Wednesday 19 July 2017

[Video] 'मेट्रो निगडीपर्यंत करा, अन्यथा काम बंद पाडू'


या मागणीचा विचार न केल्यास आम्ही मनसे स्टाईलने शहरातील मेट्रोचे काम बंद पाडू, असा इशारा मनसे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी यावेळी दिला आहे. याबाबतचे मेट्रोचे मँनेजिंग डायरेक्टर प्रकाश कदम यांना निवेदन देण्यात आले आहे.

Bicycle scam brewing in PCMC godowns, allege civic activists

Even as 1464 cycles are gathering dust, PCMC claims to have distributed 226 cycles.

PCMC's ring road gains more opposition as parties demand realignment of roads

NCP, Congress, Shiv Sena and MNS have joined hands to corner BJP, which is the ruling party in Pimpri-Chinchwad. Residents of affected areas of proposed ...

No swine flu vaccines available at government hospitals in Pimpri

People are concerned about their safety as there is not even a single vaccine of swine flu available at the Pimpri Chinchwad Municipal hospital to protect the citizens from the H1N1 influenza infection threat. “There is no vaccination available at any ...

शैक्षणिक साहित्यांचे विद्यार्थ्यांना वेळेत वाटप; शिक्षणाधिकारी आवारी यांची माहिती

पिंपरी- महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षांतील साहित्यांचे 85 टक्के वाटप पुर्ण करण्यात आले आहे. उर्वरित साहित्य 30 ऑगस्टपर्यंत पुर्ण देणार आहे. अशी माहिती शिक्षणाधिकारी बी.एस.आवारी यांनी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात येते. यामध्ये गणवेश, पी. टी. गणवेश, वह्या, बूट सॉक्‍स, रेनकोट, दप्तर, स्वेटर, कंपासपेटी व फुटपेटी, नकाशावही, चित्रकला वही, अभ्यासपुरक पुस्तके यासह अन्य शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. महापालिका शाळा 15 जूनला सर्व शैक्षणिक साहित्याचे वाटप सुरु करण्यात आले.

महापालिका शाळांत दहा वर्षांत तेरा हजार विद्यार्थी झाले कमी

पिंपरी -  गुणात्मक दर्जा ढासळल्याने महापालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या झपाट्याने घसरली आहे. गेल्या दहा वर्षांत सुमारे साडेतेरा हजार विद्यार्थ्यांनी पट खाली आला. दरम्यान, पटसंख्या कमी होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासाठी खरेदीचा आकडा फुगत चालला आहे. 

No sharp correction in house prices after demonetisation

PUNE: Prices of houses in Pune have shown no decline in the post-demonetization days. In fact, the prices have gone up by Rs 109 per sq feet for under-construction homes in Pune and slightly in Pimpri Chinchwad and Chakan. The home prices had ...

भरपावसात ड्रेनेज लाईनसाठी रस्ता खोदला, पिंपरी महापालिकेचा भोंगळ कारभार

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. पिंपळे गुरवमधील पवना नगर तीन या गल्लीतील संपूर्ण रस्ता महापालिकेने खोदून ठेवला असून भरपावसात ड्रेनेज लाईन बदलण्याच्या ...

चिंचवडेनगर चौक येथे वृक्षारोपपण आणि मार्ग नामफलकाचे अनावरण

चिंचवडेनगर चौक येथे वृक्षारोपपण आणि मार्ग नामफलकाचे अनावरण
रोखठोक न्यूज
चिंचवड: शिक्षण महर्षी कै. शंकरलालजी जोगिदासजी मुथा यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त चिंचवडेनगर चौक येथे वृक्षारोपण आणि मार्ग नामफलकाचे अनावरण करण्यात आले.