Monday 13 January 2014

LBT grievances' meet at PCMC zonal offices to be held every week

The local body tax (LBT) department chief of Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) will meet traders and citizens at four zonal offices every week to hear their grievances.

LBT-hit PCMC to hike rates for hoardings, flex signs

Pimpri: The financial resources of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) are under stress due to a significant decrease in income from Local Body Tax (LBT).

PCMC GB adjourned 32 times in 21 months

Pimpri: The general body (GB) meeting of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) was adjourned on Friday till January 16 after paying tributes to Dajikaka Gadgil and the deceased relatives of some corporators and MLAs from the city.

पाणी शुद्धतेसाठी दक्षता

संजय माने - पिंपरी
महापालिकेच्या वतीने शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यादृष्टीने पाणीपुरवठा विभागाकडून अधिक दक्षता घेतली जाते. प्रतिदिन, तसेच दर महिन्याला पाण्याचे नमुने रासायनिक व अनुजीव तपासणीसाठी राज्य प्रयोगशाळेकडे पाठवले जातात. नियमित पाण्याची गुणवत्ता तपासली जाते. तपासणी अहवालात दूषित पाणी नमुन्यांची संख्या अत्यल्प आढळून आली आहे.

Pimple Saudagar students collect 5.5 tonnes of plastic waste in a year

Pimpri: Various organisations have come together to curb the plastic waste menace in Pimple Saudagar.

Pimple Saudagar students collect 5.5 tonnes of plastic waste in a year

Pimpri: Various organisations have come together to curb the plastic waste menace in Pimple Saudagar.

Pimple Saudagar students collect 5.5 tonnes of plastic waste in a year

Pimpri: Various organisations have come together to curb the plastic waste menace in Pimple Saudagar.

इस्कॉनच्या श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवात हजारो भाविकांचा सहभाग

'हरे कृष्ण, हरे राम', 'जय जगन्नाथ स्वामी'...असा जयघोष, पारंपारिक वाद्यांचा गजर..., त्याच्या तालावर डोलणारे शेकडो भक्तगण..., रांगोळ्यांचे गालिचे... अन् फुलांनी सजविलेल्या रथात विराजमान श्री जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा अशा थाटात आज (रविवारी) आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे आयोजित 'श्री जगन्नाथ रथयात्रा' मोठ्या भक्तीमय वातावरणात

बुथरचना पूर्ण करण्यावर भाजपचा राहणार भर

शहरातील तीनही विधानसभा मतदार संघातील बुथरचना पूर्ण करून मंडल कार्यकारिणी स्थापन करून सर्व नवीन-जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे भाजपच्या शहर पदाधिका-यांच्या बैठकीत ठरविण्यात आले.

रनथॉन ऑफ होपमध्ये दहा हजार जणांचा सहभाग

रोटरी क्लब ऑफ निगडी तर्फे आयोजित रनथॉन ऑफ होप अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे दहा हजार जणांनी सहभाग घेतला. पुरुषांच्या गटात बी. सी. टिळक तर महिलांच्या गटात मनिषा साळुंके यांनी विजेतेपद पटकाविले. विशेष मुलांच्या गटात आनंद कदम तर मुलींमधून अश्विनी कारंडे हीने प्रथम क्रमांक पटकावित

मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करीत रस्ता सुरक्षा सप्ताहाचा दिखावा

सध्या शहरात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. केवळ केंद्र व राज्य शासनांच्या सुचनांनुसार लाखे रुपये खर्चून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र, वाहतुकीच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचा खटाटोप हास्यास्पद ठरत आहे.

शहरातील उच्चभ्रू सोसायटय़ांमध्ये चोरटय़ांनी सहा सदनिका फोडल्या

खराडी, कल्याणी, हिंजवडी आणि चिंचवड येथील उच्चभ्रू सोसायटय़ांतील सहा सदनिका चोरटय़ांनी शनिवारी फोडल्याचे उघडकीस आले आहे.

अपुरी बससेवा, वडापची चलती

किवळे : देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर पीएमपी बसच्या अपुर्‍या बससेवेमुळे सहाआसनी रिक्षा, वडापवाल्यांची आणि खासगी वापरासाठी नोंदणी केलेल्या वाहनांची चलती असून, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरण्यात येऊन सर्रास धोकादायक वाहतूक केली जात आहे. प्रवाशांना कमी वेळेत आणि बसच्या अगोदर इच्छित स्थळी पोहचता येत असल्याने वडापमधून व सहाआसनी रिक्षांतून जाण्यास प्रवासी प्राधान्य देतात. मात्र, सहा आसनीत व वडापमध्ये जागा नसली, तरी जादा प्रवासी कोंबून, क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवाशांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या ३४ किलोमीटर मार्गावर सुमारे तीनशे अवैध वाहने वाहतूक करीत आहेत. 

रावेतमधील चौक बनले धोकादायक

किवळे : किवळे-सांगवी बीआरटी मार्गावरील सुरू असलेल्या विविध कामांत पुरेशी सुरक्षितता पाळली जात नसल्याने किवळेतील मुकाई चौक आणि रावेत परिसरातील विविध चौक धोकादायक बनले आहेत. त्यामुळे हा रस्ता व विविध चौकांच्या सुरक्षिततेला महापालिका प्रशासनाने प्राधान्य द्यायला हवे, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. 

संस्कार जत्रेत ५२ शाळा सहभागी

पिंपरी : संस्कार जत्रा २0१४ मध्ये ५२ शाळांतील ४ हजारांवर विद्यार्थी सहभागी झाले. बक्षीस वितरण व श्री स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ विश्‍वेश्‍वर ज्ञानदीप मंदिर, बिजलीनगर येथे पार पडला. 
महापौर मोहिनी लांडे, आमदार लक्ष्मण जगताप, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, अर्जुन ठाकरे, पिंपरी-चिंचवड इंजिनिअरिंगचे प्राचार्य ए. एम. फुलंबरकर, नगरसेवक चेतन भुजबळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड, सुभाष कलाल, हेमंत डांगे, सुनीता गायकवाड उपस्थित होते. सुरुवात गिरीजा प्रभू हिच्या ऐरणीच्या देवा या नृत्याने झाली. पुरस्कार वितरण आमदार जगताप व अभिनेत्री काळे यांच्या हस्ते झाले.