Tuesday 21 April 2015

PCMC eyes revenue from auctioning of auditoriums

As it is extremely difficult to book auditoriums run by Pimpri- ChinchwadMunicipal Corporation (PCMC) over weekends and during peak season (from April to June and October to December) due to black-marketing by agents, political influence and ...

मोदींचे मालक नागपुरात नसून बारामतीत आहेत - विश्वंभर चौधरी

नरेंद्र मोदी यांचे सरकार म्हणजे उद्योगपती आणि राजकारणी यांच्यातील व्यापक कटाचा भाग आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले.

जागतीक वारसादिनानिमित्त चिंचवडमध्ये हेरीटेज वॉकचे आयोजन

पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम व भावसार व्हीजन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक वारसादिनानिमित्त हेरीटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते.   आज(दि.19) सकाळी…

New Pune CP's mantra on chain-snatching brings hope

The Pune police's all-out efforts to check chain-snatching in the last seven years have yielded little as women continue to feel insecure about stepping out wearing jewellery.

नाट्यगृह कशासाठी ? नाटकांसाठी ? छे, राजकीय मेळाव्यांसाठी !

प्रेक्षागृह किंवा नाट्यगृह कशासाठी असतात ? नाटकांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी. म्हणजे आपला तरी असाच समज आहे. पण तरीही दोन महिने आधी…

थिएटर देता का थिएटर?

पिंपरी-चिंचवडमध्ये नाट्यगृहात नाटकांना 'प्राइम टाइम' मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. ही व्यथा आहे शहरातील एका मान्यवर नाट्यसंस्थेची. प्रायोगिक रंगभूमी जिवंत ठेवण्याचे काम करीत आहे. या संस्थेने भारताच्या स्वातंत्र्याला ...

निगडीकडे जाणारा ग्रेडसेपरेटर बंद

पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाच्या कामामुळे ग्रेडसेपरेटरमधून पिंपरीकडून निगडीच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. शनि मंदिर ते अॅटोक्लस्टर व एम्पायर इस्टेट या दरम्यान उड्डाणपुलाचे ...

वाहने, चालकांची संगणकीय तपासणी

पुण्यातील भोसरी येथे कॉम्प्युटराईज ट्रॅकवर वाहन चालकाची परीक्षा घेण्यास सुरुवात झाल्यावर ४० टक्के लोक नापास होऊ लागले आहेत. त्याचबरोबर नाशिक येथे आॅटोमेटेड टेस्ट ट्रॅकवर वाहनांची तपासणी सुरु केल्यावर अनेक वाहने चालवण्यास ...

Now, voter or Aadhaar card to get you a PAN card

An EPIC or Aadhaar document will now be enough for any individual to obtain PAN card as the income tax department has relaxed the cumbersome procedure of having multiple documents to prove one's own identity.

'Aadhaar' to be made must for children in Maharashtra care homes

The Maharashtra Government has decided to make it mandatory for children reform homes to enrol their inmates for Aadhaar cards in an attempt to improve the functioning of these facilities.

मावळ गोळीबार प्रकरणाची पुन्हा चौकशी - हायकोर्टाचा दणका

पवना धरणातील पाणी पिंपरी चिंचवड महापालिकेला देण्यास शेतक-यांचा विरोध होता. या आंदोलनाला शिवसेना, आरपीआय व भाजपा या पक्षांचाही पाठिंबा होता. आंदोलन करणा-या शेतक-यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता.

वीजबचतीबाबत पालिकेत 'अंधार'च!

सभागृह रिकामे..., पण विद्युत दिवे सुरू. कार्यालयात कोणीच नाही, विद्युत दिवे सुरू. एसीची हवा पण येतेय; तुम्हाला वाटेल चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. नाही, हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिसणारे दृश्य आहे. त्यासाठी करदात्यांचे दरमहा आठ ते ...

पर्यावरण रक्षणासाठी रोटरी क्लबचा 'संडे सायकल डे' उपक्रम

गणेश मांडे ठरला 'संडे सायकल डे'चा विजेता   पर्यावरण रक्षणासाठी आणि आरोग्याच्या फायद्यासाठी रोटरी क्लब ऑफ चिंचवड मोरया यांच्या वतीने…

बिजलीनगरमध्ये विद्यूत दाब वाढल्याने घरगुती विद्यूत उपकरणांच नुकसान

विद्यूत दाबाचे प्रमाण अचानक वाढल्यामुळे चिंचवड येथील बिजलीनगर भागातील रहिवाशांच्या घरातील विद्यूत उपकरणांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.   याबाबत…

महानगर प्राधिकरणाचे काम १ मे पासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे काम येत्या १ मे पासून पूर्ण क्षमतेने चालू होणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष, पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिली.