Tuesday 15 May 2018

पवना बंद जलवाहिनी योजना लवकरच मार्गी लावू

पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना बंद जलवाहिनी योजना मार्गी लावली जाणार आहे. या प्रकल्पाच्या विरोधात मावळातील शेतकर्‍यांनी केलेल्या आंदोलनावर झालेल्या गोळीबारातील जखमींचेही पुनवर्सन केले जाणार आहे. तसेच, शेतकर्‍यांच्या रास्त मागण्या पूर्ण केल्या जाणार आहेत, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी (दि. 14) सांगितले. एका कार्यक्रमासाठी शहरात आले असता ते चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर सभागृहात पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी महापौर नितीन काळजे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक विलास मडिगेरी, शीतल शिंदे आदी उपस्थित होते.

रिंगरोडवर विमानही उतरणार

पुणे - रिंगरोड विकसित करताना आपत्कालीन परिस्थितीमध्ये या रस्त्यावर विमान उतरविता येईल, अशी सुविधा तीन ठिकाणी या रस्त्यावर करण्यात येणार असल्याचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सांगण्यात आले. त्याबरोबरच भविष्यातील गरज लक्षात घेऊन रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी इलेक्‍ट्रिक चार्जिंग पॉइंटदेखील उभारण्यात येणार आहे. या सुविधा असलेला राज्यातील हा पहिला रिंगरोड असणार आहे.

पीसीसीएफचे काम शासन आणि प्रशासनावर अंकुश ठेवणारे आहे - खासदार श्रीरंग बारणे

पीसीसीएफतर्फे 'प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड' व 'सामाजिक कार्यगौरव पिंपरी चिंचवड' पुरस्काराचे वितरण
एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड सिटीजन फोरम (पीसीसीएफ) आणि अन्य विविध सामाजिक संस्था शासन आणि प्रशासनाला करत असलेल्या कामाबद्दल जाब विचारत त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे शहरातील कर भरणाऱ्या नागरिकांचा पैसा योग्य कामासाठी वापरला जात आहे, असे मत मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड सिटिझन्स फोरम (पीसीसीएफ) च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Chinchwad : पीसीसीएफचे काम शासन आणि प्रशासनावर अंकुश ठेवणारे आहे - खासदार श्रीरंग बारणे

Unlevelled Kalewadi bridge irks citizens

The uneven walkway may result in an accident on this amenity built on the Pavana, locals have said, while clamouring for a fix

आरटीओमध्ये रॅम्पचा अभाव

पिंपरी - मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लिफ्ट व रॅम्पचीही सोय नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या दिव्यांगांचे हाल होत आहेत.

फ्रान्सच्या औद्योगिक शिष्टमंडळाची पिंपरी महापालिकेला भेट

चौफेर न्यूज –  फ्रान्स येथील औद्योगिक शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड शहराच्या औद्योगिक क्षेत्राशी संबंधित तसेच स्मार्ट सिटी संदर्भात तांत्रिक क्षेत्रात मदत करणेसाठी व विविध माहितीची देवाणघेवाण होणेकरीता महापालिकेस भेट देऊन माहिती घेतली. महापौर नितिन काळजे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले.

राजस्थानच्या ‘ट्री मॅन’चे घोरावडेश्वर डोंगरावर श्रमदान

वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरणरक्षणाच्या कार्यात ‘ट्री मँन ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेल्या विष्णू लांबा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या देहुरोडजवळील हरीत घोरावडेश्वर प्रकल्पाला भेट दिली. तसेच, स्वयंसेवकांसोबत श्रमदान करून वृक्ष संवर्धनाबाबत मार्गदर्शनही केले.

