Sunday 4 March 2018

Hinjawadi residents presented charter of demands to MP Supriya Sule

Residents of societies and mega townships of Hinjawadi ,Maan Marunji met MP Supriya Sule yesterday,1st March late evening, 9pm to 11pm at Hinjawadi.

Residents presented their charter of demands and voiced their concerns related to non availability of water supply, lack of roads, lack of amenities, garbage dumping and burning issue, security and other concerns. They supported the demand of merger into PCMC Corporation limits as the total population in these societies and townships will cross over 2 lakhs by the year 2020.

During the meeting itself Supriya Sule contacted UD Secretary Nitin Kareer MIDC CEO Sanjay Sethi, Irrigation department officials etc over phone and asked their intervention into the issues raised by residents. Follow up meetings were decided and direct communication on these matters with her office has been setup. Weekly citizens meeting every Sunday at Gram Panchayat offices will now be held as per her instructions.

Over 70 residents attended the meeting. Gram Panchayat , Zilla Parishad members were also present .

Residents thanked her for her time and patient hearing of their issues

#LiveableHinjawadi - Please click to view charter of demands 
https://www.change.org/p/liveablehinjawadi

Follow us on Twitter - https://twitter.com/HIRWA_Hinjawadi , https://twitter.com/LiveAbHinjawadi

Citizen Protest Meet & Peaceful March against water supply issues

Pimpri-Chinchwad Co-op. Housing Societies Federation Ltd. (Pune City-3) had organized a protest meet and peaceful march against corporation’s indifferent approach in supply of inadequate water to the housing societies located  in and around the Wakad. The meeting was followed by a long march from Dewdale Society to Shri Datta Mandir.

More than 350 residents from various  housing societies located in  Wakad  participated in this gathering to ventilate their protest against the administration of Pimpri Chinchwad Municipal Corporation.

बिजलीनगर येथील अंडरपासच्या कामाचे सोमवारी भूमिपूजन

चौफेर न्यूज –  पिंपरी- चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 17 मधील बिजलीनगर उड्डाणपुलाजवळून अंडरपास बांधण्यात येणार आहे. सोमवार दि. 5 मार्च रोजी सकाळी 10 वाजता चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती नगरसेवक नामदेवराव ढाके यांनी दिली आहे.  पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर नितीनआप्पा काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमाताई सावळे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेवक नामदेवराव ढाके, नगरसेविका करुणाताई चिंचवडे, मोनाताई कुलकर्णी यांच्या उपस्थितीत भूमीपूजनाचा कार्यक्रम होईल. या अंडरपासच्या कामासाठी 13 कोटी 21 लाख 84 हजार 190 रुपये खर्च येणार असून हे काम कृष्णाई इन्फ्रा.प्रा.लि.कंपनीस देण्यात आले आहे.

पालकमंत्री बापट करणार खंडपीठासाठी प्रयत्न

पुणे : पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊ आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यात शंभर एकर जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाला शनिवारी दिले. 

Be prepared to pay more for water from April 1; PCMC Standing Committee approves hike in water tariff

The civic administration had proposed  a resolution to charge Rs 8 per 1,000 litres for monthly water consumption from 6,001 to 15,000 litres; Rs 12.5 per 1,000 litres for monthly water consumption from 15,001 to 22,500 litres; Rs 20 per 1,000 litres for monthly water consumption from 22,501 to 30,000 litres. 

Chakan industrialists complain about harassment by contractors

Pune: A significant number of industrialists in Chakan MIDC area have expressed concern over contractors pressurising them to gain contracts for supplying labour and collect scrap.

BJP leaders lock horns over civic panel chief pick

Pimpri Chinchwad: The state unit’s decision to nominate BJP corporator Mamata Gaikwad for the post of Pimpri Chinchwad Municipal Corporation’s standing committee chairperson has brought the infighting between Chinchwad MLA Laxman Jagtap and associate MLA from Bhosari Mahesh Landge in the open.

राष्ट्रवादीकडून स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मोरेश्वर भोंडवे यांचा अर्ज दाखल

राष्ट्रवादीकडून नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. यावेळी नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते. भोंडवे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. भोंडवे यांना आमदार दादा समर्थक पाठिंबा देणार असल्याची, चर्चा महापालिका वर्तुळात जोरदार रंगली आहे.

पिंपरीत स्थायी समिती अध्यक्षपदावरून भाजपमध्ये उलथापालथ

शीतल शिंदे, राहुल जाधव यांचे सदस्यपदाचे राजीनामे

स्थायीच्या निवडीवरून ‘महाभारत’, महापौर नितीन काळजे यांच्यासह शितल शिंदे आणि राहुल जाधव यांचा राजीनामा

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीवरून बरेच महाभारत घडले आहे. आमदार महेश लांडगे गटाला अध्यक्षपदावरून डावलल्याने मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नितीन काळजे यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला. तर लांडगे समर्थक राहुल जाधव यांच्यासह जुने निष्ठावंत शितल  शिंदे यांनी स्थायीच्या सदस्यपदाचा राजीनामा पक्षनेते तसेच शहराध्यक्षांकडे देऊन आपली नाराजी जाहिर केली आहे.

नाट्यमय घडामोडीनंतर स्थायीच्या अध्यक्षपदासाठी ममता गायकवाड यांचा अर्ज दाखल

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार यावरून बरेच नाट्य घडले. अनेक घडोमोडी घडल्या, नव्या जुन्यांचा वाद झाला, दबावतंत्र वापरण्यात आले. अखेरीस भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी यशस्वी राजकीय खेळी करत त्यांचे समर्थक ममता गायकवाड यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करून घेतली आहे. गायकवाड यांचा स्थायीच्या अध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: आमदार जगताप महापालिकेत आले असून त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे.

भाजप फुटीच्या उंबरटीवर ? स्थायी अध्यक्ष पदाचा वाद विकोपाला

– महापौर काळजे यांचा महापौरपदाचा राजीनामा
– राहुल जाधव, शीतल शिंदे यांचा स्थायीसमिती सदस्यपदाचा राजीनामा
– राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात…

पॅथॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांनाच लॅबोरेटरी रिपोर्ट प्रमाणित करता येईल

बारामती : पॅथॉलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तसेच मेडीकल कौन्सिलकडे नोंदणीकृत डॉक्टरच फक्त लॅबोरेटरी रिपोर्ट प्रमाणित करु शकतात असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर या पुढील काळात जे डॉक्टर्स रुग्णांना इतर अर्हताधारकांकडे पाठवतील अशा डॉक्टरांविरुध्द मेडीकल कौन्सिलकडे तक्रार करणार असल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबॉयोलॉजिस्ट संघटनेने आज स्पष्ट केले. 

पिंपरी सीट से सोनकाम्बले ही होंगी आरपीआई प्रत्याशी

आठवले की घोषणा से भाजपा में बढ़ी बेचैनी
पिंपरी: पुणे समाचार की खबर पर मुहर लग गई है। होली की पूर्व संध्या पर पिंपरी चौक में सम्पन्न हुई सामाजिक सलोखा परिषद एक तरह से आरपीआई के विधानसभा चुनाव का आग़ाज़ साबित हुई। इस परिषद के जरिये पार्टी ने न केवल शहर में जोरदार शक्ति प्रदर्शन किया बल्कि पिंपरी विधानसभा सीट पर अपना दावा ठोंकते हुए वरिष्ठ नेता व पूर्व नगरसेविका चंद्रकांता सोनकाम्बले को अपना प्रत्याशी भी घोषित कर दिया।