Sunday 29 November 2015

सरकारने गुंडांना पाठीशी घालू नये - अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी शहरात वाढलेल्या गुन्हेगारीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही शहरामध्ये काल तोडफोड झाली. सरकारने या गुंडाना पाठीशी घालू नये,…

चिंचवड परिसरात वाहतूक समस्या गंभीर


चिंचवड : वाहतूकव्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी चिंचवड परिसरातील विविध भागांत नो-पार्किंग झोन व सम-विषम पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. मात्र या भागात वाहतूक शाखेचे नियोजन नसल्याने वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. वाहतूक ...

पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच नव्याने उदयास येणाऱ्या 'भाईं'ची राडेबाजी सुरूच

चिंचवड येथे गुरूवारी रात्री झालेल्या तोडफोडीत मोटारींचे नुकसान झाले. ... पिंपरी-चिंचवडच्या उद्योगनगरीत नव्याने उदयास येणाऱ्या 'भाईं' मंडळींकडून गेल्या काही दिवसापासून सुरू असलेले तोडफोड आणि राडेबाजीचे सत्र अजूनही सुरूच आहे.

वाहने तोडफोडीमुळे शहर हादरले

रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचे प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा सुरू झाले आहेत. गुरुवारी रात्री (२६ नोव्हेंबर) चिंचवड येथील आनंदनगर परिसरात तडीपार गुंडाने वाहनांची तोडफोड केली. मोहननगर येथे दोन ...

पुणे मेट्रोचा खर्च १२ हजार कोटींवर

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या भुयारी आणि एलिव्हेटेड मार्गासाठी सात हजार ६२८ कोटी रुपये, तर वनाज ते रामवाडी या संपूर्णतः एलिव्हेटेड मार्गासाठी तीन हजार ८९४ कोटी रुपये खर्च येणार आहे. मेट्रोचे दोन्ही मार्ग २०१८-१९ पर्यंत कार्यान्वित ...

पिंपरी-चिंचवडचे मराठी साहित्य संमेलन 15 ते 18 जानेवारीदरम्यान रंगणार

पुणे, दि. 26 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड येथे होणार्या 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर झाल्या असून हे संमेलन येत्या 15 ते 18 जानेवारी असे चार दिवस भरणार आहे. विविध विषयांवरील परिसंवाद, निमंत्रित कवी संमेलन, ...