रैंप के विरोध में एम्पायर इस्टेटवासियों का प्रदर्शन

कालेवाडी फाटा से देहु- आलन्दी रोड बीआरटी मार्ग पर चिंचवड़ एम्पायर इस्टेट में बनाये गए सेंट मदर टेरेसा उड़ान पूल का लोकार्पण सोमवार की शाम पालकमंत्री गिरीश बापट के हाथों किया गया। इस पूल से उतरने के लिए बनाए जानेवाले दो में एक रैंप एम्पायर इस्टेट में से उतरता है। इसका स्थानीय नागरिकों व जनप्रतिनिधियों द्वारा पुरजोर विरोध किया जा रहा है। इसके बावजूद पिंपरी चिंचवड़ मनपा प्रशासन अपनी भूमिका पर कायम है। इसके चलते लोगों में व्याप्त नाराजगी और गुस्सा आज लोकार्पण समारोह में भी नजर आया। स्थानीय लोगों ने लोकार्पण के दौरान प्रदर्शन किया।

Bapat throws open Empire Estate flyover, facility ready after delay of five years

PIMPRI CHINCHWAD: After a wait of eight years, the ambitious Empire Estate flyover at Kalewadi was finally inaugurated on Monday by district guardian minister Girish Bapat.

अखेर एम्पायर इस्टेट उड्डाणपूल खुला; पालकमंत्री बापटांच्या हस्ते झाले उद्धाटन

निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेतर्फे चिंचवड येथील एम्पायर इस्टेट काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी बीआरटीएस रस्त्यावरस्त्यावर नदी, लोहमार्ग व महामार्ग आेलांडणा-या उड्डाणपुलाचे अखेर लोकार्पण झाले आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीष बापट यांचे हस्ते आज (सोमवारी) झाले आहे. त्यानंतर हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पी.एम.आर.डीए मध्ये विलीन करण्याचा निर्णय अन्याय करणारा – खासदार श्रीरंग बारणे

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) चे क्षेत्र पुणे प्रादेशीक विकास प्राधिकरण  (पी.एम.आर.डीए) विलीनीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी घेतल्याचे काल पालक मंत्री गिरीष बापट यांनी पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात सांगितले. या विलीनी करणास शिवसेनेचा विरोध असुन, पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणात पिंपरी चिंचवड हद्धीतील नवनगर विकास प्राधिकरणाचे क्षेत्र विलीनीकरण करणे म्हणजेच पिंपरी चिंचवड करांवरती राज्यसरकारने केलेला अन्याय असुन पिंपरी चिंचवड प्राधिकरणाकडे असणाऱ्या कोट्यावधी रूपयाच्या ठेवी व हजारो कोटीची जमीन यावर डोळा ठेवून घेतला निर्णय असल्याचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.

एकात्मिक विकासासाठी ‘प्राधिकरणा’चे विलीनीकरण

पुण्याच्या एकात्मिक विकासासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्यात येणार आहे.

'Authors' merger for integrated development | एकात्मिक विकासासाठी ‘प्राधिकरणा’चे विलीनीकरण

MIDC wants civic body to replace old water pipelines

PIMPRI CHINCHWAD: The MIDC has urged the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to replace the old water pipelines on roads in the industrial areas.

Pune: Regional Transport Office finds 125 private buses in violation of state government norms

The Regional Transport Office (RTO), Pune has started impounding private luxury buses found to be violating the government directives that prevents private operators from charging a fare 50 per cent higher than that charged by the Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC). The state government had issued a resolution on April 28 on the basis of a Bombay High Court directive.

Pune transport authority relaunches reward for reporting cellphone use by bus drivers while driving


बंद पडणाऱ्या पीएमपी बसचा कहर

गेल्या ९० दिवसांत १० हजार १६५ गाडय़ा नादुरुस्त झाल्याची नोंद पीएमपीकडे करण्यात आली आहे.

आयटी सिटीला पीएमपीची कनेक्‍टिव्हिटी

पुणे, पिंपरीतील १५ ठिकाणांहून हिंजवडी फेज तीनसाठी बससेवा सुरू
पिंपरी - आयटी सीटी हिंजवडीला पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह ग्रामीण भागातील वडगाव मावळ व आळंदी परिसरालाही पीएमपीने कनेक्‍टिव्हिटी दिली आहे. सध्या १५ मार्गांवरून बससेवा सुरू असून ती प्रवाशांसाठी सोयीची ठरत आहे. यासाठी हिंजवडीत बस टर्मिनस उभारण्याचे काम सुरू असून, भविष्यात नवीन मार्गांवर बससेवा देण्याचेही पीएमपीचे नियोजन आहे. 

