नऊ महिने उलटले.…

मोशी उपबाजार आजपासून सुरू...

प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या मोशी उपबाजार समितीचे नागेश्वर मार्केटयार्ड उद्‌घाटनानंतर तब्बल दीड वर्षानी आज (मंगळवारी) सुरू…

Tuesday 4 November 2014

श्रीकर परदेशींची पुन्हा नियुक्ती करा

डॉ. श्रीकर परदेशी यांच्या तडकाफडकी बदली झाल्यानंतर आलेल्या नव्या आयुक्तांच्या सत्ताधाऱ्यांना सोयीस्कर भूमिकेमुळे शहराती प्रगती उलट्या दिशेने सुरू आहे, असा आरोप करीत महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. श्रीकर परदेशी यांना पुन्हा नियुक्त करा, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

डॉ. परदेशींना पुन्हा पिंपरी-चिंचवडला आणा; मुख्यमंत्र्यांना साकडे

डॉ. श्रीकर परदेशी यांना महापालिका आयुक्त म्हणून नियुक्त करा - मानव कांबळे डॉ. श्रीकर परदेशी यांच्या तडकाफडकी बदली झाल्यानंतर आलेल्या…

Volunteers of social organisations clean Pavana river ghat inChinchwad


PUNE: Volunteers of several social organisations and NGOs in Pimpri Chinchwad on Sunday cleaned the Pavana river ghat. The Pavana river is highly polluted as domestic and industrial effluents are discharged into the river. Speaking on the occasion, ...

Who's right, Pimpri-Chinchwad Municipal Corporation or Sitaram Kunte?


The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) PRO, on Monday, issued a press release saying the committee on unauthorised constructions would meet on November 11 as per the instructions of Mumbai municipal commissioner Sitaram Kunte at ...

शासनाच्या अनधिकृत बांधकाम समितीची मंगळवारी पिंपरीत बैठक

महापालिकेने मागवल्या नागरिकांच्या सूचनाअनधिकृत बांधकामे तपासण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेली 16 अधिका-यांच्या समितीची बैठक मंगळवारी (दि. 11) पिंपरी-चिंचवड शहरात होणार…

अनधिकृत बांधकामांवर हातोडा

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होणाऱ्या गावांमधील अनधिकृत बांधकामांची पाहणी करून त्यांची यादी नागरिकांसाठी जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सौरव राव यांनी सोमवारी घेतला. येत्या पंधरा दिवसांत पाहणी पूर्ण झाल्यानंतर या बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.

अनधिकृत बांधकामांबाबत सूचना द्या

शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी तसेच भविष्यात अशी बांधकामे होऊ नयेत, याबाबत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी लेखी उपाययोजना सुचवाव्यात, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे.

पवनेतील मासेमारी

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारी पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यामुळे अखेरचे श्वास मोजत आहे. मात्र, आजही स्थानिक मच्छिमार या नदीत मासेमारी करून आपला…

पानसरे, बहल यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोधी काम केल्यामुळेच पराभव - विलास लांडे

तत्कालीन शहराध्यक्ष योगेश बहल, आझम पानसरे यांच्यासह विरोधात काम करणाऱ्या पक्षाच्या नगरसेवकांची यादीच लांडे यांनी पक्षप्रमुख शरद पवार व अजितदादांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

स्थायी समितीवरून सभापती आमदारच संभ्रमात

स्थायी घ्यायची की नाही, याचा अजून निर्णय नाहीविधानसभा निवडणूक कालावधीपासून तहकूब झालेल्या स्थायी समिती सभा बुधवारी (दि. 5) होणार आहेत.…

Monday 3 November 2014

Govt to develop dry port in Pimpri Chinchwad

The Centre will develop a dry port in Pimpri Chinchwad to enable export, Nitin Gadkari, Union minister for road transport and highways, said on Saturday.

Nitin Gadkari to inaugurate driving institute in Pimpri


IDTR is spread over a 15-acre campus and is located near Kasarwadi near Pimpri along the Mumbai-Pune highway. It has an innovative camera-based driving testing system which has been developed by the Central Institute of Road Transport (CIRT).

लघु चित्रपट महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना वाव - खासदार बारणे

लघु चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत सामाजिक संदेश पोहचविला जात आहे. पुणे शहरात अशा प्रकारचे अनेक महोत्सव होतात. परंतू पिंपरी-चिंचवड शहरातील…

‘YCM’च्या डॉक्टरांची सरसकट पगारवाढ

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल (वायसीएम) मधील डॉक्टरांची कमतरता, पेशंटचे होणारे हाल आणि एकंदरीत हॉस्पिटलच्या कारभारावर तोडगा काढण्यासाठी तसेच कामातील सुधारणा होण्यासाठी येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पगार वाढविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी घेतला आहे.

