Wednesday 14 February 2018

In the heart of Chinchwad, a ‘forest’ of 2,500 trees

It was once home to hundreds of chinch (tamarind) trees, and even derived its name from them. And in about six months, Chinchwad will be home to another ‘forest’, comprising about 2,500 indigenous plants and trees. Imaginatively named ‘Oxygen Park’, the garden and recreation centre may be completed by Diwali this year, said civic officials. Sprawled across a two-acre area in Chinchwad’s Laxmi Nagar, the project will be developed by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), under the Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation (AMRUT) of the Union Ministry of Urban Development.

नाशिक फाटा येथील रॅम्पचे काम सुरू

पिंपरी - नाशिक फाटा येथील जेआरडी टाटा उड्डाण पुलाचा रॅम्प बांधण्यासाठी दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली असून, त्याचे काम महापालिकेने पुन्हा सुरू केले आहे. हे काम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होईल. रॅम्पवरील वाहतूक सुरू झाल्यानंतर त्याचा फायदा पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, सांगवी या परिसरातील वाहनचालकांना होईल. 

Developer faces heat for usurping land

Pune: The police on Tuesday booked a prominent developer and five others from Kalewadi and Sangvi areas for developing a land worth Rs 7 crore allegedly without its owner’s knowledge.

Talera Hospital now up for a revamp by PCMC

Five-storied building to have 158 beds, medical experts and latest machinery

After a long wait, the Pimpri- Chinchwad Municipal Corporation (PCMC) will finally be able to strengthen its network of medical centres and hospitals. The civic body has decided to build a 150-plus bed Talera Hospital in Chinchwad.

[Video] आता होणार वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी सुटका - संदीप कस्पटे


[Video] हिंजवडी-वाकडच्या वाहतूक कोंडीतून लवकरच शहरवासियांची सुटका!


शहरबात पिंपरी : पिंपरी-चिंचवडची हद्दवाढ ‘पुढचं पाठ, मागचं सपाट!’

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासून टप्प्याटप्प्याने शहराची हद्दवाढ होत गेली.

महापालिकेचे यंदाचे उत्पन्न समाधानकारक

पिंपरी - महापालिकेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात आतापर्यंत दोन हजार ४२३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले असून, अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ते समाधानकारक असल्याचे मत महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी व्यक्त केले. या आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत म्हणजे जानेवारीपर्यंत भांडवली कामावरील खर्च सुमारे तीस टक्के झाला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमुळे सभापती पदासाठीची बैठक लांबणीवर

  • निष्ठावंतांची माहिती ः मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्‍यता
पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेतील स्थायी समिती सभापती पदावर भाजपच्या जुन्या निष्ठावंत गटातील नगरसेवकाला संधी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आज मंगळवारी (दि. 13) शहरातील निष्ठावंतांची ठरलेली बैठक काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांची मंबईतील बैठक झाल्यानंतर सभापती पदासाठी निष्ठावंतांची बैठक होणार आहे, अशी माहिती या गटातील एका प्रतिष्ठीत पदाधिकाऱ्याने दिली.

Fadnavis set to meet BJP leaders from Pimpri today

Pimpri Chinchwad: Chief minister Devendra Fadnavis will hold a meeting on Wednesday with BJP leaders, party office-bearers and civic office-bearers from Pimpri Chinchwad in Mumbai

आर्मीच्या अपंग पुनर्वसन केंद्रातील सैनिकांना मदत; ईनर व्हील चार डिस्ट्रिक्टचा उपक्रम

ईनर व्हीलच्या चार डिस्ट्रिक्टसच्या आयएसओएस एकत्र येऊन खडकी येथील  आर्मीच्या अपंग पुनर्वसन केंद्रात आगळा वेगळा उपक्रम केला.

चिंचवड येथे महिलांसाठी कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण; शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशनचा उपक्रम

शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशनच्या वतीने चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी परिसरातील महिलांसाठी घरबसल्या रद्दीपासून कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. भाजपच्या नगरसेविका करूणा चिंचवडे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली.