तरुणाईत रुजतोय प्रीवेडिंगचा ट्रेंड

पिंपरी - लग्न ठरल्यानंतर छायाचित्रे व व्हिडिओ शुटिंगचा (प्री-वेडिंग शूट) करून तो लग्नात दाखविण्याचा ‘ट्रेंड’ तरुणाईमध्ये रुजत आहे. त्यासाठी लागणाऱ्या शुटिंगसाठी शहरातील ठराविक ठिकाणांना पसंती दिली जात आहे. हे शुटिंग विवाहप्रसंगी दाखविले जाते.

अनधिकृत शाळांची यादी अद्यापही गुलदस्तात

पिंपरी - विद्यार्थी व पालकांची फसवणूक होऊ नये, यासाठी दरवर्षी एप्रिल ते मे महिन्यात शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली जाते; परंतु यावर्षी अद्याप शिक्षण विभागाने यादीच तयार केली नसल्याची बाब समोर आली आहे. 

नवीन वर्षात क्रशर बंद

निगडी - बेकायदा उत्खनन करून सरकारचा कोट्यवधींचा महसूल (रॉयल्टी) बुडविणाऱ्या; तसेच शासकीय अधिकाऱ्यांचा वरदहस्त असणाऱ्या खाणी व क्रशरचा गोरखधंदा आता बंद होणार आहे. नवीन वर्षात या धंद्याला परवानगी न देण्याचा निर्णय खनिकर्म विभागाने घेतला आहे.

मोरया गोसावी क्रीडांगण खेळाडूंसाठी गैरसोयीचे

पिंपरी – चिंचवड, केशवनगर येथील मोरया गोसावी क्रीडा संकुल मैदान प्रशस्त असतानाही केवळ सुविधांच्या अभावामुळे खेळाडूंसाठी हे मैदान गैरसोयीचे ठरत आहे. मैदान असमान पातळीत असून मैदानावर बारीक खडे व दगड पडलेले असल्याने खेळाडूंची गैरसोय होत आहे.

पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवला बिन सावलीचा क्षण

पिंपरी – आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. मी सावली सारखा तुमच्या पाठिशी असेल, अशा वल्गना केल्या जातात. मात्र, सावलीही आपली साथ सोडत असल्याचा अनुभव पिंपरी-चिंचवडकरांनी आज (सोमवारी) शून्य सावली म्हणजेच झिरो शॅडो डेच्या निमित्ताने घेतला.

शेवाळेवाडीला वार्षिक 20 लाखांचा पाणी पुरवठा

पिंपरी – पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीबाहेर असलेल्या शेवाळेवाडी गावाला हरित लवादाच्या आदेशानुसार, महापालिकेमार्फत टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या गावात टॅंकरच्या दररोज पाच फेऱ्या मारण्यासाठी पुणे महापालिका दरसुचीनुसार, 12 ते 20 किलोमीटरपर्यंत जाण्या-येण्यासाठी 1100 रूपये प्रति ट्रीप असा दर ठेकेदाराला देण्यात येणार आहे. त्यानुसार, महापालिकेवर वार्षिक 20 लाखाचा बोजा पडणार आहे.

उष्माघाताने अर्धमेला झालेल्या माकडाला प्राणीमित्राकडून जीवदान

नवी सांगवी (पुणे) : उष्माघाताने अशक्त झालेल्या माकडाला येथील प्राणीमित्र विनायक बडदे यांनी जीवदान दिल्याची घटना आज घडली. मागील आठ दिवसांपासून ऊन्हाचा पारा उच्चांक गाठत असताना मनुष्याबरोबर प्राण्यांनाही उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे आजच्या या ताज्या घडनेवरून पुढे आले आहे.