Thursday 1 September 2016

शहाणपण देगा देवा!


भ्रष्टाचार म्हटले की "बोफोर्स'प्रकरण समोर येते. अलीकडील "व्यास', "आदर्श', "महाराष्ट्र सदन', "सिंचन', "चिक्की' ही त्याची नवीन रूपे. ही सर्व प्रकरणे देशातील आणि राज्यातील. स्थानिक पातळीवर पिंपरी-चिंचवड शहरात "मूर्ती' आणि "सीएनजी शवदाहिनी' ...

पीएमपीएमएलच्या सवलतीच्या दैनंदिन पासला सहा महिन्यांची मुदतवाढ

15 दिवसात 2 लाख पासची विक्री   एमपीसी न्यूज - आळंदी रोड बीआरटीच्या वर्षपूर्तीनिमित्त पीएमपीएमएल प्रशासनाने सुरु केलेल्या 50 रुपयाच्या…

पिंपरीत साडेतेरा लाख मतदार

'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सुमारे साडेतेरा लाख मतदार अपेक्षित असून, १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरच्या कालावधीत विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे,' अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बुधवारी ...

पिंपरी-चिंचवड गुन्हेगारांचे 'सेकंड होम'

पिंपरी : कुख्यात गुन्हेगार 'केडी' याच्या खूनानंतर पुन्हा एकदा राज्यातील गुन्हेगारांचे 'सेंकड होम' म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाऊ लागले आहे. ऐंशीच्या दशकात पहिल्यांदा मुंबईस्थित गँगचे पिंपरी-चिंचवडमधील वास्तव्य उघड झाले होते.

आकडे टाकून निगडीत वीजचोरी

निगडी ओटा स्कीम पेठ २२ येथील महापालिकेच्या शाळेत असलेल्या महावितरण कंपनीच्या उच्चदाब विद्युत रोहित्रामधून (डीपी) वीजचोरी सुरू असून काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी आकडे टाकून घेतलेली वीज विकण्याचा धंदाच सुरू केला आहे.

पिंपरी व पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेला 7 सप्टेंबरपासून सुरुवात

7 ऑक्टोबरला होणार आरक्षणाची सोडत एमपीसी न्यूज - महापालिकांच्या  2017 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने  प्रभाग रचना, आरक्षण, सोडत…

पिंपरीत युतीसाठी शिवसेना तयार?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाबरोबर युती करण्याबाबत सकारात्मक असल्याचे शिवसेनेने मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. यासंदर्भात प्राथमिक पातळीवर अंतर्गत चर्चा चालू असल्याचेही नमूद करण्यात ...