Friday 6 February 2015

PMRDA लवकरच येणार?

त्या धर्तीवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसराचा एकत्रित विकास करण्यासाठी 'पीएमआरडी'च्या स्थापनेचा निर्णय यापूर्वीच्या भाजप-सेना युती सरकारच्या काळात घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात या ...

Call PCMC on toll-free no. to report illegal hoardings

Citizens in Pimpri Chinchwad can now call a toll-free number with complaints about unauthorized hoardings and advertisements put up in the city. Complaints can also be sent via SMS. A citizens’ committee in each of the six zonal wards will accept complaints

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 12 किमीचे चौदा पदरीकरण

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर ते सिंहगड हा 12 किमी. चा रस्ता चौदा पदरी करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे…

गॅस कंपन्यांच्या मनमानीमुळे हजारो गॅस कनेक्शन बंद होण्याच्या मार्गावर

केंद्र सरकारने गॅस सिलेंडरचे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यासाठी देशभरात सर्वत्र डीबीटीएल योजना राबविण्याच्या निर्णय घेतल्यानंतर या शासन आदेशाचा…

टवाळखोरांचे राज्य

शाळा-कॉलेजांबाहेर थांबून मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांचा त्रास दिवसेंदिवस शहरात वाढत आहे. काही दिवसांपूर्वी एमआयडीसी भोसरी येथील एका युवतीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टवाळखोरांना आवरण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्याचे आदेश दिले. पण या पथकांच्या कारवाईत सातत्य नसल्याने टवाळखोरांचे फावते आहे. काही ठिकाणी तर केवळ कागदावरची कारवाई होताना दिसत असून, मुलींना अद्यापही छेडछाडीला

रेडझोनबाबत दिल्लीत संरक्षण मंत्र्यांच्या सचिवांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा

रेडझोन संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी घेतली भेट  रेडझोन संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी दिल्ली येथे संरक्षण मंत्री मनोहर परीकर व त्यांचे स्वीय सचिव…

अखेर, राज यांचा पिंपरी दौरा ठरला..

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुप्रतीक्षित पिंपरी दौरा आता निश्चित झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात १५ फेब्रुवारीला पक्षाध्यक्ष राज येत आहेत.

शासनाने महापालिका शिक्षकांचे दोन महिन्यांचे पगार थकविले

सहा कोटी रुपये मिळण्याची शिक्षण मंडळाला प्रतिक्षा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाला शिक्षकांच्या वेतनाकरिता अर्धा हिस्सा राज्य शासनाकडून मिळतो. मात्र, शासनाने…

Pimpri MLA wants parallel bridge in Dapodi

Pimpri MLA Gautam Chabukswar has urged the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to construct a bridge parallel to Harris bridge on Mula river in Dapodi to reduce traffic congestion

PCMC to widen service road on highway stretch

The standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation has approved a proposal to reduce the width of a footpath and widen part of the service road along Pune-Mumbai highway. The work will be carried out on the 12km stretch along the Nigdi-Dapodi BRTS corridor at a cost of Rs 3.47 crore, committee chairman Shantaram Bhalekar said.

PCMC starts process to select agency for 24x7 water scheme

About 8 lakh citizens in Pimpri Chinchwad are likely to get 24x7 water supply in the next two to three years. The municipal corporation has carried out a feasibility study of the project to be implemented under a public-private partnership and will now select an advisory agency to appoint a project operator.

