Saturday 23 August 2014

बोपखेल रस्त्यावरून पुन्हा वाद

दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंगने (सीएमई) रात्री दहा ते पहाटे सहा वेळेत प्रवेशद्वार बंद केल्यामुळे बोपखेलमधील नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे लष्कर आणि स्थानिक नागरिक यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे.

54 PMPML buses off roads for two days

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited's (PMPML) Nigdi depot was forced to keep 54 buses off the roads for two days from August 20 due to non availability of fuel.

पीएमपीला देणे सुरूच; 15 कोटी देण्यास स्थायीची मंजुरी

संचलन तूट दहा कोटींची, तर पासपोटी पाच कोटीसंचलन तूट देण्याचा राज्य शासनाचा बडगाराज्य शासनाने पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेला पुणे महानगर…

UPSC परीक्षेसाठी उद्या चोख व्यवस्था


केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या रविवारी (२४ ऑगस्ट) पुण्यात प्रथमच होणाऱ्या परीक्षेसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड व आळंदी येथे ३३ परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली असून या केंद्रांवर १४ हजार

नागरिकांची सनद हजारे यांना सादर


परदेशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त असताना सरकारने त्यांची बदली केली होती. त्याला नागरिकांनी मोठा विरोध केला होता. त्यातील काहींनी हजारे यांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे हजारे यांनी सरकारला ...

कोट्यवधींना गंडा घालणारा ‘धोका’ पिंपरीत गजाआड

भिशी, चिटफंड आणि जमीन खरेदी-विक्रीतून नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. संजय देवीचंद धोका (वय ४५, रा. एम्पायर सोसायटी, मोशी, प्राधिकरण) असे त्याचे नाव आहे.

पिंपरीत शहराध्यक्ष बदला, त्यानंतरच उमेदवार जाहीर करा - काँग्रेस इच्छुक

शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेल्या शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी शेवटच्या क्षणी इच्छुकांमध्ये नाव दिले. तथापि, आजारपणाचे कारण देत मुलाखत टाळली.

Pimpri youth dies of swine flu


The deceased, Swapnil Bhausaheb Sable, was a resident of Pimprigaon inPimpri Chinchwad. He developed symptoms like cold, fever and throat pain on August 4. His condition worsened in the next three days as he developed breathlessness. He was first ...

दादा, 'ते' पळाले की वळाले पहा बरं..!

(अमोल काकडे) कुठल्याही शर्यतीपूर्वी जिंकण्यासाठी ज्यांच्याकडून जोरदार तयारी सुरू असते. त्यांच्यापैकी कोणीतरी बाजी मारणार, असेच प्रेक्षकांना वाटते. पण, तेच शर्यतीत…

युवकांच्या सतर्कतेमुळे दुकान फोडणारी टोळी गजाआड

नेहरुनगर येथील राष्ट्रतेज तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे औषधाचे दुकान फोडणारे पाचजण अलगदपणे गजाआड झाले. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे तीनच्या…