Tuesday 23 August 2016

Ducts for utilities on PCMC roads

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has planned to provide service ducts on both sides of the city roads.

Probe into gas crematorium projects

PIMPRI CHINCHWAD: A three-member committee will conduct an inquiry into allegations of irregularities in the gas-based crematorium projects inPimpri ...

रेल्वे विस्तारीकरणाला राष्ट्रवादीचा 'रेड सिग्नल'

पुणे-लोणावळा उपनगरी रेल्वेच्या विस्तारित लोहमार्गासाठी पिंपरी पालिकेचा हिस्सा म्हणून २७५ कोटी रुपये रेल्वे मंत्रालयाला देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही चर्चा न करता सभेने फेटाळून लावला. पालिकेची ...

पुणे-नाशिक मार्गासाठी एलेव्हेटेड रेल्वेची मागणी

प्रतिनिधी, पिंपरी 'पुणे-नाशिक लोहमार्गाबाबत नव्याने सर्वेक्षणाचे काम लवकरच चालू होणार असून, या मार्गावर एलेव्हेटेडच्या पर्यायाचा विचार व्हावा,' अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी शुक्रवारी (१९ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत ...

आयटी नगरीत दारूभट्टय़ांचा डेरा!

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या कंपन्या असलेल्या हिंजवडी आणि वाकड भागात अवैधरित्या हातभट्टीची दारू तयार करण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या मोकळय़ा जागांवर रस्त्याच्या ...

पिंपरी महापालिकेत नगरसेवकांकडून 'सौजन्याची ऐशी की तैशी'

(शर्मिला पवार) एमपीसी न्यूज - भारतीय संविधानानुसार लोकप्रतिनिधींची सभा किंवा सभागृहांचे काही नियम असतात त्याचे पालन लोकप्रतिनिधी किंवा सभागृहात उपस्थित…

पिंपरी महापालिकेत एकाच वेळी पाच जणांना सहशहर अभियंतापदी बढती

महापालिका सभेतील निर्णय   एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शनिवारी (दि. 20) झालेल्या सर्वसाधारण सभेत पाच जणांना एकाच वेळी सहशहर अभियंतापदी…

अस्वच्छतेला मोकळे रान!


पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोकळ्या भूखंडाच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंती बांधल्या आहेत. मात्र या भूखंडांमध्ये उगवलेल्या काटेरी झाडा-झुडपांमुळे आणि तिथे साचलेल्या राडारोडय़ाने डासांचे प्रमाण वाढले आहे. नागरी ...

पिंपरीत नगरसेवक १२८च राहणार

प्रतिनिधी, पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७मध्ये होणाऱ्या निवडणुकीनंतर १२८ नगरसेवकच कायम राहतील. तसेच तळवडेपासून प्रभागरचनेला प्रारंभ होऊन सांगवीमध्ये रचना पूर्ण होईल, असे स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने पुणे आणि ...

Most PMPML bus stops are in broken down state

New PMPML CMD briefed about the transport body’s current situation, which shows that 3,500 of its 5,000 bus stops are in a state of disrepair

पिंपरी-चिंचवड शहराला PMPMLची सावत्र आईची वागणूक

खर्चाचा तपशील महापालिकेला द्या नगरसेवकांची मागणी एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला कायमच पीएमपीएमलने सावत्र आई सारखी वागणूक दिली असून आत्तापर्यंत…

'पिंपरी दर्शन' कागदावरच


पिंपरी : सुनियोजित विकास आराखडा, प्रशस्त रस्ते, इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या प्रेक्षणीय स्थळांमुळे पिंपरी-चिंचवडच्या सौंदर्याची भुरळ सर्वांना पडते. त्यामुळे पुणे शहराच्या धर्तीवरपिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा सुरू करण्याची मागणी ...

इनोव्हा कारचोरीचे रॅकेट सक्र‌िय

लाखो रुपये किंमत असलेल्या इनोव्हा कारचोरीचे रॅकेट सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये सक्र‌िय झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातून किमान ३० ते ३५ इनोव्हा कार चोरीला गेल्या आहेत. एकाच पद्धतीने इनोव्हा ...

रेल्वे ट्रॅक अर्थसाह्य विषय फेटाळला


... रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाततर्फे दिली जाते, त्याचप्रमाणे रेल्वे लाइन प्रकल्पासाठीची ५० टक्के रक्कम पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे देण्याबाबत शासनाने आदेश दिले.

महापालिका निवडणुकीचा बिगूल; अध्यादेश जारी


सोलापूरसह ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर महापालिकांची मुदत मार्च-एप्रिल 2017 मध्ये संपत आहे. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची प्रक्रिया आयोगाने सुरू केली आहे. जास्तीत जास्त चार ...

नगरसेवकांनो, 'मान' वाढवा


पिंपरी : राज्यातील आमदारांपाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या नगरसेवकांनी समाजातील ...

बिनधास्त जा हत्यारे घेऊन!


पिंपरी : उद्योगनगरीचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे शुक्रवारी 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणले. चाकू, सुरे अशी शस्त्रे ...

पिंपरी महापालिकेच्या मिळकतीच्या सुरक्षिततेसाठी आणखी 400 सुरक्षारक्षकांची गरज

एमपीसी न्यूज - पिंपरी शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्प, शाळा तसेच आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीची सुरक्षाही धोक्यात येत असल्याची तक्रार स्थायी…

सभापती‍ दालनात सीसीटीव्ही बसवा


पिंपरी-चिंचवड महापालिकेतही चुकीचा आणि भ्रष्ट कारभार होत असेल, तर त्याविरोधात आंदोलन करण्याचे नागरिकांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून अशी अनेक आंदोलने झालेली आहेत. अनेकदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी ...

आंदोलन-सेटलमेंट, पिस्तुलधारी लोकप्रतिनिधी

पिंपरी : शहरात आंदोलन आणि सेटलमेंट असे समीकरण सध्या चांगलेच फोफावले आहे. तसे हे समीकरण नवीन नाही. पिंपळे सौदागरमधील एका इमारतीपासून उदयाला आलेल्या 'या' आंदोलकांनी आता पिंपरी-चिंचवड शहरातील पंचवीस टक्के राजकारण आपल्या ...