Friday 24 January 2014

ऑपरेशन 'बायपास'चे 'साईड इफेक्ट्स'

(विशेष संपादकीय/ विवेक इनामदार)
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या शक्यतेने शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. परदेशी यांनी केलेल्या ऑपरेशन 'बायपास'चा 'साईड इफेक्ट' म्हणून नगरसेवकांमध्ये डावलले जात असल्याची भावना बळावली आहे आणि त्याचीच रिअॅक्शन म्हणून राज्यकर्त्यांनी डॉ. परदेशी

पानसरे यांचा आयुक्तांना पाठिंबा ; राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर

'पाडापाडी'वरुन आयुक्तांचे चुकीचे चित्र निर्माण केल्याचा आरोप 
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी रान पेटविले असताना आयुक्तांच्या संभाव्य बदलीविरोधात सुरु असलेल्या जनआंदोलनाला पाठिंबा देत राज्याच्या ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे

परदेशींवरून NCPत दुफळी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीच्या मुद्यावरून शहरात पक्षीय गट निर्माण झाले आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दुफळी निर्माण झाली असून, राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आझमभाई पानसरे यांनी डॉ. परदेशी यांना पाठिंबा दर्शविला आहे.

आयुक्तांच्या पाठिंब्यासाठी पक्षीय गट

आयुक्तांच्या पाठिंब्यासाठी पक्षीय गट 'राष्ट्रवादी'त दुफळी, भाजप-मनसेचे समर्थन, नागरिकही रस्त्यावर म टा...

डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली अन्यायकारक - आझम पानसरे

कार्यक्षम व पारदर्शक आयुक्तांची अध्र्यात बदली करणे अन्यायकारक असून ते आयुक्तपदी पाच वर्षे राहिले, तरी शहरवासीयांचा फायदाच होईल, अशी भूमिका आझम पानसरे मांडली.

PMPML to be bifurcated, to become PMT and PCMT again

PMC passes resolution, but with a rider; mayor says final call to be taken by CM, deputy CM

Martial arts training for girls in PCMC schools

Pimpri: Girl students studying in Class IX and X schools run by the in Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), will get martial arts training as part of the national secondary education scheme.

संतूर- बासरीच्या जुगलबंदीने दिली ...

अलोकदास गुप्ता यांच्या सतारीचा झणकार...रोनिता डे यांचे सुरेल शास्त्रीय गायन...आणि पं. रोणू मुजुमदार यांची बासरी पं. तरुण भट्टाचार्य यांचे संतूर यांच्या जुगलबंदीमुळे प्रेक्षकांना स्वरसमाधीची अनुभूती मिळाली. निमित्त होते हिंदुस्थान आर्ट अ‍ॅण्ड म्युझिक फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड प्रबोधन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय

निगडीमध्ये शनिवारी महापौर चषक शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथे येत्या शनिवारी (दि. 25) राज्यस्तरीय महापौर चषक शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर मोहिनी लांडे व उपमहापौर राजू मिसाळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मतदारयादीत नाव नाही?

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची आणखी एक संधी येत्या ३१ जानेवारीनंतर मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी राजकीय पक्ष काय प्रयत्न करणार, असा प्रश्न नागरिकांमधून विचारण्यात येत आहे.

चापेकर बंधूंच्या शिल्पसमूहाला मिळाला मुहूर्त

चापेकर बंधूंच्या चिंचवडगावातील समूहशिल्पाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून २६ जानेवारीला चौथऱ्याच्या कामाचा प्रारंभ होत आहे.