Tuesday 25 April 2017

Pune: Good response to Pimpri POPSK but 'wait time a pain'

The long waiting time at POPSK is prompting the applicants to choose PSK Mundhwa where the waiting time is comparatively short.

PCMC steno caught taking bribe

The Anti-Corruption Bureau on Monday arrested an official of Pimpri-ChinchwadMunicipal Corporation while allegedly accepting a bribe of Rs. 12 lakh from a builder for issuing completion certificate. Rajendra Sopan Shirke, who acted as stenographer to ...

काळेवाडी येथील उद्यानात ‘ओपन जिम’ सुरु करा : संतोष कोकणे

रोखठोक न्यूज
काळेवाडी : काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मधील जोतीबा उद्यानात महापालिकेच्या वतीने ओपन जिम सुरु करण्यात यावी अशी मागणी विद्यमान नगरसेवक संतोष कोकणे यांनी केली आहे. कोकणे यांनी उद्यान विभाग व स्थापत्य विभागाला याबाबत निवेदन दिले आहे.

PCMC commissioner's steno arrested for accepting bribe

I was out of the office and came to know about the arrest when someone called me up. No permission is required if ACB wants to enter the PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) headquarters to execute a trap. The PCMC will initiate action against ...

Pune: After ‘missing’ records report, PCMC officials submit 14 bags full of files

The Civil Works Department of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Monday stepped forward to return as many as 14 bags full of official files and documents. This follows the directives issued by the PCMC standing committee chairperson ...

Pavement under PCMC's nose lies in a shambles

Both local residents and visiting pedestrians are sick and tired of the condition of the pavement place right next to the PimpriChinchwad Municipal Corporation's (PCMC) D-Zone office — but, officials responsible for repair work of the footpath seem ...

PCMC staffers tussle over chit fund mess

Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) employee filed a complaint on Sunday against another staffer in connection to a chit fund scam that both of them were involved in. The complainant, a deputy engineer, alleged that the accused, a peon, had ...

PCMC mayor revokes suspension of 4 NCP corporators

Pimpri ChinchwadPimpri Chinchwad mayor Nitin Kalje on Monday revoked the suspension of NCP corporators. Kalje told TOI: "We have to take everyone along for the development of the city. The corporators had urged that the suspension orders be ...

पिंपळे सौदागरचा हायक्‍लास रस्ता गिळंकृत

पिंपरी - व्यावसायिकांनी गिळंकृत केलेले पदपथ..फेरीवाले, हातगाडीवाले यांनी थेट रस्त्यावर केलेले अतिक्रमण आणि रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे पादचारी व वाहनचालकांची उडणारी गाळण...हे चित्र पिंपरी कॅंप अथवा काळेवाडी परिसरातील नाही, तर शहरातील हायक्‍लास अशा पिंपळे सौदागरमधील कुणाल आयकॉन रस्त्यावरचे. महापालिका आणि वाहतूक विभागाने याकडे सोईस्कररीत्या डोळेझाक केल्याने येथील समस्येत दिवसेंदिवस भरच पडत आहे. 

बीआरटीएस मार्गिकेत अवजड वाहनांचे “पार्किंग’

चिखली आरटीओ समोरील प्रकार : अपघाताचा धोका 
पिंपरी, (प्रतिनिधी) – चिखली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील बीआरटीएसचा वापर केवळ अवजड वाहनांचे पार्किंग करण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

महापालिका अर्थसंकल्पावर मंगळवारी ‘स्थायी’त चर्चा

महत्त्वपूर्ण बैठक : असंख्य उपसूचना मांडण्याची शक्‍यता 
पिंपरी,  (प्रतिनिधी) – महापालिकेचे सन 2017-18 या आर्थिक वर्षांत मूळ 3,048 कोटी (आरंभीच्या शिल्लकेसह) जेएनएनयूआरएमसह 4 हजार 805 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्‍त दिनेश वाघमारे यांनी स्थायी समितीला सादर केले होते. मात्र, त्या अर्थसंकल्पावर कोणतीही चर्चा न करता अभ्यासाकरिता तहकूब करण्यात आली. या अर्थसंकल्पावर उद्या (मंगळवारी) बैठकीत स्थायी समितीचे पदाधिकारी चर्चा करणार असून, अनेक उपसूचना मांडून दुरुस्ती करण्यात येणार आहे.