कोटय़वधींची नाटय़गृहे, पण नाटकांची वाणवा

शहरातील तीनही नाटय़गृहांमध्ये नाटकांचे प्रयोगच होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्याऐवजी कंपन्यांचे सेमिनार, स्नेहसंमेलन, धार्मिक कार्यक्रम, सत्कार कार्यक्रम असेच कार्यक्रम होत आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये रक्तसाठ्याचा तुटवडा

प्लेटलेट्सची कमतरतेचा डेंग्यूच्या रुग्णांना फटका रक्तसाठा वाठविण्यासाठी महापालिका घेणार रक्तदान शिबीरे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रक्तसाठ्याच्या तुटवडा असल्यामुळे त्यापासून मिळणा-या आणि…

डेंगूसाठी पाणी साठवणा-या बिल्डरांना दहा हजारांचा दंड

डेंग्यूचे थैमान रोखण्याकरिता महापालिकेची आता विशेष मोहीम आरोग्य विभागाचे कर्मचारी करणार डबल ड्युटी तक्रारींचा पाऊस पडल्यावर पालिकेला जाग शहरात डेंग्यूच्या…

पिंपरीत डेंगीचा प्रादुर्भाव कायम

महापालिकेने विविध उपाययोजना राबवूनही शहरात डेंगीचे थैमान अजूनही सुरूच आहे. डेंगीच्या पेशंटची संख्या सातत्याने वाढत आहे. चालू वर्षी आतापर्यंत डेंगीचे तब्बल एक हजार ७५३ संशयित पेशंट आढळून आले आहेत.

पुणे व पिंपरीत ऑल सॉल्स डे साजरा

 कॅथलिक ख्रिस्ती बांधवांच्या वतीने मोठयाप्रमाणात ऑल सॉल्स डे साजरा करण्यात आला. ख्रिस्ती बांधवांनी हडपसर, पुणे कॅम्प व दापोडी येथील दफनभुमीमध्ये…

कागदाला वस्तुरुपात सजविणारा ऋषिकेश रेडे

कागदावरती शद्बाव्दारे एखादा प्रसंग जिवंत करून दाखविणारे तसेच कागदावरती हुबेहुब जिवंत चित्रे साकारणा-या अनेक व्यक्ती आपल्या परिचयाच्या आहेत. परंतु त्याच…

एअरपोर्टप्रमाणे देशात बसपोर्ट तयार करणार - गडकरी

  # रस्ते अपघात टाळाण्य़ासाठी मोटर व्हेइकल कायद्यात लवकरात लवकर सुधारणा करणार - नितीन गडकरी   # आरटीओ आणि ट्राफीक…

‘पीएमपी मिशन १००@१००’

‘पीएमपी’ने रोज प्रवास करणाऱ्या शंभर प्रवाशांनी सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. ‘पीएमपी’ प्रवासी मंचाच्या माध्यमातून ‘पीएमपी मिशन १००@१००' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

I have no connection with Chordia's suicide: Former PCMCcommissioner

Chordia (48), group chairman of Panchshil Hotels, was found hanging in the smoking lobby on the 11th floor of the hotel DoubleTree by Hilton inChinchwad on Monday. In a suicide note found in his trouser pocket, it was alleged that Sharma had ruined ...

'इंजिनियरिंग एक्स्पो' शहरातील उद्योजकांसाठी फायदेशीर - राजीव जाधव

आजपासून इंजिनियरिंग एक्स्पो प्रदर्शनाची सुरूवात 'इंजिनियरिंग एक्स्पो'मधून इंजिनियरिंग क्षेत्रातील माहिती, तंत्रज्ञान आणि उत्पादने एकाच छत्राखाली उपलब्ध झाले आहेत. हे प्रदर्शन…

एकता दौडमधून दिसली राष्ट्रीय एकता

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आज (शुक्रवारी) सकाळी 'एकता दौड'चे (रन फॉर युनिटी) आयोजन करण्यात आले. या एकता…

निवडणूक झाली, आता पुन्हा कामाला लागा - आयुक्त

अवैंध बांधकामांवरील कारवाईला वेग येणारअवैध बांधकामांवर कारवाईसाठी 155 पदे भरण्याचे आदेश आढावा बैठकीत महापालिका आयुक्तांच्या अधिका-यांना सूचनाआतापर्यंत 684 बांधकामांव महापालिकेचा…

महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाढणार लोकसहभाग

सामाजिक संघटना घेणार जनजागृतीसाठी पुढाकार नागरिक सुचवणार विकासकामे अंदाजपत्रकात लोकसहभागाच्या उपक्रमाला मिळणार चालना पिंपरी-चिंचवड महापालिकेने अंदाजपत्रकामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा उपक्रम…