Sunday 14 June 2015

जर्मन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोशीत कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प

पिंपरी महापालिकेच्या वतीने मोशीत जर्मनी येथील कंपनीच्या माध्यमातून ‘कचरा ते वीज’ असा महत्त्वपूर्ण प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

वाहतूकप्रश्नी कॅम्पातील व्यापा-यांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी बुधवारी संयुक्त बैठक वाहूतक नियोजनासाठी लोकप्रतिनिधी, व्यापा-यांची चर्चा पिंपरी कॅम्पातील वाहतुक कोंडीमुळे वाहतुकीचा खोळंबा होता. याबाबत लोकप्रतिनिधी…

विद्यार्थ्यांच्या स्वागातासाठी शहरातील सर्व शाळा सज्ज

राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळांमध्ये प्रवेशोत्सव पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका, तसेच सर्व खासगी शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला…

आकुर्डीत योगेंद्र यादव यांच्या संवाद अभियानाला सुरुवात

आम आदमी पक्षातून (आप) बाहेर पडून योगेंद्र यादव यांनी सुरू केलेल्या  स्वराज अभियानाचे राज्यातील पहिले संवाद अभियान त्यांच्या उपस्थितीत आज…

एलबीटी चुकविणा-या व्यापा-यांना व्याज व दंड माफी

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अभय योजना लागू शहरातील व्यापा-यांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नोंदणीकृत आणि बिगर नोंदणीकृत व्यापा-यांसाठी…

पवना धरणात फक्त 27 टक्के पाणीसाठा

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणात 27. 78 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अजूनही  पवना धरण क्षेत्रात पाऊस दाखल झाला…

हिंजवडीला मेट्रो की लाईट रेल?

हा मार्ग पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीतून जातो. त्यामुळे या तीनही संस्थांतर्फे तो हाती घेणे शक्य आहे का, हे तपासून पाहण्या बरोबरच या तीनही संस्थांच्या अनेक बैठकाही झालेल्या ...