रेडझोन हटवण्यासाठी देहुरोडला लाक्षणिक साखळी उपोषण सुरू

देहुरोड, (वार्ताहर) – देहुरोड कॅंटोन्मेंट कार्यालयासमोर रेडझोन समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवार दि. 12 ला लाक्षणिक साखळी उपोषणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मदन सोनिगरा, ऍड. कैलास पानसरे समितीचे सुदाम तरस, बोर्ड उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरूवात करण्यात आले.

पिंपरीत दोन बाईकचोरांना बेड्या, १३ बाईक जप्त

चोरांकडून १३ बाईक जप्त

‘यश’च्या संसारात प्रेमाची ‘सुरूची’

पिंपरी - जन्मानंतर आई-वडिलांनी वाऱ्यावर सोडले. अनाथ आश्रमात राहून जेमतेम शिक्षण पूर्ण केले. आश्रमानेच जीवनाच्या जोडीदाराशी रेशीमगाठ बांधून दिली. त्यानंतर स्वतःच्या हिमतीवर जगण्यासाठी आश्रमातून बाहेर पडलेल्या या दांपत्याची सध्या स्वतःच्या घरासाठी वणवण सुरू आहे. 

अनाथाश्रमातून बाहेर पडलेल्या दांपत्याला हवंय घर

पिंपरी - जन्मानंतर आई-वडिलांनी वाऱ्यावर सोडले. अनाथ आश्रमात राहून जेमतेम शिक्षण पूर्ण केले. आश्रमानेच जीवनाच्या जोडीदाराशी रेशीमगाठ बांधून दिली. त्यानंतर स्वतःच्या हिमतीवर जगण्यासाठी आश्रमातून बाहेर पडलेल्या या दांपत्याची सध्या स्वतःच्या घरासाठी वणवण सुरू आहे. 

नव्या अध्यक्षांनी ‘पीएमपी’ला द्यावी गती

गेल्या दहा वर्षांतील शिरस्त्याप्रमाणे पीएमपीमध्ये कार्यकाळ पूर्ण न करताच अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची बदली झालीच. पीएमपीचे पोस्टिंग ८-१० महिन्यांसाठीच असावे, असा राज्य सरकारचा समज झालेला दिसतो. मुंढे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती स्वीकारल्यावर धडाडीने कामकाज करण्यास सुरवात केली. काही घटकांना कटू वाटतील, असे निर्णयही त्यांनी परिणामांची पर्वा न करता घेतले. त्यामुळे कामगार संघटना आक्रमक झाल्या. ठेकेदारांची लॉबी दुखावली गेली अन्‌ मुंढे यांच्याबद्दल तक्रारी सुरू झाल्या. एखाद्या अधिकाऱ्याबद्दल राज्य सरकारकडे तक्रारी होण्याच्या घटना नव्या नाहीत. परंतु, प्रश्‍न एखाद्या व्यक्तीचा नाही तर, त्याने सुरू केलेल्या सुधारणांच्या दिशेने टाकलेल्या पावलांचा आहे. 

लैंगिक शिक्षण, मासिक पाळीसारख्या विषयांवर चर्चा होणे गरजेचे - प्रवीण निकम

बारामती : लैंगिक शिक्षण व मासिक पाळीसह वयात येणाऱ्या युवक युवतींच्या विविध प्रश्नांवर घर व सामाजिक पातळीवर मोकळेपणाने चर्चा होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रोशनी फाऊंडेशनचे प्रवीण निकम यांनी केले.

वेंगसरकर फाउंडेशनला “इनडोअर हॉल’ भाड्याने देणार

पिंपरी – महापालिकेचे थेरगाव येथील मैदानावर दिलीप वेंगसरकर क्रिकेट फाउंडेशनच्या वतीने क्रिकेट अकादमी चालविली जाते. आता तेथील इनडोअर हॉल 30 वर्षे भाडेकराराने वेंगसरकर फाउंडेशनने महापालिका देण्याची मागणी केली आहे. याविषयीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर बुधवारी (दि.14) मान्यतेसाठी ठेवला आहे.