Saturday 27 May 2017

निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून नवा वाद

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र उद्या, रविवारी (२८ मे) राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात बसविण्यात येणार आहे. तसेच नवी ...

No comments:

Post a Comment