Tuesday 28 March 2017

पिंपरी चिंचवड; पार्टीसाठी घरफोड्या करणारा अभियंता जेरबंद

पिंपरी चिंचवडमधील वाकड येथे एका उच्चशिक्षित आणि अभियंता असलेल्या २० वर्षीय तरुणाने दोन घरात डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले आहे. यात त्याने २ लाख २४ हजार रूपयांची सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. सुरज सुद्रिके (वय २०, वेणू नगर, वाकड) ...

No comments:

Post a Comment