Saturday 27 May 2017

मारुंजीच्या रस्त्यावर “सीसीटीव्ही’ची नजर

हिंजवडी,  (वार्ताहर) – हिंजवडी परिसरातील वाढता वावर तसेच, सुरक्षितेच्या दृष्टिने उपाययोजना म्हणून मारुंजी (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते व चौकामध्ये “सीसीटीव्ही’ तसेच, एलईडी लाईट लावले असून, त्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.

No comments:

Post a Comment