Pay property tax first, penalty for unauthorised construction later

Pimpri Chinchwad residents living in unauthorised constructions built after 2008 now won’t have to pay the property tax and penalty together. They can pay the tax first and pay the fine later

डस्टबीन वाटपाला पुढा-यांच्या श्रेयवादाचा फटका

गल्लोगल्लीच्या कार्यक्रमांमुळे फक्त 25 टक्के डस्टबीन वाटप    पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सूरू करण्यात आलेले डस्टबीन वाटप 31 जानेवारीपर्यंत…

डॉ. अनिल रॉय यांना पदावर कायम करण्याचा 'राजकीय डाव'



नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा आरोप    सभा तहकूब करण्यामागे राजकीय खेळी  आयुक्तांना आदेश न काढण्याचे आवाहन    आरोग्य वैद्यकीय अधिकारी…

सुरक्षारक्षकांचा विषय लवकर मार्गी लावण्याचे स्थायीचे आदेश

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुरक्षा विभागामार्फत 371 सुरक्षारक्षक आणि महापालिकेच्या शाळांमध्ये 294 रखवालदार मदतनीस पुरविण्याच्या विषयावरून स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.…

फांद्या छाटण्याऐवजी ठेकदाराने 18 झाडे बुंध्यापासून तोडली

तालेराच्या आवारात ठेकेदाराकडून अनावश्यक वृक्षतोड ठेकेदाराला उद्यान विभागाकडून नोटीस   फांद्या छाटण्याचे आदेश असताना बुंध्यापासून 18 झाडे तोडल्याचा प्रकार चिंचवडमधील…

बाबांनो..! आयकार्ड, ड्रेसकोडची गरज आता तरी कळू द्या...

"अधिकारी, कर्मचा-यांनी ओळखपत्र लावूनच प्रवेश करावा", असा बोर्ड असतानाही डोळे असून आंधळ्याचे सोंग करणा-यांना तो बोर्ड दिसत नाही. एका प्रकारामुळे…

आरटीआयचा अर्ज करणा-या कचरा वेचक महिलेला गोळ्या घालण्याची धमकी

महिलेच्या तक्रारीनुसार ठेकेदारांसह दोघांवर अदखलपात्र गुन्हा माहिती अधिकाराअंतर्गंत माहिती मिळवण्यासाठी अर्ज करणा-या कचरा वेचक महिलेला एका ठेकेदाराने गोळ्या घालून जिवे…

रिक्षाचालकांसाठी वाहतूक पोलिसांची शिक्षकांशीही हुज्जत

खंडोबा माळ चौकात रिक्षाचालकांची आरेरावीदररोजच्या वाहतूक कोंडीमुळे शाळा व्यवस्थापन हैराणरिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांची मेहरनजर का?   आकुर्डी खंडोबा माळ चौकातील गोदावरी…

आरटीओ कार्यालयासमोर दलालांचे आंदोलन

सरकार आमच्या व्यवसायवर गदा आणत असल्याचा आरोप  एजंट, दलाल म्हणण्याला विरोध    आरटीओ कार्यालयातील नागरिकांना सेवा देतात, मात्र सरकारकडून त्यांच्या…

सारथी, सिटीझन्स चार्टरला प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासाठी विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या 'सारथी' आणि 'सिटीझन्स चार्टर' या दोन्ही उपक्रमांना राज्यभरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ही सुविधा सुरू झाल्यापासून आजपावेतो सुमारे अडीच लाख, म्हणजे दररोज सरासरी चौदाशे नागरिकांनी सुविधेचा लाभ घेतला आहे.

स्टॅम्प पेपरसाठीची कसरत संपणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'महसूल विभागातील विविध कामांसाठी सादर करावे लागणारे १० ते १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्राची यापुढे आवश्यकता नाही. स्टॅम्प पेपर मिळविण्यासाठी नागरिकांना करावी लागणारी कसरत लक्षात घेता, साध्या कागदावर केलेले प्रतिज्ञापत्र स्वीकारले जाईल, स्वीकारण्याची घोषणा केली असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल,' अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी दिली.

पिंपरीत औद्योगिक भूखंडांच्या निवासीकरणात कोटय़वधींचे अर्थकारण

शेकडो एकर जमिनी संगनमताने बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालण्यात येत असून औद्योगिक भूखंडांचे निवासीकरणाच्या नावाखाली कोटय़वधींचा मलिदा खाण्याचा उद्योग बिनबोभाट सुरू आहे.