Tuesday 9 May 2017

मेट्रोच्या कामाला नाशिक फाट्यापासून होणार सुरवात

पिंपरी ते स्वारगेट मार्गाला मुहूर्त; बाधित होणाऱ्या वृक्षांना जीवदान मिळणार
पिंपरी - पिंपरी ते स्वारगेट दरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामाला नाशिक फाटा येथून सुरवात होणार आहे. येत्या आठवडाभरात हे काम सुरू होणार असल्याचे महामेट्रोच्या सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले. नाशिक फाटा चौकामधील ग्रेडसेपरेटरच्या परिसरातून हे काम सुरू होणार असल्याने या रस्त्यावर असणाऱ्या वृक्षांना जीवदान मिळणार आहे. 

PCMC may decide about Alandi's water need today

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation. is expected to decide on Tuesday about supplying water to Alandi Municipal Council (AMC). The Alandi civic body has sought water supply for one month as it is facing problems, Ravindra ...

'दुष्काळात तेरावा महिना', जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर

पिंपरी चिंचवड शहरात दोन मे पासून पालिकेने पाणी कपात धोरण अवलंबले आहे. त्यामुळे याठिकाणी दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पाण्याच्या कपातीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असताना पिंपळे गुरव येथील जलवाहिनी अचानक ...

Pimpri cops crack 9 cases of burglary in one shot

He said three burglaries were registered with the Pimpri and Wakad police and one each with the ChinchwadBhosari and Sangvi police. Recommended By Colombia. The investigating team comprised sub-inspector Vitthal Badhe, and constables Shakir ...

HC stays move to dissolve Hinjawadi grampanchayat

"No final order of dissolution of grampanchayat Hinjewadi, taluka Mulshi, shall be passed till next date," Justice R G Ketkar said in an order on Apirl 27. In another order on May 5, the single-judge bench reiterated its directive to the additional ...

Santpeeth set-up is PCMC's tour pretext

To prepare for setting up of Sant Vidyapeeth — an institution for the Sant tradition studies — the standing committee of the Pimpri -Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed a nation-wide tour aimed at studying few religious institutions.

संतपीठासाठी अभ्यासदौरा

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या 'जगद्‍‍गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा'च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून देशातील प्रमुख गुरुकुलमला भेटी देण्यासाठी अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे.

६९० रोहित्रांना सुरक्षा आवरण

पुणे व पिंपरीचिंचवड शहरासह मुळशी, मंचर आणि राजगुरुनगर विभागात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ६९० ट्रान्सफॉर्मर्सना सुरक्षा आवरण लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे धोका टाळण्यास ... गणेशिखड मंडलातील पिंपरी, कोथरूड, भोसरी, शिवाजीनगर विभागात एकूण ३५२ ट्रान्सफॉर्मरला ...

‘स्वीकृत’वरून भाजपमध्ये खदखद

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या संभाव्य निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत प्रचंड खदखद सुरू आहे. निष्ठावंतांना डावलून काल-परवा पक्षात आलेल्यांना संधी दिल्यास जोरदार आंदोलन छेडण्याचा इशाराच जुन्या कार्यकर्त्यांनी दिला असून, भोसरीकरांनीही ‘वज्रमूठ’ बनण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सोमवारी झालेल्या कोअर कमिटी बैठकीत निवडलेल्या पाच नावांबद्दल कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

वल्लभनगर आगारातून पाच शहरांसाठी जादा बस

निगडी - एसटीच्या वल्लभनगर आगारातून सुट्यांच्या पार्श्‍वभूमीवर
पाच शहरांसाठी आठ जादा गाड्या पंधरा जूनपर्यंत सुरू करण्यात आल्या आहेत. वल्लभनगर आगार व्यवस्थापक अनिल भिसे यांनी याबाबत माहिती दिली. 

पिंपरी पालिकेतच काम देण्याची मागणी

पूर्वीश्रमीच्या 'पीसीएमटी'च्या आणि गेल्या काही दिवसांपूर्वी 'पीएमपीएमएल'च्या सेवेत रुजू होण्याचे आदेश प्राप्त झालेल्या १७८ कर्मचाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतच काम करू द्या, अशी मागणी महापौर नितीन काळजे यांच्याकडे केली ...