शहरात पाणीकपात की, दिवसाआड पुरवठा?

महापालिकेत आज बैठक 
पिंपरी,  (प्रतिनिधी)- शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा झपाट्याने खलावत चालला आहे. ऐन उन्हाळात धरणातील शिल्लक पाणी साठ्याचे योग्य नियोजन करुन, शहरात जूनअखेर पाणी पुरविण्यासाठी पाणी कपात की, दिवसाआड पाणी पुरवठा करायचा? याबाबत तोडगा काढण्यासाठी महापौर नितीन काळजे यांनी उद्या, मंगळवारी, दुपारी 3 वाजता महापौर कक्षात बैठकीचे आयोजन केले आहे.

हिंमत असेल तर आंदोलन कराच - आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी - अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न अचानक निर्माण झालेला नाही. पंधरा वर्षांहून अधिक काळ राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा त्यांना प्रश्‍न सोडवावा असे वाटले नाही, आता भाजपच्या हाती सत्ता आल्यावर अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या लोकांनी आंदोलनाची भाषा सुरू केली आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आंदोलन करून दाखवावे, असे आव्हान भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसला दिले.

भोसरीत महामार्गालगत खुलेआम दारू विक्री

पिंपरी - महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या आत दारू विक्री करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. तरीही पुणे-नाशिक महामार्गालगत भोसरीतील पीएमपी बसस्थानक परिसरातील छोटी हॉटेल्स, अंडाभुर्जी, मासेफ्राय व चायनीज सेंटरवर सर्रासपणे दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे मद्यपींचा अशा प्रकारच्या खाद्य पदार्थांच्या हातगाड्या व टपऱ्यांकडे ओघ वाढला आहे. 

नगरसेवक निलंबनावरुन भाजप “बॅकफुट’वर

राष्ट्रवादी नगरसेवकांचे निलंबन मागे : महापौर तोंडघशी
पिंपरी,  (प्रतिनिधी) – अनधिकृत बांधकामाचा संपुर्ण शास्तीकर माफ करा, या मागणीवरुन महापालिका सभेत गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्यांसह चार नगरसेवकांचे तीन सभेकरिता महापौर नितीन काळजे यांनी निलंबन केले होते. मात्र, महापौरांनी प्रसिध्दी पत्रकांद्वारे विरोधी नगरसेवकांचे निलंबन मागे घेतल्याचे जाहीर केले. या करवाईला विरोधात विरोधी पक्षांसह शहरातील विविध संस्था, संघटनांनी विरोध करत सत्ताधाऱ्यांवर एकाधिकारशाहीचा आरोप झाल्याने भाजपला माघार घ्यावी लागल्याची चर्चा आहे.

नऊ जणांवर खोट्या गुन्ह्याद्वारे कारवाईचा आरोप

खराळवाडी खून प्रकरण : पोलीस आयुक्‍तांना निवेदन
पिंपरी, (प्रतिनिधी) – खराळवाडी येथील झालेल्या खुन प्रकरणात नऊ जणांना विनाकारण गोवण्यात आले आहे. पोलिसांकडून केवळ तपासासाठी बोलवण्यात आलेल्या नऊ जणांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. त्यांचा खुनाची काही संबंध नसतानाही त्यांच्यावर पोलिसांकडून झालेली कारवाई दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बाबत माजी नगरसेवका निर्मला कदम यांच्यासह सुमारे वीस महिलांनी पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडे त्याचे निवेदन दिले आहे.