Tuesday 5 August 2014

Decision on twice-a-day supply in PCMC areas soon

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is expected to take a decision about restoring twice-a-day water supply in the next few days.

भाई म्हणतात... आता मी फक्त काँग्रेसचाच !

"राष्ट्रवादीत पक्षनिष्ठाच उरली नाही" यदा कदाचित दादांनी बोलवलेच किंवा विधानसभेला उमेदवारी दिल्यास पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का, या प्रश्नाला उत्तर…

काँग्रेस शहराध्यक्षपद स्वीकारण्यासाठी आझमभाईंना साकडे

भोईर यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराजआझम पानसरे यांचा कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्लाबाबू नायर व निगार बारस्कर यांचीही नावे चर्चेतपिंपरी-चिंचवड काँग्रेसचे…

मुळशी धरणातून पंचवीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

मुळशी धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली असून यंदाच्या मोसमात प्रथमच पाणी सोडण्यात आले आहे. आज (सोमवारी)…

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रार घेण्यासाठी टोलफ्री क्रमांक

भारतात लाचखोरीचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने १०६४ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. त्यानुसार प्रत्येक जण आता या क्रमांकावर लाचखोरीची माहिती देऊ शकेल.

पारपत्रासाठी पत्त्याचा पुरावा म्हणून घरभाडेकराराची पावती सादर करता येणार

भाडेकरू आणि घरमालक यांच्यात एक वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी झालेल्या घरभाडय़ाच्या कराराची पावती भाडेकरूला पारपत्रासाठी अर्ज करताना पत्त्याचा पुरावा म्हणून वापरता येणार आहे.

येत्या दोनतीन दिवसांत एखादा दिवस अतिवृष्टीचा

राज्यात शनिवार-रविवारी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले असून, पुढील दोनतीन दिवसांत त्याचा जोर कायम राहणार आहे.

थेरगावमध्ये गॅसगळतीमुळे स्फोट; एकाच कुटुंबातील 5 जखमी

स्फोटामुळे दत्तनगरमध्ये घर जमीनदोस्त, शेजरील घराचेही नुकसान गॅसगळतीनंतर स्फोट होऊन भडका उडाल्याने एकाच कुटुंबातील पाचजण जखमी झाले. या स्फोटामुळे हे…