Wednesday 1 October 2014

भोसरीत ताई आणि दादांसाठी दिग्गजांची माघार

भोसरी विधानसभा मतदारसंघातून पक्षावर नाराज असलेल्या काही दिग्गजांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यापैंकी काहींनी महेश लांडगे…

पिंपरीत भाजपचे साबळे, काँग्रेसचे मंचरकर यांची माघार

पिंपरी मतदारसंघात भाजपचे अमर साबळे, काँग्रेसचे अ‍ॅड. सुशील मंचरकर यांच्यासह एकुण 13 उमेदवारी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता…

चिंचवडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस बंडखोरांची माघार

चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब तापकीर, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मच्छिंद्र…

Akurdi zoo among first in state to host tropical anacondas


The zoo, spread over an area of seven acres, will be remodelled as per the new layout plan. The PCMC has already shifted the leopards and monkeys out to the Katraj zoo. The animals had to be shifted because the PCMCdoes not have the permission to ...

कास पठारसारख्या रानफुलांचा अनुभव आता शहरातही

कास पठारावरील फुलांच्या ताटव्यांचा अनुभव आता मावळ तालुका आणि पिंपरी -चिंचवड शहरामध्ये देखील नागरिकांना अनुभवयास येत आहे. सगळीकडे दाटलेली हिरवाई…

‘Will try to save unauthorised constructions’

Union Transport and Rural Development Minister Nitin Gadkari Tuesday announced that if voted to power, the BJP would “try its level best to stop demolition of the unauthorised constructions in Pimpri-Chinchwad”. Gadkari was speaking at a public meeting organised by the BJP in Chinchwad for its candidate Laxman Jagtap.

अजितदादांना महेशदादांच्या माघारीची आशा

राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करत भोसरी मतदारसंघातून स्थायी समिती सभापती महेश लांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, महेश लांडगे…

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी प्रयत्न करू - नितीन गडकरी

यापुढे अनधिकृत बांधकामे न करण्याचा गडकरी यांचा सल्ला अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पिंपरी-चिंचवडमध्येच नाही, तर नागपूर आणि संपूर्ण महाराष्ट्रात आहे. पण,…

आझम पानसरे यांचा पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णय

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी बदललेल्या राजकीय परिस्थितीत स्वगृही म्हणजे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…

दादांनी उपसले दबावतंत्राचे अस्त्र

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी गद्दारी करायची असल्यास पदांचे राजीनामे द्या अन्यथा ते आम्ही घेऊ, असा गंभीर इशारा देत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या नगरसेवकांवर दबावतंत्राचे अस्त्र वापरण्यास सुरवात केली आहे.

महेश लांडगेंचा ‘डमी’ बेपत्ता

भोसरी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारा महेश जगन्नाथ लांडगे अर्ज दाखल केल्यापासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या आईने केली.

गद्दार शब्दाला लाजवेल, अशी कृती करणाऱ्या लक्ष्मण जगताप यांना चारी मुंडय़ा चीत करा - अजित पवार

गद्दार या शब्दाला लाजवेल, अशी कृती करणाऱ्या लक्ष्मण जगताप यांना चारी मुंडय़ा चीत करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांचा उमेदवारी अर्ज वैध

भोसरी मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार सुलभा उबाळे यांचा उमेदवारी अर्ज अखेर आज (मंगळवारी) झालेल्या सुनावणीदरम्यान निवडणूक निर्णय अधिका-यांनी वैध ठरविला आहे.…